Headlines

कुणाल कोहली म्हणाले-रणवीर सिंग पुन्हा फ्लॉप चित्रपट करू शकतात:फ्लॉप चित्रपटांमुळे स्टारडम संपत नाही, बॉक्स ऑफिसवरून अभिनेत्याला जज करू नका

चित्रपट दिग्दर्शक कुणाल कोहली यांनी अभिनेता रणवीर सिंगच्या चित्रपटांच्या फ्लॉप कामगिरी आणि बॉक्स ऑफिसच्या दबावावर मोकळेपणाने भाष्य केले आहे. एनडीटीव्हीला दिलेल्या मुलाखतीत कुणाल म्हणाले की, रणवीर सिंग पुढेही हिट चित्रपट देईल आणि तो पुन्हा फ्लॉप चित्रपटही देऊ शकतो, ही काही मोठी गोष्ट नाही. कुणाल यांच्या मते, जगातील कोणताही मोठा स्टार फ्लॉप चित्रपटांपासून वाचू शकत नाही….

Read More

व्हॉट्सॲप-फेसबूक-इन्स्टाग्रामचे प्लस व्हर्जन येणार, यासाठी पैसे लागतील:24 तासांनंतरही स्टोरी हटणार नाही, आवडत्या लोकांच्या वेगवेगळ्या याद्या तयार करता येतील

सोशल मीडिया कंपनी मेटाने इन्स्टाग्राम, फेसबुक आणि व्हॉट्सॲपसाठी नवीन सबस्क्रिप्शन प्लॅन सादर केले आहेत. या अंतर्गत ॲप्सचे ‘प्लस’ व्हर्जन रोल आउट केले जात आहेत. हा प्लॅन घेणाऱ्या युजर्सना विशेष टूल्स आणि कस्टमायझेशनचे पर्याय मिळतील. हे पाऊल मेटाच्या जाहिरातींव्यतिरिक्त कमाईचा नवीन स्रोत निर्माण करण्याच्या रणनीतीचा भाग आहे. नवीन प्लस प्लॅन कंपनीच्या सध्याच्या ‘मेटा व्हेरिफाईड’ प्लॅनची जागा…

Read More

दिल्ली दौऱ्यात फडणवीसांची मोठी मोहीम, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट:कांदा-ऊस प्रश्नावर दिलासा शक्य; मांडल्या महत्त्वाच्या मागण्या

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेत महाराष्ट्रातील विविध प्रश्नांवर सविस्तर चर्चा केली. महाराष्ट्राच्या विकासाशी संबंधित अनेक प्रकल्प, विविध अभियानं आणि राज्यासमोरील महत्त्वाच्या मुद्द्यांवर या बैठकीत चर्चा झाल्याची माहिती स्वतः फडणवीस यांनी सोशल मीडियावरून दिली. गेल्या दोन दिवसांपासून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासह…

Read More

NEET UG 2026 Paper Leak NEW Update; NTA Refund Exam Fee

नवी दिल्लीकाही सेकंदांपूर्वी कॉपी लिंक NEET मुद्द्यावरून गुरुवारी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या निवासस्थानी एक उच्चस्तरीय बैठक सुरू आहे. या बैठकीत शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान, ज्योतिरादित्य सिंधिया, NTA चे DG अभिषेक सिंह आणि PMO चे वरिष्ठ अधिकारी देखील उपस्थित आहेत. दरम्यान, परीक्षा रद्द झाल्यानंतर, नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) ने शुल्क परताव्यासाठी बँक खात्याची माहिती जमा…

Read More

ठाकुरांच्या 71 मतांवर नजर:ठाणे विधानपरिषद निवडणुकीत बहुजन विकास आघाडीचा भाव वाढला; मतांसाठी भाजप-शिवसेनेची धावपळ

राज्यात विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीमध्ये जागावाटपावरून जोरदार हालचाली सुरू असताना ठाणे विधानपरिषद मतदारसंघात वेगळंच राजकारण रंगताना दिसत आहे. ठाण्याची जागा कोणाच्या वाट्याला जाणार, यावरून भाजप आणि शिंदे गटामध्ये पडद्यामागे मोठी चुरस सुरू असल्याची चर्चा आहे. विशेष म्हणजे या संपूर्ण राजकीय समीकरणात वसई-विरारमधील बहुजन विकास आघाडी अर्थात बविआच्या 71 मतांना मोठं महत्त्व प्राप्त झालं आहे….

