Headlines

बंडखोर खासदारांविरोधात ठाकरे सर्वोच्च न्यायालयात:शिंदे गटातील विलीनीकरणाला लोकसभा अध्यक्षांनी दिलेल्या मंजुरीला आव्हान

लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या सहा खासदारांचे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत विलीनीकरण मान्य केल्यानंतर हा वाद आता सर्वोच्च न्यायालयात पोहोचला आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने मंगळवारी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करत लोकसभा अध्यक्षांच्या निर्णयाला आव्हान दिले. तातडीच्या सुनावणीची मागणी पक्षाच्या वतीने ज्येष्ठ वकील देवदत्त कामत यांनी सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या…

Read More

संभाजीनगर जिल्ह्यात गारपीट; नाशिक, जळगावसह अकोला जिल्ह्यात पाऊस:अवकाळीचा तडाखा; राज्यात मान्सूनपूर्व पावसाची हजेरी, 6 जूनपर्यंत इशारा

छत्रपती संभाजीनगरसह मुंबई, ठाणे, नाशिक, जळगाव, अकोला जिल्ह्यात काही ठिकाणी वादळी पावसाने हजेरी लावली. संभाजीनगर जिल्ह्यासह काही ठिकाणी ढगाळ वातावरण व वादळी पावसासह गारपीट झाली. अनेक ठिकाणी शेतीचे तसेच फळबागांचे नुकसान झाले. छत्रपती संभाजीनगर शहरात सायंकाळनंतर ढग दाटून आले. सोसाट्याचे वारे व धुळीमुळे शहरवासीयांची तारांबळ उडाली. जिल्ह्यातील पैठण, गंगापूर, फुलंब्री, कन्नड तालुक्यात परिसरात सायंकाळी वादळी…

Read More

छत्रपती संभाजीनगरमध्ये नैसर्गिक नाल्यावरील अतिक्रमण हटवले:सातारा परिसरातील गट क्रमांक 4 मधील बुजवलेला नाला मोकळा

छत्रपती संभाजीनगर शहरातील सातारा परिसर, गट क्रमांक ४ येथील नैसर्गिक नाल्यावरील अतिक्रमण हटवण्यात आले आहे. अनिल सांगवी आणि अनिल संचेती यांनी सिमेंटचे पाईप टाकून आणि कंपाऊंड बांधून हा नाला पूर्णपणे बुजवला होता. या अतिक्रमणामुळे नाल्याचा नैसर्गिक प्रवाह वळवून सुमारे १२०० मिमीचे पाईप टाकून नाला एका बाजूने प्रवाहित करण्यात आला होता. या अनधिकृत बांधकामामुळे पावसाळ्यात पाणी…

Read More

NEET Paper Leak Mastermind Identified; Pune Professor Arrested by CBI

नवी दिल्ली9 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक NEET (UG) पेपर लीक प्रकरणात शुक्रवारी 8वी अटक झाली. पुण्यातील रसायनशास्त्राचे प्राध्यापक पी.व्ही. कुलकर्णी यांच्यावर आरोप आहे की, त्यांनी परीक्षेपूर्वी विद्यार्थ्यांना प्रश्न आणि त्यांची योग्य उत्तरे सांगितली होती. सीबीआय कुलकर्णी यांनाच लीक प्रकरणाचा सूत्रधार (मास्टरमाइंड) सांगत आहे. तपास यंत्रणेनुसार, कुलकर्णी लातूरचे रहिवासी आहेत. ते रसायनशास्त्राचे डोमेन एक्सपर्ट आहेत. अनेक वर्षांपासून…

Read More

राज्याच्या विकासकामासाठी दिल्लीत आलो होतो:जल जीवन मिशन, कांदो, साखर प्रश्नांवर बैठका झाल्या – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे गेल्या दोन दिवसांपासून दिल्ली दौऱ्यावर आहेत. राज्यातील तिन्ही मुख्य नेते दिल्लीत एकाचवेळी असल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. गेल्या दोन दिवसांपासून दिल्लीत असलेल्या शिंदे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि जलशक्ती मंत्री सी. आर. पाटील यांच्याशी झालेल्या बैठकीनंतर माध्यमांशी संवाद साधला. ते…

