Headlines

जनरल सुब्रमणी यांनी देशाच्या नवीन CDS पदाचा कार्यभार स्वीकारला:पाकिस्तान-चीन प्रकरणांचे तज्ज्ञ; खरे कार्य सैन्यात थिएटर कमांड मॉडेल लागू करणे असेल

देशाचे नवे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (CDS) जनरल एनएस राजा सुब्रमणी यांनी रविवारी पदभार स्वीकारला. दिल्लीत त्यांना साऊथ ब्लॉक लॉन्समध्ये गार्ड ऑफ ऑनर देण्यात आले. ते देशाचे तिसरे CDS आहेत. त्यांनी जनरल अनिल चौहान यांची जागा घेतली आहे. जनरल चौहान शनिवारी निवृत्त झाले होते. पदभार स्वीकारल्यानंतर त्यांनी सांगितले की, भारतीय सेना, नौदल, वायुसेना, संरक्षण मंत्रालय…

Read More

पारधी बेड्यावरील दिव्या काळेचे यश:खासदार काळे यांनी प्रत्यक्ष भेट घेत केला विद्यार्थीनीचा सत्कार‎

कठीण परिस्थितीवर मात करत शिक्षणाची नवी पहाट कशी आणता येते, याचे आदर्श उदाहरण मोर्शी तालुक्यातील जामणीच्या पारधी बेड्यावर पाहायला मिळाले. येथील दिव्या रवींद्र काळे या विद्यार्थिनीने १२ वी सीबीएसई परीक्षेत ९१.२०% गुण मिळवून घवघवीत यश संपादन केले आहे. या कौतुकास्पद कामगिरीबद्दल वर्धा लोकसभा मतदारसंघाचे खासदार अमर काळे यांनी थेट त्या पारधी बेड्यावर पोहोचून दिव्याचा विशेष…

Read More

तान्या मित्तलला श्रीमंत नवरा नको:म्हणाली- माझ्या पार्टनरने रोज माझ्याकडून 10-15 लाख रुपये मागावे आणि मी ते देऊ शकेन

प्रभावशाली व्यक्ती आणि बिग बॉसची माजी स्पर्धक तान्या मित्तल म्हणाली की तिला श्रीमंत जोडीदार नको आहे. तिला स्वतःला इतकी आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हायचे आहे की ती तिच्या जोडीदाराच्या पैशांशी संबंधित प्रत्येक मोठी गरज सहज पूर्ण करू शकेल. पिंकविलाला दिलेल्या मुलाखतीत तान्या मित्तल म्हणाली, ‘मी ज्याच्यावर प्रेम करते किंवा ज्याच्यासोबत आहे, त्याच्यासाठी माझे सर्वस्व देण्यास मी नेहमी…

Read More

चांदूरबाजार येथे पेट्रोल, डिझेल दरवाढीचा निषेध:काँग्रेसने विविध मागण्यांचे तहसीलदारांना निवेदन‎

पेट्रोल, डिझेल व घरगुती गॅस सिलींडरच्या सतत होत असलेल्या दरवाढीच्या निषेधार्थ भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या चांदूर बाजार तालुका शाखेच्यावतीने तीव्र घोषणाबाजी करित तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. या निवेदनाद्वारे केंद्र व राज्य शासनाच्या शेतकरी व विद्यार्थीविरोधी धोरणांचा निषेध करण्यात आला. मे महिन्यात पेट्रोल, डिझेल व गॅसच्या दरामध्ये चार वेळा वाढ करण्यात आल्याने सर्वसामान्य नागरिकांना महागाईचा मोठा…

Read More

गारपीट, वादळी पावसामुळे मोर्शी, भातकुलीत नुकसान:घराची भिंत पडली, वीजेचा खांब वाकला, टीनपत्रेही उडाली‎

शुक्रवारी दुपारनंतर अचानक बदललेल्या वातावरणामुळे जिल्ह्याच्या भातकुली व मोर्शी तालुक्यात मोठे नुकसान झाले. शेतीसोबतच राहत्या घरांना फटका बसला. नागरिकांना ऐनवेळी धावपळ करावी लागली. भातकुलीत काही घरांवरील टीनपत्रे उडून गेली. काही घरांच्या भिंतीही पडल्या. मोर्शीत वादळी पावसासोबत गारपीट झाली. शेतीपिकांचे नुकसान झाले. अचानक ओढवलेल्या या नैसर्गिक संकटामुळे काही भागात झाडांची मोठ्या प्रमाणात पडझड झाली. परिणामी विजेच्या…

