जि. प. शाळा जीवन संघर्षाला बळ देणाऱ्या- खा. अनुप धोत्रे:पोही येथे पहिलीत प्रवेश घेणाऱ्या 11 विद्यार्थ्यांचे घरी जाऊन औक्षण
तालुक्यातील पोही येथे जिल्हा परिषद शाळेत शाळा प्रवेशोत्सवाचे आयोजन करण्यात आले. कमीत कमी सुविधांमध्ये जीवनाकडे सकारात्मक दृष्टीने पाहण्याचा दृष्टिकोन, संघर्षाचे धडे, जिद्द आणि चिकाटीचे बळ आणि त्यातून जीवनाचा कायापालट करण्याची धडपड, सहनशीलता याचे पाया . नवीन शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभानिमित्त संपूर्ण ३० जून रोजी शाळांचे दरवाजे विद्यार्थ्यांसाठी खुले झाले. शासनाच्या संकल्पनेतून आयोजित करण्यात आलेला “शाळा प्रवेश…