Read More

वर्धा देशात 'हॉटस्पॉट'!:45 अंश सेल्सिअस तापमानासह जिल्हा अक्षरशः होरपळला, सूर्याचा प्रकोपाने रस्ते ओस

उष्णतेच्या लाटेने वर्धा जिल्हा अक्षरशः होरपळून निघत असून शनिवारी तब्बल 45 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. देशात सर्वाधिक तापमान नोंदवल्यामुळे वर्धा हॉटस्पॉट ठरला असून ‘रवी’च्या प्रखर तडाख्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. दुपारच्या सुमारास रस्ते ओस पडलेले दिसत असून नागरिकांनी घरातच थांबणे पसंत केले आहे. उकाड्याचा फटका सर्वाधिक शालेय विद्यार्थ्यांना, कामगारांना आणि रस्त्यावर काम करणाऱ्या नागरिकांना…

Read More

सोशल मीडियावरील प्रेम!:इन्स्टाग्रामवरील प्रेमासाठी विवाहितेने दीड महिन्याच्या बाळासह सोडले घर, 8 वर्षांचा संसार, 4 वर्षांचे मूल सोडले

समाजमाध्यमावर झालेल्या प्रेमात‎ एका विवाहित महिलेने आपल्या पती, ‎‎सासरचे आणि माहेरच्या सर्व ‎‎नातेवाइकांना नाकारत प्रियकरासोबत ‎‎जाण्याचा निर्णय घेतल्याची घटना‎ कन्नड ग्रामीण ठाण्यात समोर आली.‎ कन्नड ग्रामीण ठाण्याचे सहाय्यक ‎‎पोलिस निरीक्षक नारायण गिते यांना ‎बीड पोलिसांकडून वायरलेसवर ‎संदेश मिळाला. चाळीसगाव‎ बाजूकडून कन्नड घाटाच्या दिशेने‎ एक विना क्रमांकाची काळ्या रंगाची ‎‎कार येत असून, ती ताब्यात घेण्याचे ‎‎आदेश…

Read More

Fraud from Cambodia, ‘Send 10 children, give 95 thousand each…’, Bhaskar correspondent’s 55-day undercover campaign

Marathi News National Fraud From Cambodia, ‘Send 10 Children, Give 95 Thousand Each…’, Bhaskar Correspondent’s 55 day Undercover Campaign अक्षय बाजपेयी27 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक ‘१० मुले पाठवा… प्रत्येक मुलामागे १,००० डॉलर (सुमारे ९५ हजार रुपये) कमिशन मिळेल.’ कंबोडियात बसलेल्या एका पाकिस्तानी एजंटने भास्करच्या प्रतिनिधीला ही ऑफर दिली. अट एवढीच होती की, मुलांना इंग्रजी बोलता येणे…

Read More

‘स्वाभिमानी’कडून निमगाव पाटी येथे परिपत्रकाची होळी:शक्तिपीठ विरोधी शेतकऱ्यांवर कारवाईचा निषेध‎

मानेगाव येथे शक्तिपीठ महामार्ग जमिनीची मोजणी करताना विरोध केला म्हणून शेतकऱ्यांवर कारवाई केल्याचा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने निमगाव पाटी येथे राज्य सरकारचा जाहीर निषेध करण्यात आला. यावेळी संघटनेच्या वतीने शासनाच्या परिपत्रकाची होळीही करण्यात आली. शक्तिपीठ महामार्गला संपूर्ण सोलापूर जिल्ह्यातून विरोध होत असतानाही शासनाने त्यास न जुमानता या बाधित जमिनींच्या उताऱ्यावर या महामार्गाच्या नोंदी केल्या. एवढेच…

Read More

Pune RTGS Cyber Fraud: Bank Loses ₹8.5 Lakhs

पुण्यातील जंगली महाराज रस्त्यावरील एका बँकेची सायबर चोरट्यांनी साडेआठ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. आरटीजीएस (RTGS) सुविधेचा वापर करून बँकेतील एका महिला कर्मचाऱ्याला तातडीने पैसे पाठवण्यास सांगून ही फसवणूक करण्यात आली. . या प्रकरणी एका बँक कर्मचारी महिलेने शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सायबर चोरट्यांनी गेल्या महिन्यात तक्रारदार…

Read More