Headlines

विद्यार्थ्यांनी जिद्द, चिकाटी आणि परिश्रमाने यश मिळवावे- बोरुडे:दहावी-बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव; करिअरविषयक मार्गदर्शन

आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगामध्ये शिक्षण क्षेत्रामध्ये अमूलाग्र बदल झाले असून विद्यार्थ्यांसमोर करिअरच्या अनेक संधी उपलब्ध झाल्या आहेत. विद्यार्थ्यांनी आपले ध्येय निश्चित करून जिद्द, चिकाटी आणि अथक परिश्रमाच्या जोरावर आवडत्या क्षेत्रात यश संपादन करावे. दहावी आणि बारावी हे विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील अत्यंत महत्त्वाचे टप्पे असून याच काळात त्यांच्या पुढील शिक्षणाची दिशा निश्चित होत असते. त्यामुळे योग्य वेळी योग्य…

Read More

भारतीय साडीत दिसली पॉप सिंगर रिहाना:मुंबई ट्रिपनंतर हिरवी-गुलाबी साडी आणि जड दागिन्यांमध्ये पोज दिल्या

पॉप सिंगर रिहाना ने तिच्या मुंबई दौऱ्यानंतर भारतीय साडीत फोटोशूट केले आहे. रिहानाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे ज्यात तिने हिरव्या आणि गुलाबी रंगाची साडी परिधान केली आहे. या देसी लूकमध्ये तिने डायमंड आणि एमराल्ड (पन्ना) ची हेवी ज्वेलरी देखील घातली आहे. व्हिडिओमध्ये रिहाना साडी नेसून आनंदाने पोज देताना दिसत आहे. तिने तिच्या…

Read More

ब्रोकरेज हाऊसेसनी डिकोड केली रिलायन्सची AGM:जिओ IPO मधून कमाईचा मार्ग खुला होईल, नवीन ऊर्जा व AI मुळे वाढ मिळेल; आज शेअर 2% वाढला

रिलायन्स इंडस्ट्रीज (RIL) च्या शेअरमध्ये आजच्या व्यवहारादरम्यान 2% पेक्षा जास्त वाढ झाली आहे. कंपनीचा शेअर ₹1,345 च्या पातळीवर पोहोचला आहे. शुक्रवारी झालेल्या 49 व्या वार्षिक सर्वसाधारण सभे (AGM) नंतर, अनेक मोठ्या ब्रोकरेज हाऊसेसनी त्याच्या भविष्यातील रोडमॅप आणि जिओ इन्फोकॉमच्या IPO साठी सेबी (Sebi) कडे दाखल केलेल्या ड्राफ्ट रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस (DRHP) संदर्भात त्यांचे विश्लेषण अहवाल…

Read More

मुस्लिम समाजाने गुणवत्तापूर्ण शिक्षणावर भर द्यावा- डॉ. खान:मायनॉरिटी एज्युकेशनल ऑर्गनायझेशनतर्फे जाहीर सत्कार‎

छत्रपती संभाजीनगर सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक स्थित्यंतरे वेगाने घडत आहे. अशा वेळी मुस्लिम समाजाने गुणवत्तापूर्ण शिक्षणाला सर्वोच्च प्राधान्य द्यावे. संयमित, सकारात्मक आणि शिस्तबद्ध वागणुकीतून स्वतःचे व्यक्तिमत्त्व घडवण्यावर भर द्यावा. त्यानेच समाजाची सर्वांगीण प्रगती साधता येईल, असे प्रतिपादन माजी खासदार तथा माजी मंत्री डॉ. फौजिया खान यांनी केले. सामाजिक कार्य तसेच राज्यसभेतील उल्लेखनीय योगदानाबद्दल फेडरेशन ऑफ…

Read More

प्रतिभा समाजासाठी वरदान, कलावंतासाठी शाप:कौशल इनामदार यांचे ‘गझलविधा’ संमेलनात मत; 25 गझलकारांचे सादरीकरण

ज्येष्ठ संगीतकार कौशल इनामदार यांनी ‘प्रतिभा समाजासाठी वरदान असली तरी कलावंतासाठी तो शाप असतो,’ असे स्पष्ट मत व्यक्त केले. ‘गझलविधा’ समूहातर्फे आयोजित एकदिवसीय ‘गझलविधा’ संमेलनात ते अध्यक्षपदावरून बोलत होते. या संमेलनात २५ हून अधिक गझलकारांनी आपली कला सादर केली. पुण्यातील स्वातंत्र्यवीर सावरकर अध्यासन केंद्र, डेक्कन येथे रविवारी (दि. १७) हे संमेलन पार पडले. संमेलनाचे स्वागताध्यक्ष…

