![]()
अकोला8 मिनिटांपूर्वी
- कॉपी लिंक
अकोला जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा शनिवारी ५ सप्टेंबर रोजी पार पडली. शिक्षक दिनीच शिक्षकांच्या पतसंस्थेच्या सभेवरून वादंग निर्माण झाला. अनेक संघटनांच्या सभासदांनी सभेवर बहिष्कार टाकत कार्यालयाबाहेर एकवटले. सभे