Headlines

अहिल्यादेवी होळकर मोफत पास योजना:सिल्लोड आगाराच्या वतीने 1574 विद्यार्थिनींना मोफत पासचे वाटप

ग्रामीण भागातील मुलींना शिक्ष ासाठी प्रोत्साहन देणाऱ्या राज्य परिवहन महामंड ळाच्या राजमाता अहिल्यादेवी होळकर मोफत पास योजनेला सिल्लोड आगारात मोठा प्रतिसाद मिळत आहे. पासेस मिळण्याबाबत काही अडचण आल्यास विद्यार थिनींनी आगाराशी संपर्क साधावा, असे आवाहन सहायक आगारप्रमुख सतीश अंभोरे यांनी केले आहे. सिल्लोड बसस्था कावरून १२२४ व अजिंठा बसस्था कावरून ३५० पासेसचे वाटप करण्यात आले…

Read More

कन्नडला 3 हजार नागरिकांमागे 1 पोलिस:37 कर्मचाऱ्यांवर भार, शहरामध्ये सुरक्षेचा उडाला बोजवारा‎

कन्नड शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीत गुन्हेगारीने उच्चांक गाठला असून, नुकतीच पोलिस ठाण्याच्या मुख्य प्रवेशद्वारात झालेल्या एका खुनाच्या घटनेने शहरात खळबळ उडाली आहे. या प्रकारामुळे पोलिसांच्या अंतर्गत सुरक्षेचा आणि अपुऱ्या मनुष्यबळाचा गंभीर प्रश्न ऐरणीवर आला आहे. सद्यस्थितीत ठाण्यातील रिक्त पदांची संख्या पाहता, ३ हजार नागरिकांमागे १ पोलिस असून, ५२ पदे रिक्त असल्याने ३७ कर्मचाऱ्यांवर भार पडत…

Read More

कन्नडच्या आरोग्य अधिकारी कार्यालय रस्त्याची दुरवस्था:प्रशासनाने तत्काळ लक्ष देण्याची मागणी‎

कन्नड शहर आणि तालुक्यातील नऊ प्राथमिक आरोग्य केंद्रांचा संपूर्ण प्रशासकीय कारभार हाकणाऱ्या तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयाकडे जाण्यासाठीच्या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. या कार्यालयाकडे ये-जा करण्यासाठी तातडीने पक्का रस्ता तयार करण्यात यावा, अशी मागणी नागरिकांनी उपविभागीय अधिकारी, तहसीलदार आणि सार्वजनिक बांधकाम विभागाकडे निवेदनाद्वारे केली आहे. किसान सभेचे कार्यकर्ते उदय गवळी, मनोज बाविस्कर, विशाल भालेराव, यासिन खान…

Read More

15 परदेशी विद्यापीठांना भारतात कॅम्पस उघडण्याची मंजुरी:ऑगस्टपासून पहिली बॅच; परदेशी पदवी मिळेल, शिक्षणाचा खर्च होईल 30-40% कमी

भारतात आता परदेशी विद्यापीठाची पदवी घेण्यासाठी परदेशात जाण्याची गरज नाही. केंद्र सरकारने आतापर्यंत १५ परदेशी विद्यापीठांना भारतात कॅम्पस उघडण्यासाठी लेटर ऑफ इंटेंट (LoI) जारी केले आहे. यापैकी बहुतेक कॅम्पस ऑगस्टपासून पहिली बॅच सुरू करतील. सुरुवातीच्या टप्प्यात प्रत्येक कॅम्पसमध्ये २०० ते २५० विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाईल. पुढील पाच वर्षांत हे प्रमाण वाढवून प्रत्येक कॅम्पसमध्ये वार्षिक १,०००…

Read More

सुरक्षा:आसाम-मणिपूर सीमा; 1 हजार ट्रक अडकले, आंदोलनाचा इशारा

आसाम-मणिपूर सीमेवर इंधन, एलपीजी आणि जीवनावश्यक वस्तू घेऊन जाणारे १ हजारांहून अधिक ट्रक सध्या सुमारे १५ किलोमीटर लांब रांगेत अडकले आहेत. हे ट्रक आसाममधील हमारखाव्लिएन (फुलेर्तल) ते मणिपूरमधील लेंगांगपोकपी (जिरीबाम) या मार्गावर विविध ठिकाणी थांबले आहेत. इम्फाळपर्यंत सुरक्षितपणे पोहोचण्यासाठी चालक सुरक्षा ताफ्याची प्रतीक्षा करत आहेत. ट्रक अडकण्यामागील प्रमुख कारण म्हणजे एनएच-३७ (इम्फाळ-जिरीबाम) मार्गावरील अनेक ठिकाणी…