Read More

ममता म्हणाल्या- अभिषेकने हेल्मेट घातले नसते तर जीव गेला असता:रक्ताच्या गुठळ्या झाल्या; भाजप नेते-पोलिसांनी रुग्णालय प्रशासनावर लवकर डिस्चार्ज देण्यासाठी दबाव टाकला

पश्चिम बंगालच्या माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पुतण्या अभिषेक बॅनर्जी यांच्यावरील हल्ल्याला कट असल्याचे म्हटले. ममता म्हणाल्या – अभिषेकने हेल्मेट घातले नसते तर त्याचा जागीच जीव गेला असता. हल्ल्यामुळे शरीरात रक्ताच्या गाठी झाल्या होत्या. हल्ल्यानंतर अभिषेकला रुग्णालयात दाखल करण्यात आले तेव्हा रुग्णालय प्रशासनावर उपचार न करण्यासाठी दबाव टाकण्यात आला. त्याचबरोबर त्याला लवकर डिस्चार्ज देण्यास सांगितले….

Read More

पंडित दीनदयाल उपाध्याय कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिर वेरूळात उत्साहात:केंद्रीय मंत्री भागवत कराड, खासदार प्रीतम मुंडे यांची प्रमुख उपस्थिती

भारतीय जनता पार्टीच्या वतीने पंडित दीनदयाल उपाध्याय कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिराचे आयोजन आज वेरूळ येथील हॉटेल अशोक येथे मोठ्या उत्साहात पार पडले. या शिबिरास केंद्रीय अर्थ राज्यमंत्री तथा खासदार डॉ. भागवत कराड, पक्षाच्या प्रभारी खासदार डॉ. प्रीतम मुंडे, माजी आमदार संजय केनेकर यांच्यासह पक्षाचे वरिष्ठ पदाधिकारी व हजारो कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात पंडित…

Read More

विधान परिषदेसाठी भाजपचा उमेदवार कोण?:परिचारक, पवारांच्या समर्थकांचे सोशल मीडियावर 'भावी आमदार'चे स्टेटस

बाजार समिती, जिल्हा परिषद व‎पंचायत समिती निवडणुकीतही त्यांनी ‎भाजपला तालुक्यात शत-प्रतिशत यश‎ मिळवून देत विधानसभेचा पराभव हा‎ एक राजकीय अपघात होता हे ‎दाखवून देत पक्षातील आपले स्थान‎ बळकट केले आहे. पक्षश्रेष्ठींच्या‎ सूचनेविना ते उमेदवारी अर्ज आणणार‎ नाहीत, असा राजकीय निरीक्षकांचा‎ कयास आहे. उमेदवारीबाबत राजेंद्र राऊत‎ यांनी अधिकृत कसलेच मत जाहीर‎ केलेले नाही. भाजपच्या रणनितीचा ‎भाग…

Read More

निर्मल मनाद्वारे भगवंताची प्राप्ती- राजेशकृष्ण महाराज:माहेश्वरी महिला मंडळातर्फे पुरुषोत्तम मासानिमित्त श्रीमद् कथा‎

ज्याप्रमाणे भगवंत प्राप्तीसाठी संतसंगतीची गरज असते, त्यापेक्षाही जास्त निर्मळ मनाची सर्वप्रथम गरज असते. निर्मल स्वच्छ व मनाच्याद्वारे भगवंताची प्राप्ती होऊ शकते. ज्याचे मन सरळ व प्रामाणिक असते, त्याला भगवंत सर्वात आधी प्रसन्न होतात, अशा निर्मळ मनाची कामना प्रत्येकाने करावी, असा हितोपदेश वृंदावन निवासी आंतरराष्ट्रीय भागवत कथाकार राजेशकृष्ण महाराज यांनी केला. माहेश्वरी महिला मंडळाच्या वतीने पुरुषोत्तम…

Read More

संभाजीनगर-जालना विधान परिषदेसाठी 33 इच्छुकांकडून 55 अर्ज:भरला कुणीच नाही, सोमवारी उलगडणार महायुती-मविआचा सस्पेन्स

छत्रपती संभाजीनगर-जालना स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी शनिवारपर्यंत 33 इच्छुकांनी 55 अर्ज नेले, परंतु एकही अर्ज दाखल झाला नाही. अर्ज भरण्याचा सोमवार (1 जून) हा अंतिम दिवस असल्याने जिल्हाधिकारी कार्यालयात गर्दी उसळणार आहे. महायुती व महाविकास आघाडीने अधिकृत उमेदवारांची नावे गुलदस्त्यात ठेवल्याने उत्सुकता वाढली असून, सोमवारीच प्रत्यक्ष अर्ज भरताना सर्व चित्र स्पष्ट होईल. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या…

Read More