Headlines

Rajendra Jain Files Rajya Sabha Nomination; Prafull Patel Chanakya

महाराष्ट्रातील राज्यसभा पोटनिवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)चे उमेदवार राजेंद्र जैन यांनी सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल केला. महायुतीच्या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत हा अर्ज भरला गेल्याने राज्यसभा निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता अधिक बळ . सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रिपद स्वीकारल्यानंतर रिक्त झालेल्या राज्यसभा जागेसाठी 18 जून रोजी पोटनिवडणूक होणार आहे. या जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने राजेंद्र जैन यांना…

Read More

प्रगतिशील शेतकरी:दुष्काळी माळरानावर केशर आंब्याची बाग; 35 एकरांतून 1 कोटी उत्पन्न, लातूरच्या शेतकऱ्याचा जिद्दी प्रयोग

मराठवाडा म्हटलं की डोळ्यांसमोर येतो तो पाचवीला पुजलेला दुष्काळ. पण याच मातीत जिद्द असेल तर काय घडू शकते, याचे उत्तम उदाहरण लातूरच्या एका तरुण शेतकऱ्याने घालून दिले. निलंगा तालुक्यातील तांबाळा येथील नरसिंग मल्लिकार्जुन लंगोटे या शेतकऱ्याने आपल्या 35 एकर खडकाळ माळरानावर 12 हजार केशर आंब्यांची लागवड केली. विशेष म्हणजे, या वर्षी केवळ 6 हजार झाडांतून…

Read More

उल्हासनगरात महिलेची चपलांचा हार घालून धिंड:रोहित पवारांचा संताप; आरोपींवर कठोर कारवाई करण्याची केली मागणी

उल्हासनगरच्या विठ्ठलवाडी परिसरात गत 14 तारखेला मंदिर प्रवेशाच्या कारणावरून एका 50 वर्षीय महिलेली चपलांचा हार धिंड काढल्याची संतापजनक घटना घडली. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी या घटनेवर तीव्र संताप व्यक्त केला आहे. समतेच्या ज्योत पेटवणाऱ्या महाराष्ट्रात अशा घटना घडत असतील, तर हे आपल्या सर्वांचे अपयशच आहे, असे ते म्हणालेत. यावेळी त्यांनी…

Read More

Bidkin Toyota SUV Production 2029; 1 Lakh Units, 2800 Jobs

बिडकीन येथे उभारण्यात येणाऱ्या टोयोटा किर्लोस्कर मोटर्सच्या (टीकेएम) प्लँटमधून पहिली एसयूव्ही कार 2029 च्या पहिल्या सहा महिन्यांत बाहेर पडणार असल्याची घोषणा टोयोटा कंपनीतर्फे पहिल्यांदाच बेंगळुरू येथून करण्यात आली. या प्लँटमधून वर्षभरात 1 लाख वाहनांच . टोयोटाचे कर्नाटकमधील बिदादी येथे दोन प्लांट्स कार्यरत आहेत. त्यांची एकत्रित क्षमता 3.42 लाख वाहनांची आहे. कंपनीने अधिकृत घोषणा केली नसली…

Read More

तामिळनाडू फॅक्टरी स्फोट- मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या 25 झाली:यापैकी 20 एकाच गावातील; शेडमध्ये 4 ऐवजी 40 मजूर काम करत होते

तामिळनाडूच्या विरुधुनगरमध्ये रविवारी फटाक्यांच्या कारखान्यात झालेल्या स्फोटात मृतांची संख्या २५ झाली आहे. यापैकी २० लोक एकाच गावातील होते. मृतांमध्ये २२ महिला आणि ३ पुरुष आहेत. पोलिसांनुसार, अनेक मृतदेह इतके वाईट रीतीने जळाले आहेत की त्यांची ओळख पटवणे कठीण होत आहे. दागिन्यांच्या आधारे त्यांची ओळख पटवण्याचा प्रयत्न केला जात आहे. हा अपघात मुथुमणिक्कम गावातील वनजा फायरवर्क्स…