Read More

नसरापूर प्रकरणात न्यायालयाचा मोठा निर्णय; 28 दिवसांत आरोप निश्चित:आता रोज सुनावणी; निर्घृण कृत्यानंतर न्यायालय कठोर

पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यात घडलेल्या नसरापूर अत्याचार आणि हत्या प्रकरणात न्यायालयाने मोठा निर्णय घेत आरोपीविरोधात अवघ्या 28 दिवसांत आरोप निश्चित केले आहेत. या गंभीर प्रकरणाची आता फास्टट्रॅक पद्धतीने सुनावणी होणार असून रोज ‘इन कॅमेरा’ पद्धतीने खटला चालवला जाणार आहे. न्यायालयाने आरोपीविरोधात प्रथमदर्शनी पुरावे असल्याचे निरीक्षण नोंदवल्याने या प्रकरणाला आता निर्णायक वळण मिळालं आहे. या घटनेमुळे…

Read More

पेट्रोल-डिझेलवरील 'व्हॅट' आणि 'सरचार्ज' रद्द करा:दरात सवलत देऊन सर्वसामान्यांना दिलासा द्या, जयंत पाटलांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

देशभरात सातत्याने वाढत असलेल्या इंधनाच्या दरांनी सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले असून, आता या मुद्द्यावरून विरोधक आक्रमक झाले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आणि आमदार जयंत पाटील यांनी इंधन दरवाढीवरून सत्ताधारी महायुती सरकारवर हल्लाबोल केला आहे. राज्य सरकारने पेट्रोल आणि डिझेलवर आकारला जाणारा व्हॅट (VAT) आणि सरचार्ज रद्द केल्यास इंधनाचे दर लक्षणीयरीत्या कमी होऊ शकतात,…

Read More

नागपुरात डॉ. दंदे फाउंडेशनतर्फे 'एक पेड नाती के नाम' उपक्रम:10 उद्यानांमध्ये भारतीय वंशाच्या वृक्षांचे रोपण करणार, नितीन गडकरींच्या हस्ते शुभारंभ

नागपूरमध्ये डॉ. दंदे फाउंडेशनतर्फे ‘एक पेड नाती के नाम’ या वृक्षारोपण आणि संवर्धन अभियानाचा शुभारंभ करण्यात आला. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते त्यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून हा उपक्रम सुरू करण्यात आला. फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. पिनाक दंदे यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला, जिथे पर्यावरणप्रेमी नागरिकांना प्रातिनिधिक स्वरूपात वृक्षांचे वाटप करण्यात आले. नागपूर आणि विदर्भातील…

Read More

ओबीसी आरक्षणाला धक्का लावल्यास गाठ आमच्याशी:ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांचा मनोज जरांगे पाटलांवर हल्लाबोल

ओबीसी आरक्षणाला धक्का लावल्यास गाठ आमच्याशी असेल, असा इशारा ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी दिला आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनावर टीका करताना हाके यांनी हे आंदोलन म्हणजे लोकशाही आणि आरक्षणाचे अज्ञान असल्याचे म्हटले. पुण्यात पत्रकारांशी बोलताना त्यांनी जरांगे पाटील यांच्या मागण्या कायद्याच्या कसोटीवर टिकणार नाहीत, असे स्पष्ट केले. हाके म्हणाले की, मनोज…

Read More

ट्विशा प्रकरण-गिरिबालांना कधीही अटक होऊ शकते:सीबीआय चौकशी करत आहे; 3D कॅमेऱ्याने 360 डिग्री कोनातून घराचे व्हिज्युअल रेकॉर्ड केले जात आहेत

भोपाळमधील बहुचर्चित ट्विशा शर्मा मृत्यू प्रकरणात मध्य प्रदेश उच्च न्यायालयाने निवृत्त न्यायाधीश गिरिबाला सिंह यांचा अटकपूर्व जामीन रद्द केला आहे. उच्च न्यायालयाने बुधवारी रात्री उशिरा १७ पानांचा आदेश जारी केला. न्यायालयाने म्हटले की, प्रकरणाची गंभीरता, पुरावे आणि तपासाची सद्यस्थिती पाहता आरोपी पक्षाला दिलासा देणे योग्य नव्हते. न्यायालयाने म्हटले की, कनिष्ठ न्यायालयाने केस डायरी आणि पुराव्यांची…

Read More