तीन महिन्यांमध्ये उखडला सिमेंटचा रस्ता:शिवडीतील उड्डाणपूल कामावर प्रश्नचिन्ह, रेल्वे गेट बंद केल्यानंतर तयार केलेल्या दीड किलोमीटर रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य
निफाड-चांदवड मार्गावरील शिवडी येथील मध्य रेल्वे मार्गावर उड्डाणपूल उभारणीच्या कामासाठी रेल्वे गेट बंद करण्यात आले आहे. या मार्गावरील वाहतुकीसाठी पर्यायी म्हणून तयार करण्यात आलेला सुमारे दीड किलोमीटर लांबीचा सिमेंट काँक्रीट रस्ता अवघ्या तीन महिन्यांतच . शिवडी येथे उड्डाणपूलाचे काम सुरू होणार असल्याने १ एप्रिलपासून रेल्वे गेट वाहतुकीसाठी बंद करण्यात आले. त्यामुळे रेल्वे गेटच्या पूर्वेकडील पुलाखालून…