Headlines

शिवरायांची कोनशिला पुन्हा बसवून वारशाचे जतन करावे:तत्कालीन लोकल बोर्डाचे अध्यक्ष शंकरराव पाटील यांचे नातू रवींद्र पाटील यांची भूमिका‎

सोलापूर जिल्हा परिषद अर्थ व बांधकाम सभापती तथा उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांच्या पुढाकाराने सोलापूर येथील जिल्हा परिषदेच्या छत्रपती शिवाजी महाराज उद्यानाच्या सुशोभीकरणाचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. या उद्यानातील छत्रपती शिवाजी महाराज . शिवस्वराज्य दिनानिमित्त पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमात या उद्यानाच्या विकासाचा प्रस्ताव मांडण्यात आला होता. त्यास सकारात्मक प्रतिसाद देत पालकमंत्र्यांनी…

Read More

कुर्डुवाडी ट्रॉमाच्या पदनिर्मितीला मंजुरी:तीन उपकेंद्रे पुन्हा दुर्लक्षित, माढ्यात आरोग्य इमारतींचे जाळे; पण कर्मचाऱ्यांअभावी ठरताहेत पांढरा हत्ती‎

माढा तालुक्यातील सर्वसामान्य नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी प्रशासकीय पातळीवर इमारतींचे जाळे उभे राहत असले, तरी प्रत्यक्षात मात्र कर्मचाऱ्यांअभावी या इमारती पांढरा हत्ती ठरत आहेत. शासनाच्या २४ जून रोजीच्या नव्या शासन निर्णयानुसार कुर्डुवाडी . महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने २४ जून रोजी सोलापूर जिल्ह्यातील विविध आरोग्य केंद्रांच्या पदनिर्मितीला मंजुरी दिली. यामध्ये कुर्डुवाडी येथील ट्रॉमा केअर सेंटरच्या…

Read More

कोळेगावात अंधार, जि.प. आवारात मुले आले अभ्यासाला:दोन दिवसांपासून 15 तास गावात बत्ती गुल; प्रशासनाने दखल न घेतल्याने विद्यार्थ्यांची घोषणाबाजी‎

सोलापूर भारत देशाला स्वतंत्र मिळून ७८ वर्ष पूर्ण झाली आहेत, परंतु अद्याप पर्यंत कोळेगावास २४ तास लाईट मिळत नाही. मागील दोन दिवसापासून पंधरातास संपूर्ण गावात लाईट नाही. सदरची लोड शेडिंग बंद करून २४ तास वीज पुरवठा सुरू करण्याची मागणी कोळेगाव नागरिकांसह . आंदोलनाचा दिला इशारा चौकशी करून माहिती देतो Source link

Read More

Rohit Shetty Threat: ₹20 Crore Demand

4 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक चित्रपट निर्माता रोहित शेट्टी यांना कथितरित्या लॉरेन्स टोळीकडून ₹20 कोटींची खंडणी मागण्याची धमकी मिळाली आहे. हिंदुस्तान टाइम्सच्या वृत्तानुसार, ही धमकी एका ऑडिओ क्लिपद्वारे देण्यात आली, ज्यात असे म्हटले आहे की, जर रक्कम दिली नाही तर यावेळी थेट रोहित शेट्टी लक्ष्य असतील. ही घटना त्यांच्या जुहू येथील घरावर चार महिन्यांपूर्वी झालेल्या गोळीबारानंतर…

Read More

साहित्य अनुभव अन् विचारांचे व्यासपीठ:बार्शीमध्ये राजर्षी शाहू महाराज साहित्य पुरस्कार वितरण सोहळा उत्साहात‎

साहित्य हे विवेक, सृजनशीलता आणि मुक्त आविष्कारातून निर्माण झाले तर ते रसिकांना निखळ आनंद देण्याबरोबरच शिष्टाचार आणि भ्रष्टाचाराची चिकित्सक दृष्टीही प्रदान करते. साहित्य हे विविध अनुभवांची खाण असून मुक्त होण्याचे खुले व्यासपीठ आहे, असे प्रतिपादन अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या प्रमुख कार्यवाह डॉ. स्वाती महाळंक (पुणे) यांनी केले. महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे शाखा-बार्शी यांच्या वतीने…

Read More

Papri District. 44 CCTVs are keeping an eye on 900 students in the school, Kolhapur style smoke-free stove is also operational in the school for food