Read More

पिंपळदरी येथे आरोग्य उपकेंद्रामध्ये पल्स पोलिओ मोहिमेला प्रतिसाद

येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्रात रविवारी (२८ जून) सकाळी आठ वाजता पल्स पोलिओ लसीकरण मोहीम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. मोहिमेच्या उद्घाटनप्रसंगी सरपंच पूजा सुनील माहोरे यांच्या हस्ते बालकांना डोस देण्यात आला. यात शून्य जन्मापासून ते पाच वर्षांपर्यंतच्या सर्व बालकांना पोलिओ प्रतिबंधक लसीचे दोन थेंब पाजण्यात आले. या मोहिमेला गावातील पालकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. त्यांनी आपल्या पाल्यांना…

Read More

आम्ही फक्त 12 वे खेळाडूच राहणार का?:धनंजय मुंडेंची पक्षाच्या वर्धापन दिनी पक्षश्रेष्ठींसमोर मंत्रिपदाची इच्छा व्यक्त, प्रफुल पटेलांचेही आश्वासन

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा २७ वर्धापन दिन सोहळा आज मुंबई साजरा करण्यात आला. अजित पवारांशिवाय होणारा हा पहिला वर्धापन दिन कार्यक्रम होता. या कार्यक्रमात पक्षाचे आमदार धनंजय मुंडे यांनी क्रिकेटचे रूपक वापरत पक्षश्रेष्ठींसमोर थेट मंत्रिपदाची सुप्त इच्छा व्यक्त केली आहे. “स्टेजवर बसलेल्यांना संधी मिळाली आहे, पण समोर बसलेले कार्यकर्ते विचारतायत की आम्ही नेहमी १२ वे खेळाडूच…

Read More

Sholay style drama in Bhalwani, mother of 2 children climbs the tower straight from love affair

. ‘प्रेम आंधळं असतं’ असं म्हणतात, पण समाज माध्यमाच्या युगात हेच प्रेम कधी कोणते वळण घेईल याचा नेम राहिलेला नाही. सांगली जिल्ह्यातील एका ३६ वर्षीय २ मुलांच्या मातेचा आणि पंढरपूर तालुक्यातील भाळवणी येथील २० वर्षीय तरुणाचा समाज माध्यमावर सुरू झालेले प्रेमप्रकरण थेट मोबाईल टॉवरवर पोहोचल्याची घटना समोर आली. गुरुवारी सकाळी भाळवणी गावात तब्बल २ तास…

Read More

पोलिस बनून तरुणाला लुटले:मुंबई-बेंगळुरु बाह्यवळण मार्गावरील घटना, 1.32 लाख रुपये लंपास

पुणे प्रतिनिधी: पुणे शहरात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ झाली असून, मुंबई-बेंगळुरु बाह्यवळण मार्गावर पोलिस असल्याची बतावणी करून एका तरुणाला लुटण्यात आले. चोरट्याने तरुणाचा मोबाईल घेऊन त्याच्या बँक खात्यातून १ लाख ३२ हजार रुपये ऑनलाइन पद्धतीने स्वतःच्या खात्यात हस्तांतरित केले. या प्रकरणी नऱ्हे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कात्रजमधील आंबेगाव परिसरात राहणारा तक्रारदार…

Read More

सोमवारी घसरणीसह उघडू शकतो भारतीय बाजार:गिफ्ट निफ्टी 150 अंकांनी कमजोर; दक्षिण कोरियाचा कोस्पी 8% कोसळला

मोहर्रमच्या सुट्टीमुळे आज 26 जून रोजी भारतीय शेअर बाजार बंद आहे. पण जागतिक बाजारातील मंदीमुळे सोमवारी ते घसरणीसह उघडू शकतात. आज दक्षिण कोरियाचा कोस्पी बाजार 8% खाली आहे आणि गिफ्ट निफ्टी 150 अंकांनी अधिक घसरला आहे. यापूर्वी, गुरुवारी भारतीय बाजारात चढ-उताराच्या व्यवहारात किरकोळ वाढ झाली होती. सेन्सेक्स 109 अंकांच्या (0.14%) वाढीसह 77,100 वर आणि निफ्टी…

Read More