Headlines

मुरुम विक्रीतून शासनाला मिळाला 1 कोटीचा महसूल:नगरसेविका स्नेहल खोरे यांच्या लढ्याला आले यश‎

श्रीरामपूर नगरपरिषदेच्या साठवण तलावातील मुरुम विक्रीवरून सुरू असलेल्या संघर्षाला मोठे यश मिळाले आहे. नगरसेविका स्नेहल केतन खोरे यांनी दिलेल्या लढ्यामुळे या मुरुमाची मोजणी होऊन विक्रीचा मार्ग मोकळा झाला. पहिल्या टप्प्यातच शासनाच्या तिजोरीत तब्बल १ कोटी ३ लाख ४१ हजार ८२० रुपयांचा महसूल जमा झाला. नगरपरिषदेच्या साठवण तलावाच्या रुंदीकरण व खोलीकरण कामातील मुरूम संगमनेर रस्त्यावरील नगरपरिषदेच्या…

Read More

परिवर्तनाच्या संघर्षात प्रमुख मूक शक्ती बनून कार्यरत होत्या रमाई:बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराच्या समारोपप्रसंगी एम.डी. सरोदे यांचे प्रतिपादन‎

त्यागमूर्ती माता रमाईंचे जीवन हे केवळ विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महामानवाची पत्नी म्हणूनच नव्हते, तर सामाजिक परिवर्तनाच्या महान संघर्षामागील एक मूक शक्ती म्हणून त्या कार्यरत होते. रमाईंच्या जीवनात सुखापेक्षा दुःख अधिक होते. अनेक संकटे, मुलांचे निधन, आर्थिक अडचणी आणि एकाकीपणा सहन करूनही त्यांनी कधीही तक्रार केली नाही. बाबासाहेबांच्या ध्येयावर त्यांचा अढळ विश्वास होता. म्हणूनच…

Read More

साहित्य अनुभव अन् विचारांचे व्यासपीठ:बार्शीमध्ये राजर्षी शाहू महाराज साहित्य पुरस्कार वितरण सोहळा उत्साहात‎

साहित्य हे विवेक, सृजनशीलता आणि मुक्त आविष्कारातून निर्माण झाले तर ते रसिकांना निखळ आनंद देण्याबरोबरच शिष्टाचार आणि भ्रष्टाचाराची चिकित्सक दृष्टीही प्रदान करते. साहित्य हे विविध अनुभवांची खाण असून मुक्त होण्याचे खुले व्यासपीठ आहे, असे प्रतिपादन अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या प्रमुख कार्यवाह डॉ. स्वाती महाळंक (पुणे) यांनी केले. महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे शाखा-बार्शी यांच्या वतीने…

Read More

अजित पवार नाहीत, शरद पवारही अनुपस्थित; मतदानावेळी सुनेत्रा पवार भावूक:पोटनिवडणुकीत भावनिक क्षण; डोळ्यात अश्रू

बारामती आणि राहुरी विधानसभा मतदारसंघात आज पोटनिवडणुकीसाठी मतदानाची प्रक्रिया सुरू झाली असून सकाळपासून मतदारांचा उत्साह दिसून येत आहे. दिवंगत अजित पवार यांच्या निधनामुळे बारामतीत ही निवडणूक लागली असून त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार या रिंगणात आहेत. मतदानाच्या दिवशी सुनेत्रा पवार यांनी काटेवाडी येथील मतदान केंद्रावर जाऊन आपला मतदानाचा हक्क बजावला. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना मतदारांमध्ये…

Read More

Opponents Blackmailed with Fund Blockade

ज्या ज्या नेत्यांनी पक्षांतर केले, त्यांनी नेहमीच मतदारसंघातील विकासनिधी न मिळाल्याचे कारण पुढे केले. मात्र, आज जे लोक सत्ताधारी पक्षात गेले आहेत, त्यांच्याच वक्तव्यांवरून एक गोष्ट स्पष्ट होते की, सत्ताधाऱ्यांकडून विरोधी पक्षातील सरपंचापासून ते खासदा . कैलास पाटील म्हणाले की, केवळ स्वतःच्या फायद्यासाठी विरोधकांची कोंडी करून त्यांना पक्ष बदलण्यास भाग पाडणे बंद करा. त्यापेक्षा तुमच्यासाठी…

Read More

उमरखेडला बजरंग दल कार्यकर्त्याची गोवंश तस्करांकडून दगडाने ठेचून हत्या:तस्करांचा रक्तरंजित थरार सीसीटीव्हीत कैद; 2 संशयित ताब्यात

