Headlines

आईने बचत गटातून पैसे काढून मला उभं केलं:मदर्स डे निमित्त संजू राठोडचा आईला सलाम; महालक्ष्मी सरसमध्ये सांगितला संघर्षाचा प्रवास

मुंबईच्या बीकेसी येथे सुरू असलेल्या ‘महालक्ष्मी सरस 2026’ या भव्यदिव्य प्रदर्शनामध्ये महिला बचत गटांच्या उत्पादनांसोबतच विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात आले आहे. 10 मे 2026 रोजी झालेल्या विशेष सांस्कृतिक कार्यक्रमात खानदेशातील गावातून पुढे आलेला आणि आज जगभर आपल्या गाण्यांमुळे लोकप्रिय ठरलेला सुप्रसिद्ध मराठी गायक संजू राठोड याने उपस्थिती लावत प्रेक्षकांची मनं जिंकली. मात्र यावेळी त्याने…

Read More

रावेर, यावल तालुक्यांत वादळासह पाऊस:जळगाव जिल्ह्यात दुपारनंतर ढगाळ वातावरणाने काहीसा दिलासा

जळगाव जिल्ह्यात रावेर आणि यावल तालुक्यातील काही गावांत रविवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास किरकोळ वादळी वाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाने हजेरी लावली आहे. या पावसानंतर वातावरणात बदल झाला. दिवसाच्या कमाल तापमानातही घट झाली आहे. यामुळे गेल्या काही दिवसांपासून असह्य उन्हाच्या झळा सोसणाऱ्या जिल्ह्यातील नागरिकांना काहीअंंशी दिलासा मिळाला आहे. दरम्यान, धुळे, नंदुरबार जिल्ह्यात रविवारी पाऊस…

Read More

रील बनवणाऱ्या मुलीचा मृत्यू, बाईक दुभाजकाला धडकली:गाझियाबादमध्ये 70 च्या वेगात अपघात, मित्राची प्रकृती गंभीर

गाझियाबादमध्ये रील बनवताना बाईकवर स्टंट करत असलेल्या एका तरुणीचा डिव्हायडरला धडकून मृत्यू झाला. तरुणी भरधाव वेगाने बाईक चालवत होती, तर मागे बसलेला तरुण मोबाईलने व्हिडिओ शूट करत होता. याच दरम्यान बाईक अनियंत्रित होऊन डिव्हायडरला धडकली. धडक इतकी जोरदार होती की दोघेही अनेक फूट दूर उडून जमिनीवर पडले. दोघांनीही हेल्मेट घातले नव्हते. स्थानिक लोकांनी पोलिसांना माहिती…

Read More

पाकिस्तानी नेते नबील गाबोल म्हणाले- मी 'धुरंधर 3' बनवेन:म्हणाले- मी राकेश बेदी नाही, चित्रपटातून असे उत्तर देईन; जे आदित्य धर लक्षात ठेवेल

पाकिस्तानी राजकारणी नबील गबोल यांनी पाकिस्तानच्या ल्यारी भागावर आधारित एक चित्रपट बनवण्याबद्दल सांगितले, ज्याचे नाव ‘ल्यारी का गब्बर’ असेल. सोशल मीडियावर समोर आलेल्या एका व्हिडिओमध्ये नबील म्हणाले की, आता मी भारताला जे उत्तर देईन, त्यांनी ल्यारीविरुद्ध ‘धुरंधर 1’ आणि ‘धुरंधर 2’ बनवले आहेत. मी त्यांना ‘धुरंधर 3’ बनवून देईन, पण त्याचे नाव ‘धुरंधर’ नसून ‘ल्यारी…

Read More

आखाती संकट: श्रीमंत ग्राहक महागड्या गाड्यांची खरेदी टाळताहेत:देशात विक्रमी 47 लाख गाड्या विकल्या गेल्या, पण लक्झरी सेगमेंटचा वाटा केवळ 1%

देशात आर्थिक वर्ष 2025-26 मध्ये कारची विक्री 13% नी वाढून विक्रमी 47 लाख झाली, परंतु लक्झरी कारचा वाटा केवळ 1% आहे. बीएमडब्ल्यू इंडियाचे अध्यक्ष हरदीप सिंग बरार यांच्या मते, पश्चिम आशियातील तणावामुळे खरेदीदारांच्या भावनांवर परिणाम झाला आहे, ज्यामुळे ते मोठ्या खरेदी पुढे ढकलत आहेत. मर्सिडीज-बेंझ इंडियाचे एमडी आणि सीईओ संतोष अय्यर यांनीही मान्य केले की,…

