Headlines

लासलगावी शोभायात्रा, महाप्रसाद अन् महेश वंदनेतून भक्तीचा जागर:सत्यनारायण, महापूजा आणि शोभायात्रेतून सामाजिक एकोप्याचा संगम‎



लासलगाव सकल माहेश्वरी समाजाच्या वतीने शहरात महेश नवमी उत्साहपूर्ण आणि भक्तिमय वातावरणात साजरी करण्यात आली. धार्मिक विधी, भव्य शोभायात्रा आणि महाप्रसादाच्या कार्यक्रमातून समाजातील ऐक्य, बंधुभाव आणि धार्मिक परंपरांचा जागर करण्यात आला. मंगळवारी (२३) सका

.

नाशिक शहरात रविवार कारंजा येथून मुख्य मिरवणूक निघणार होती, मात्र, ऐन मिरवणुकीच्या वेळेसच पाऊस सुरू झाल्याने मिरवणूक रद्द करण्यात आली. नाशिकरोड येथेही मिरवणूक याच कारणाने रद्द करण्यात आली. इतर धार्मिक कार्यक्रम मात्र नियोजनानुसार पार पडले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *