Headlines

पाटणा-15 लोकांना घेऊन जाणारी नाव गंगेत बुडाली, 3 मृत्यू:4 बेपत्ता, मरण पावलेल्यांत बाप-लेकही, प्रत्यक्षदर्शी म्हणाले- वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यामुळे नाव डगमगली

पाटणा जिल्ह्यातील बाढ येथे गंगेत बोट उलटल्याने 3 जणांचा बुडून मृत्यू झाला. तर 4 जण बेपत्ता असल्याचे सांगितले जात आहे. 7 जणांना वाचवण्यात आले आहे. बोटीत सुमारे 15 लोक होते. ज्यात बहुतेक महिला आणि मुलांचा समावेश होता. हा अपघात बाढ येथील उमानाथ परिसरात झाला आहे. मृतांची ओळख नीलम कुमारी (30), श्रवण महतो (36) आणि काशी…

Read More

वसमत ग्रामीण पोलिसांची अवैध गौण खनिज वाहतुकीवर कारवाई:55 लाखांचा मुद्देमाल जप्त, गुन्हा दाखल

वसमत ते वाखारी मार्गावर बाभूळगाव शिवारात अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या दोन हायवा सह 55 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून या प्रकरणी चौघांवर वसमत ग्रामीण पोलिस ठाण्यात बुधवारी ता. 27 गुन्हा दाखल झाला आहे. हिंगोली जिल्ह्यात अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्यासाठी जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी महसूल विभागाचे तर पोलिस अधीक्षक निलाभ रोहन…

Read More

राज्यात ईदचा उत्साह; मुस्लिम बांधवांकडून शांतता, समृद्धीसाठी प्रार्थना:एकादशीचा आदर राखत पंढरपुरात कुर्बानी टाळली

राज्यभरात आज बकरी ईद अर्थात ईद-उल-अधा मोठ्या उत्साहात आणि धार्मिक वातावरणात साजरी करण्यात आली. मुंबई, सोलापूर, नाशिक, भुसावळसह अनेक शहरांमध्ये मुस्लिम बांधवांनी सकाळी सामूहिक नमाज पठण करत शांतता, बंधुभाव आणि देशाच्या प्रगतीसाठी प्रार्थना केली. यंदा विशेष म्हणजे बकरी ईद आणि एकादशी एकाच दिवशी आल्यामुळे अनेक ठिकाणी सामाजिक सलोखा आणि परस्पर आदराचे चित्र पाहायला मिळाले. हिंदू…

Read More

कर्नाटक CM च्या राजीनाम्याची घोषणा:मंत्र्यांसोबत ब्रेकफास्ट मीटिंग घेतली; डीके शिवकुमार सिद्धरामय्यांच्या पाया पडले, गळाभेट घेतली

कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी गुरुवारी राजीनाम्याची घोषणा केली. त्यांनी बंगळुरू येथील त्यांच्या निवासस्थानी मंत्र्यांसोबत नाश्त्याची बैठक बोलावली होती. या बैठकीत त्यांनी सर्व मंत्र्यांना त्यांच्या निर्णयाबद्दल माहिती दिली. उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमारही बैठकीला उपस्थित होते. शिवकुमार यांनी सिद्धरामय्यांच्या पायांना स्पर्श केला, त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी त्यांना मिठी मारली. काँग्रेस आमदार अशोक पत्तन यांच्या मते, डी.के. शिवकुमार मुख्यमंत्री होऊ शकतात….

Read More

गरीब- मध्यमवर्गीयांना मारण्यासाठीच हे सरकार:डिझेल 150, पेट्रोल 170 रुपये होणार, निवडणूक आयोग भाजपचा दलाल- विजय वडेट्टीवार

देशातील गरीब आणि मध्यमवर्गीय माणूस यांना मारण्यासाठीच हे सरकार आले आहे. ढच्या महिनाभरात टप्पाटप्याने डिझेलचे भाव दीडशे रुपये झालेले दिसतील. 170 रुपये पेट्रोल झालेले दिसेल. देश खड्यात टाकण्यासाठी चालवला जात आहे, असे काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी म्हटले आहे. विजय वडेट्टीवार म्हणाले की, इंधंन तुटवडा नाही असे सरकार सांगत आहे. पण अनेक ठिकाणी विमानाचे उड्डान…

Read More

बकरीद निमित्त आज भारतीय शेअर बाजार बंद:कमोडिटी मार्केट संध्याकाळी उघडेल; दक्षिण कोरियाचा बाजार 3% पेक्षा जास्त घसरला

बकरीदच्या निमित्ताने आज गुरुवार, 28 मे रोजी भारतीय शेअर बाजार बंद आहे. तर कमोडिटी मार्केटमध्ये दुपारपर्यंत कामकाज बंद राहील. येथे संध्याकाळी 5 वाजल्यापासून ट्रेडिंग सुरू होईल. काल 27 मे रोजी सेन्सेक्स 142 अंकांच्या घसरणीसह 75,868 वर बंद झाला. निफ्टीमध्येही 7 अंकांची घसरण झाली, तो 23,907 वर बंद झाला. बँकांच्या शेअर्समध्ये घसरण दिसून आली. आशियाई बाजारात…

Read More

उष्माघाताने माझा बळी गेला तर फडणवीस जबाबदार:एकतर सरकारचा तुकडा पडेल नाहीतर माझ्या जीवाचा, 30 मे पासून उपोषण करणार- मनोज जरांगे

आंतरवालीमध्ये 30 मे रोजी रखरखत्या उन्हात बाजेवर बसत आमरण उपोषण करणार आहे. ना पाणी घेणार ना काही जे होईल ते होईल. आता उष्माघाताने माझा बळी गेला तर तो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामुळेच गेला, असे मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे. आता होणारे उपोषण खूप कडक होणार आहे. वेदनांचा काहीही विचार मी करणार नाही….

Read More

श्रीकांत शिंदे-चिखलीकरांच्या भेटीने नांदेडच्या राजकारणात खळबळ:मध्यरात्री हॉटेलमध्ये रंगली गुप्त बैठक; भाजपची धाकधूक वाढली

राज्यात विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला असतानाच नांदेडमध्ये झालेल्या एका गुप्त बैठकीने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्यात मध्यरात्री एका हॉटेलमध्ये जवळपास एक तास चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे. या बैठकीनंतर महायुतीतील अंतर्गत समीकरणांबाबत नव्या चर्चांना सुरुवात झाली असून, नांदेडच्या…

Read More

रेडे कापून आलेले सरकार कुर्बाणीला विरोध करतंय:मंत्र्यांच्या हॉटेलात मटण विकतात, मग बंदी कशाला?,महाराष्ट्र क्षत्रिय धर्म पाळतो, मांसाहार करणारच- संजय राऊत

महाराष्ट्राचे सरकार बळी देऊन आलेले सरकार आहे. देवळात बळी देऊन आलेले हे सरकार आहे. कामाख्या देवीच्या मंदिरात 55 रेडे कापण्यात आले ती सुद्धा कुर्बाणीच आहे ना? तिच्यावर आक्षेप घेतला पाहिजे, असे उबाठाचे खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे. जे सरकार रेडे कापून सत्तेत आले ते दुसऱ्याच्या कुर्बाणीला विरोध करत आहे, हा मानसिक गोंधळ आहे. महाराष्ट्रात…

Read More

पेट्रोल-डिझेलनंतर आता CNG दरांचा भडका:रिक्षा-टॅक्सी प्रवास महागणार? मुंबई, पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगरमध्येही दरवाढ

देशभरात पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या दरांमुळे आधीच नागरिक त्रस्त असताना आता सीएनजीच्या दरवाढीने सर्वसामान्य वाहनधारकांची चिंता आणखी वाढली आहे. गेल्या काही दिवसांत पेट्रोल आणि डिझेलचे दर वारंवार वाढल्यानंतर आता सीएनजीचे दरही भडकले आहेत. मुंबई, पुणे, नाशिक आणि छत्रपती संभाजीनगरसह अनेक शहरांमध्ये सीएनजीच्या किंमतीत वाढ झाल्याने रिक्षा, टॅक्सी आणि खासगी वाहनांच्या खर्चात वाढ होण्याची शक्यता निर्माण…

Read More