Read More

अमरावती जिल्ह्यात 48 पैकी 36 सीएचओंच्या बदल्या:एकाचा नकार, 11 अधिकारी गैरहजर; शनिवारी पार पडली प्रक्रिया

अमरावती जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागांतर्गत कार्यरत समुदाय आरोग्य अधिकारी (सीएचओ) यांच्या विनंती बदल्यांची प्रक्रिया शनिवारी, ३० मे रोजी पार पडली. मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) सत्यम गांधी यांच्या उपस्थितीत झालेल्या या प्रक्रियेत ४८ पैकी ३६ डॉक्टरांच्या बदल्या करण्यात आल्या. या बदली प्रक्रियेसाठी जिल्हा परिषदेच्या डॉ. पंजाबराव देशमुख सभागृहात विशेष ऑनलाईन व्यवस्था करण्यात आली होती. एकूण ४८…

Read More

कात्रज-कोंढवा रस्ता रुंदीकरण: भू-संपादनासाठी कोट्यवधींची तरतूद:पहिला टप्पा पूर्णत्वाकडे, वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत

पुणे शहरातील वाहतुकीच्या दृष्टीने महत्त्वाच्या कात्रज-कोंढवा रस्ता रुंदीकरण प्रकल्पाला गती मिळाली आहे. या प्रकल्पासाठी भू-संपादनाकरिता राज्य शासन आणि पुणे महानगरपालिकेकडून कोट्यवधी रुपयांची आर्थिक तरतूद करण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानुसार या प्रकल्पाची अंमलबजावणी वेगाने सुरू असून, पहिला टप्पा पूर्णत्वाकडे वाटचाल करत आहे. सध्या कात्रज-कोंढवा मार्गावर दर तासाला १५ हजारांहून अधिक वाहनांची वर्दळ असते,…

Read More

ट्रॅक्टरद्वारे शेतीच्या मशागत खर्चामध्ये मोठी वाढ; डिझेल दरवाढीचा फटका:नांगरणीसाठी 800 रु., वखरणीसाठी 700 रु. प्रतितास खर्च‎

परिसरात खरीप हंगामाची चाहूल लागताच शेतीच्या मशागतीची कामे वेगाने सुरू झाली आहेत. परंतु, डिझेल दरवाढ, सुट्या भागांचे दर तसेच मजुरीतील वाढ यामुळे ट्रॅक्टरद्वारे शेतीच्या तयारीचा खर्च ग्रामीण भागात प्रचंड वाढलेला दिसत आहे. त्यामुळे आधीच आर्थिक अडचणीत सापडलेल्या अनेक शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे. ग्रामीण भागातील बहुसंख्य शेतकरी नांगरणी, वखरणी, रोटाव्हेटर आणि इतर मशागत कामांसाठी ट्रॅक्टरवर…

Read More

पुण्यात शिवसेना (उबाठा) नेतृत्वात लवकरच फेरबदल:संजय राऊतांचे आवाहन: संघटना मजबूत करा, 'मिसिंग लिंक' जोडा

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या पुणे शहर नेतृत्वात लवकरच फेरबदल होण्याची शक्यता आहे. पक्षाची खरी ताकद संघटनेत असून, ती सत्तेवर अवलंबून नाही, असे मत खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केले. यामुळे पक्ष पराभूत होत नाही आणि पुन्हा सत्तेत येण्याची क्षमता राखतो, असा विश्वास त्यांनी दाखवला. पुण्यातील एका बैठकीत राऊत यांनी कार्यकर्त्यांना तळागाळात संघटन मजबूत करण्याचे…

Read More

पुण्यात 2 अपघातात 2 ठार:बाणेरमध्ये 19 व्या मजल्यावरून पडून बांधकाम मजुराचा, तर डंपरच्या धडकेत बारामतीच्या तरुणाचा मृत्यू

पुणे शहरातील बाणेरमध्ये एका नियोजित गृहप्रकल्पाच्या 19 व्या मजल्यावरून पडून एका बांधकाम मजुराचा मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेप्रकरणी बांधकाम व्यावसायिक आणि ठेकेदाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रागीब एहसान राकीब (वय 19, रा. पॅनकार्ड क्लब रस्ता, बाणेर) असे मृत मजुराचे नाव आहे. त्याचा भाऊ मोहमद एहसान राकीब (वय 21, रा. पॅनकार्ड क्लब रस्ता, बाणेर) यांनी…

Read More