Read More

Tamil Nadu CM Vijay Convoy Lane; West Bengal Kerala Govt Rules | Suvendu Adhikari

Marathi News National Tamil Nadu CM Vijay Convoy Lane; West Bengal Kerala Govt Rules | Suvendu Adhikari VD Satheesan तिरुवनंतपुरम/चेन्नई/कोलकाता14 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक बंगालपासून तामिळनाडू आणि केरळपर्यंत नवीन सरकारांनी सत्ता हाती घेताच प्रशासकीय आणि राजकीय, दोन्ही स्तरांवर स्वतःला वेगळे दाखवण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. तामिळनाडूचे मुख्यमंत्री विजय यांनी सुरुवातीच्या 12 दिवसांत त्यांच्या ताफ्यासाठी वाहतूक न…

Read More

मेळघाटातील आमझरी मधाला नवी ओळख:देशभरात उपलब्ध होणार; खादी-ग्रामोद्योग, वन विभाग, ग्रामपंचायतमध्ये सामंजस्य करार

मेळघाटातील ‘मधाचे गाव’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या आमझरी येथील मध आता देशभरात उपलब्ध होणार आहे. यासाठी ग्रामपंचायत, वन विभाग आणि खादी-ग्रामोद्योग महामंडळ या तीन संस्थांनी सामंजस्य करार (एमओयू) केला आहे. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत हा करार पार पडला. हा सामंजस्य करार अमरावती येथील महसूल भवनात जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी, जिल्हाधिकारी आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. मेळघाटातील…

Read More

No Bond in Politics, BJP-Shiv Sena Can Fight 2029 Alone

प्रत्येक पक्षाला स्वतःचा पक्ष वाढवण्याचा अधिकार असतो. राजकारणात बाँड किंवा ॲग्रीमेंट काहीही नसते. त्यामुळे भाजप व शिवसेना 2029 ला स्वतंत्रपणे लढू शकते का? तर लढू शकते, असे विधान राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी केले आहे. त्यांच्या या व . संजय शिरसाट यांनी आज पत्रकारांशी संवाद साधला. त्यात त्यांनी प्रत्येक पक्षाला स्वतःचा पक्ष वाढवण्याचा…

Read More

Akshay Kumars Witty Reply to Paparazzi; Welcome to the Jungle Release Date

12 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार मुंबई विमानतळावर पुन्हा एकदा त्यांच्या नेहमीच्या विनोदी शैलीत दिसले. खरं तर, दिल्लीत आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करण्यासाठी निघालेल्या अक्षयला जेव्हा एका पापाराझीने त्याच्या जाण्याची जागा विचारली, तेव्हा त्याने आपल्या जुन्या विनोदी शैलीत उत्तर दिले. ते आत जात असताना, पापाराझीने त्यांना विचारले, ‘सर, कुठे जात आहात?’ यावर अभिनेत्याने…

Read More

कपल्ससाठी ‘खास’ व्यवस्था; 49 कॅफेंवर हातोडा:पार्टिशन, काचेला ब्लॅक फिल्म; टीव्ही सेंटर, कॅनॉट, निराला बाजार, उस्मानपुऱ्यातील कॅफे मनपा, पोलिसांनी केले उद्ध्वस्त

शहराच्या गजबजलेल्या भागात तरुणाईला आकर्षित करण्यासाठी काही कॅफेचालकांनी उभारलेले पार्टिशन आणि ब्लॅक फिल्मचे जाळे मनपा व पोलिसांच्या संयुक्त पथकाने मंगळवारी (२३ जून) सायंकाळी ४९ कॅफेवर कारवाई करत उद्ध्वस्त केले. नियमांना धाब्यावर बसवून कपल्ससाठी विशेष . सायंकाळी सहा वाजता अतिक्रमण विभागाचे संनियंत्रण अधिकारी संतोष वाहुळे यांनी पथकासह वेगवेगळ्या भागात कारवाई सुरू केली. ही कारवाई रात्री नऊ…

Read More