Read More

मोहरममध्ये घातपातासाठी ‘पेनकिलर’ म्हणून उंदीर मारण्याच्या गोळ्या वाटल्या:फय्याज निसारकडून विषाच्या 14,900 गोळ्या जप्त

दक्षिण मुंबईतील भायखळा भागात मोहरमच्या अशुरा मिरवणुकीत पेनकिलर आणि इम्युनिटी बूस्टरच्या नावाखाली उंदीर मारण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या झिंक फॉस्फाइडच्या विषारी गोळ्या वाटणाऱ्या पुण्यातील विमाननगर येथे राहणाऱ्या उच्चशिक्षित तरुण फय्याज निसार प्रेमजीला (३९) अटक करण्यात आली. त्याच्याकडून कॅप्सूलरूपात तयार केलेल्या १४,९०० विषारी गोळ्या आणि ५० किलो घातक रासायनिक पावडर जप्त करण्यात आली आहे. एका जागरूक महिलेची तत्परता…

Read More

Kashmiri Spy Sahamats Revenge: Husband Murdered, Brother Poisoned, Servant Crushed

Marathi News National Kashmiri Spy Sahamats Revenge: Husband Murdered, Brother Poisoned, Servant Crushed | Spy Files Part 3 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक दिव्य मराठी सिरीज ‘स्पाई फाइल्स’ मध्ये तुम्ही वाचत आहात गुप्तहेर सहमतची कहाणी. भाग-1 मध्ये तुम्ही वाचले की काश्मीरचे कापड व्यापारी हिदायत खान भारताच्या गुप्तचर संस्था RAW चे गुप्तहेर होते. पाकिस्तानी सैन्याच्या अधिकाऱ्यांमध्ये त्यांची खोलवर…

Read More

संभाजीनगरात पोषण आहार काळाबाजार:कलीम कुरेशी गँगवर मकोका कारवाई, किराडपुऱ्यातील रहेमानिया कॉलनीत मारला होता पोलिसांनी छापा

सार्वजनिक वितरण प्रणालीचे रेशन धान्य आणि अंगणवाडीतील बालके तसेच गरोदर मातांसाठी असलेल्या पोषण आहाराची बेकायदेशीर साठवणूक करणाऱ्या कलीम छोटू कुरेशीसह त्याच्या गुन्हेगारी टोळीवर पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांनी मकोका अंतर्गत कारवाई केली आहे. १२ जून रोजी गुन्हे शाखेने किराडपुऱ्यातील रहेमानिया कॉलनी येथील एम. आर. फंक्शन हॉलच्या तळमजल्यावरील गाळ्यावर छापा टाकला होता. या कारवाईत शासनामार्फत मिळणारा…

Read More

आमदाराने 40 लाख कमिशन मागितल्याचा आराेप:ठाकरे सेनेच्या इंगवलेंकडून व्हिडिओ व्हायरल, क्षीरसागर आज देणार स्पष्टीकरण

कोल्हापूर उत्तरचे शिंदे गटाचे आमदार तथा राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी विकास कामातील टक्केवारीचे ४० लाख रुपये कमिशन मागितल्याचा एक व्हिडिओ ठाकरे सेनेचे जिल्हाप्रमुख रविकिरण इंगवले यांनी जारी केला आहे. तो व्हायरल होताच एकच खळबळ उडाली. मात्र या प्रकरणी आमदार राजेश क्षीरसागर यांनी थेट भाष्य टाळले असून, रविवार, २८ जून रोजी पत्रकार परिषद…

Read More

Assets worth Rs 53 crore of former Assam DIG seized, assets worth Rs 79 crore against income of Rs 7.23 crore

Marathi News National Assets Worth Rs 53 Crore Of Former Assam DIG Seized, Assets Worth Rs 79 Crore Against Income Of Rs 7.23 Crore नवी दिल्ली9 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक ईडीने उत्पन्नापेक्षा अधिक संपत्तीशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात आसाम पोलिसांचे माजी डीआयजी आणि निवृत्त आयपीएस अधिकारी प्रशांत कुमार दत्ता यांची ५३.२८ कोटी रुपयांची संपत्ती जप्त केली…

Read More