पापरी येथील जिल्हा परिषद शाळेतील ९०० विद्यार्थी आणि शिक्षकांवर ४४ सीसीटीव्ही कॅमेऱ्याची नजर असेल. चालू शैक्षणिक वर्षांपासून शाळेने पोषण आहारासाठी कोल्हापूर पद्धतीची धूरमुक्त चूलही कार्यान्वित केली आहे. इतक्या मोठ्या प्रमाणावर सीसीटीव्ही आणि धूरमुक्त . शाळेस पहिल्याच दिवशी ‘प्रवेश हाऊस फुल्ल’चा फलक लावावा लागला. प्रवेश फुल्ल होण्याचे हे दहावे वर्ष आहे. मोहोळ तालुक्यासह जिल्ह्यात शैक्षणिक गुणवत्तेसह,…

Read More

विठ्ठल भक्तांसाठी 18 महिन्यांत दर्शन मंडप, स्काय वॉक उभारणार:624 मीटर लांबीच्या कामाला 103 कोटी 79 लाखांच्या निधीतून गती

. पंढरपुरात येणाऱ्या लाखो विठ्ठल भक्तांसुलभ, सुखकर दर्शनासाठी, दर्शन रांग सुटसुटीत, सुव्यवस्थित करण्यासाठी नवीन दर्शन मंडपाचे काम सुरु करण्यात आलेले असून येत्या १८ महिन्यात भव्य दर्शन मंडप, स्काय वॉक बांधून पूर्ण होईल अशा गतीने काम सुरु करण्यात आलेले आहे. श्री विठ्ठल रुक्मिणी दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची ऊन, वारा, पाऊस, थंडी पासून सुटका करण्यासाठी आणि विठ्ठल दर्शन…

Read More

केतन अग्रवाल खून प्रकरण:आरोपी सिया, चेतनला घेऊन पोलिस लोहगड किल्ल्यावर, हत्येच्या 'सीन रीक्रिएशन'साठी घटनास्थळी दाखल

पुण्यातील व्यावसायिक केतन अग्रवाल खून प्रकरणात लोणावळा ग्रामीण पोलिसांनी आज (28 जून) महत्त्वपूर्ण कारवाई केली. केतनची मंगेतर सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी या दोन्ही मुख्य आरोपींना कडेकोट पोलिस बंदोबस्तात लोहगड किल्ल्यावर नेण्यात आले. 18 जून रोजी घडलेल्या घटनेची सविस्तर माहिती घेण्यासाठी आणि पुरावे गोळा करण्यासाठी पोलिसांनी ‘सीन रीक्रिएशन’ आयोजित केले आहे. केतनला कोणत्या…

Read More

वीज वितरण कंपनीवर काँग्रेसचा मोर्चा:तीन दिवसांत समस्या सोडवण्याचे अधिकाऱ्यांचे आश्वासन‎

गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या विजेच्या लपंडावामुळे नागरिक, विशेषतः महिला प्रचंड त्रस्त झाल्या आहेत. या गंभीर समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी माजी आमदार वीरेंद्रभाऊ जगताप यांच्या नेतृत्वात आणि नगरसेविका कल्पना लांजेवार यांच्या पुढाकाराने महावितरणच्या कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला. दरम्यान आंदोलनकर्त्यांचा कठोर बाणा लक्षात घेता महावितरणच्या अधिकाऱ्यांनी लेखी आश्वासन देत समस्या सोडवण्याचे मान्य केले. चांदूर रेल्वे शहरात…

Read More

रीलसाठी तोंडात ठेवला मेलेला साप:सोशल मीडिया लाइव्हमुळे हरवलेला कुत्रा सापडला; कोंबड्यांच्या बांग देण्याने परदेशी व्यक्ती त्रस्त

उत्तर प्रदेशात एका व्यक्तीने रील बनवण्यासाठी मृत साप तोंडात ठेवला, त्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करावे लागले. तर, मेक्सिकोमध्ये वर्ल्ड कप सेलिब्रेशनच्या लाइव्हस्ट्रीममध्ये एका कुटुंबाला एक महिन्यानंतर त्यांचा हरवलेला कुत्रा सापडला. दुसरीकडे, थायलंडमध्ये कोंबड्यांच्या बांगेने त्रस्त झालेल्या एका व्यक्तीने नगरपालिकेत तक्रार केली. दुबईतील एका महिलेने तिच्या लग्नाचे सोने विकून त्याऐवजी हर्मीसची लक्झरी हँडबॅग खरेदी करण्यास सुरुवात…

Read More