गोवंश तस्करी रोखण्याचा प्रयत्न करणाऱ्या बजरंग दलाच्या एका कार्यकर्त्याची तस्करांनी दगडाने ठेचून हत्या केल्याची धक्कादायक घटना शनिवारी मध्यरात्री घडली. गजानन मारोती सुरोशे (रा. वडद-मुडाणा, ता. महागाव) असे या मृत गोरक्षकाचे नाव असून या घटनेमुळे यवतमाळ जिल्ह्यात तीव्र संताप व्यक्त होत आहे. पोलिसांनी वेगाने कारवाई करत दोन संशयितांना ताब्यात घेतले आहे. नागपूर-तुळजापूर राष्ट्रीय महामार्गावरून एका बोलेरो…

Read More

गुरुग्राममध्ये गुंतवणूकदाराने ₹121 कोटींचा फ्लॅट खरेदी केला:शहरातील सर्वात मोठा करार, मुंबईतील मलबार-हिलच्या बरोबरीची किंमत; शिखर धवननेही खरेदी केले आहे

हरियाणातील गुरुग्राममध्ये डीएलएफच्या ‘द डहलियाज’ या बांधकाम सुरू असलेल्या प्रकल्पात एका गुंतवणूकदाराने १२१ कोटी रुपयांचा फ्लॅट खरेदी केला आहे. मधुसूदन यांनी हा फ्लॅट टॉवर-वनच्या २०व्या मजल्यावर खरेदी केला. या फ्लॅटचा व्यवहार १.९३ लाख रुपये प्रति चौरस फूट दराने झाला आहे. तर, १८१० चौरस फुटांच्या बाल्कनीसह या फ्लॅटची एकूण जागा ८०४४ चौरस फूट आहे. याला गुरुग्राममधील…

Read More

अकरावी प्रवेशाची पहिली यादी जाहीर:विद्यार्थ्यांना 3 जूनपर्यंत प्रवेश निश्चित करण्याची मुदत

केंद्रीय ऑनलाईन पद्धतीने सुरू असलेल्या अकरावी प्रवेशाची पहिली सर्वसाधारण यादी जाहीर झाली आहे. ज्या विद्यार्थ्यांना महाविद्यालये अलॉट झाली आहेत, त्यांना ३ जूनपर्यंत आपले प्रवेश निश्चित करावे लागणार आहेत. यापूर्वी शून्य फेरीअंतर्गत इनहाऊस कोटा, अल्पसंख्याक कोटा आणि व्यवस्थापन कोट्यासाठी प्रवेश प्रक्रिया राबवण्यात आली होती. या कोट्याशी संबंधित बहुतांश विद्यार्थ्यांनी आपले प्रवेश यापूर्वीच निश्चित केले आहेत. जिल्ह्यात…

Read More

भूत बंगल्यात अक्षयच्या प्रँकमुळे वामिका-मिथिला कर्जदार झाल्या:सेटवर खेळ, बॉन्डिंग आणि शिस्त यामुळे अविस्मरणीय अनुभव मिळाला

हॉरर-कॉमेडी चित्रपट ‘भूत बंगला’ च्या स्टारकास्टमध्ये समाविष्ट असलेल्या वामिका गब्बी आणि मिथिला पालकर यांनी दैनिक भास्करशी खास बातचीत करताना आपले शूटिंग अनुभव शेअर केले आहेत. दोघींनी सांगितले की, सेटवर जिथे एका बाजूला व्यावसायिक शिस्त होती, तिथे दुसऱ्या बाजूला मजा आणि हलक्या-फुलक्या वातावरणाची कोणतीही कमतरता नव्हती. अक्षय कुमारच्या मजेदार प्रँक्स आणि संपूर्ण टीमच्या बॉन्डिंगने शूटिंग अविस्मरणीय…

Read More

राज्यातील शेतकरी सुखी होऊ दे- देवेंद्र फडणवीस:माउली व तुकोबांच्या पालख्यांचे घेतले दर्शन

आज माउलींच्या पादुकाचे दर्शन घेतले तो भाग्याचा योग आहे. वारकरी हे माउलींचे जिवंत स्वरूप असून वारकरी एकत्र स्वरूपात माउलींच्या रूपात पाहायला मिळतात. त्यांचे सान्निध्य मिळाल्यामुळे मी आज खूप आनंदित आहे, असे उद््गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढले. मुख्यमंत्र्यांनी बुधवारी दुपारी पालखी मार्गावरील टप्पा येथे संत ज्ञानेश्वर महाराज व संत तुकाराम महाराज यांच्या पादुकांचे दर्शन घेतले….

Read More