Headlines

चंपत राय यांचे अयोध्येतून दिल्लीला जाणे निश्चित:अनिल मिश्राही हटणार; नृपेंद्र मिश्रा राम मंदिर ट्रस्टचे महासचिव किंवा CEO

राम मंदिर ट्रस्टने अखेर 27 जून (शनिवार) रोजी सरचिटणीस चंपत राय आणि विश्वस्त डॉ. अनिल मिश्रा यांच्या राजीनाम्याची पुष्टी केली. ट्रस्ट आणि विश्व हिंदू परिषद हे दोघेही 30 तासांपासून राजीनाम्याची बातमी सार्वजनिक करणे टाळत होते. आता 11 जुलै रोजी अयोध्येतील मणिराम दास जी यांच्या छावणीत ट्रस्टची बैठक होईल. सूत्रांनुसार, बैठकीत चंपत राय आणि अनिल मिश्रा…

Read More

सांगली हादरली:अनैतिक संबंधातून काढला पतीचा काटा, झोपेतच मृत्यू झाल्याचा बनाव करणाऱ्या पत्नीसह प्रियकरास अटक

प्रेमसंबंधात येणारा अडथळा दूर करण्यासाठी एका पत्नीने तिच्या प्रियकराच्या मदतीने पतीची गळा दाबून हत्या केल्याची धक्कादायक घटना सांगलीत उघडकीस आली आहे. हत्येनंतर हा नैसर्गिक मृत्यू असल्याचा बनाव रचून पोलिसांना गुंगारा देण्याचा प्रयत्न करण्यात आला; मात्र विश्रामबाग पोलिसांच्या सतर्कतेमुळे हत्येचा पर्दाफाश झाला. याप्रकरणी पोलिसांनी मृत आनंदा सर्जे यांची पत्नी पल्लवी सर्जे आणि तिचा प्रियकर दीपक आजमाने…

Read More

पोलिओ हा गंभीर आजार, सुरक्षित लसीकरणाद्वारे प्रतिबंध करता येतो:पल्स पोलिओ मोहिमेच्या पूर्वसंध्येला सायकल रॅली‎

पोलिओ हा गंभीर आजार असून सुरक्षित लसीकरणाद्वारे त्याचा संपूर्ण प्रतिबंध करता येतो. जगभरातून पोलिओचे संपूर्ण उच्चाटन होईपर्यंत सतर्कता बाळगणे गरजेचे असून, “एकही बालक लसीकरणापासून वंचित राहू नये, हीच पोलिओ निर्मूलनाची खरी गुरुकिल्ली आहे, असे प्रतिपादन महापौर ज्योती गाडे यांनी केले. राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेच्या पार्श्वभूमीवर मनपा आणि रोटरी क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने शहरात जनजागृतीपर…

Read More

कोपरगावात मोफत आरोग्य शिबिरात 256 रुग्णांची तपासणी:आईच्या स्मृतीप्रित्यर्थ उद्योगपती कैलास ठोळे यांचा उपक्रम‎

आई ही प्रत्येकाच्या आयुष्यातील पहिली गुरु, पहिली वैद्य आणि पहिली देवता असते. तिच्या मायेचे ऋण कधीही फेडता येत नाही, मात्र तिच्या स्मृतींना समाजसेवेची जोड दिली, तर त्या स्मृती खऱ्या अर्थाने अमर होतात. अशीच मातृभक्ती, समाजसेवेची जाणीव आणि संवेदनशीलतेचा सुंदर संगम एस. जे. एस. हॉस्पिटल’ येथे अनुभवायला मिळाला. उद्योगपती कैलास ठोळे यांनी मातोश्रींच्या स्मृतींना अभिवादन करत,…

Read More

CBSE मार्किंगवर प्रश्न विचारणाऱ्या सार्थकने तयार केले पोर्टल:1.66 कोटींच्या सरकारी खरेदीचा डेटा सार्वजनिक; आता सर्वांना पाहता येईल

रांची येथील १७ वर्षीय टेक संशोधक तथा सीबीएसई १२ वीचा विद्यार्थी सार्थक सिद्धांतने भारत सरकारच्या सेंट्रल पब्लिक प्रोक्युरमेंट (CPP) पोर्टलवरील सुमारे १.६६ कोटींच्या सरकारी खरेदी नोंदी असलेले एक सार्वजनिक पोर्टल सुरू केले आहे. सार्थकने सोशल मीडियावर लिहिले की, पारदर्शकता प्रत्येकाच्या आवाक्यात असावी आणि आजपासून हे शक्य आहे. सिद्धांतने यंदा १२वीची परीक्षा दिली होती. कमी गुण…

Read More

आपला भारत देश अमली पदार्थमुक्त करण्यासाठी युवकांनी पुढाकार घ्यावा:कार्यकर्ता मेळाव्यात पालकमंत्री विखे यांचे प्रतिपादन‎

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी संपूर्ण देश नक्षलमुक्त केल्यानंतर आता अमली पदार्थमुक्त देशासाठी धडक मोहीम सुरू केली आहे. राज्यातील महायुती सरकारही याबाबत अत्यंत कडक धोरण राबवत आहे. त्यामुळे भाजयुमोने ‘युवा शक्ती जागर’ यात्रेच्या माध्यमातून राज्य नशामुक्त करण्याचा संदेश तळागाळातील युवकांपर्यंत पोहोचवावा, असे आवाहन जलसंपदा तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले. भारतीय जनता युवा मोर्चाचे…

Read More

शिवरायांची कोनशिला पुन्हा बसवून वारशाचे जतन करावे:तत्कालीन लोकल बोर्डाचे अध्यक्ष शंकरराव पाटील यांचे नातू रवींद्र पाटील यांची भूमिका‎

सोलापूर जिल्हा परिषद अर्थ व बांधकाम सभापती तथा उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांच्या पुढाकाराने सोलापूर येथील जिल्हा परिषदेच्या छत्रपती शिवाजी महाराज उद्यानाच्या सुशोभीकरणाचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. या उद्यानातील छत्रपती शिवाजी महाराज . शिवस्वराज्य दिनानिमित्त पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमात या उद्यानाच्या विकासाचा प्रस्ताव मांडण्यात आला होता. त्यास सकारात्मक प्रतिसाद देत पालकमंत्र्यांनी…

Read More

कुर्डुवाडी ट्रॉमाच्या पदनिर्मितीला मंजुरी:तीन उपकेंद्रे पुन्हा दुर्लक्षित, माढ्यात आरोग्य इमारतींचे जाळे; पण कर्मचाऱ्यांअभावी ठरताहेत पांढरा हत्ती‎

माढा तालुक्यातील सर्वसामान्य नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी प्रशासकीय पातळीवर इमारतींचे जाळे उभे राहत असले, तरी प्रत्यक्षात मात्र कर्मचाऱ्यांअभावी या इमारती पांढरा हत्ती ठरत आहेत. शासनाच्या २४ जून रोजीच्या नव्या शासन निर्णयानुसार कुर्डुवाडी . महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने २४ जून रोजी सोलापूर जिल्ह्यातील विविध आरोग्य केंद्रांच्या पदनिर्मितीला मंजुरी दिली. यामध्ये कुर्डुवाडी येथील ट्रॉमा केअर सेंटरच्या…

Read More

कोळेगावात अंधार, जि.प. आवारात मुले आले अभ्यासाला:दोन दिवसांपासून 15 तास गावात बत्ती गुल; प्रशासनाने दखल न घेतल्याने विद्यार्थ्यांची घोषणाबाजी‎

सोलापूर भारत देशाला स्वतंत्र मिळून ७८ वर्ष पूर्ण झाली आहेत, परंतु अद्याप पर्यंत कोळेगावास २४ तास लाईट मिळत नाही. मागील दोन दिवसापासून पंधरातास संपूर्ण गावात लाईट नाही. सदरची लोड शेडिंग बंद करून २४ तास वीज पुरवठा सुरू करण्याची मागणी कोळेगाव नागरिकांसह . आंदोलनाचा दिला इशारा चौकशी करून माहिती देतो Source link

Read More

Rohit Shetty Threat: ₹20 Crore Demand

4 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक चित्रपट निर्माता रोहित शेट्टी यांना कथितरित्या लॉरेन्स टोळीकडून ₹20 कोटींची खंडणी मागण्याची धमकी मिळाली आहे. हिंदुस्तान टाइम्सच्या वृत्तानुसार, ही धमकी एका ऑडिओ क्लिपद्वारे देण्यात आली, ज्यात असे म्हटले आहे की, जर रक्कम दिली नाही तर यावेळी थेट रोहित शेट्टी लक्ष्य असतील. ही घटना त्यांच्या जुहू येथील घरावर चार महिन्यांपूर्वी झालेल्या गोळीबारानंतर…

Read More