सिद्धिविनायक मंदिराचा होणार कायापालट:मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी उलगडला नव्या आराखड्याचा मास्टरप्लॅन
मुंबईतील प्रसिद्ध श्री सिद्धिविनायक गणपती मंदिराचा लवकरच कायापालट होणार असून मंदिर परिसराला अत्याधुनिक आणि भव्य रूप देण्यासाठी महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याचे भूमिपूजन करण्यात आले. या विकास आराखड्यामुळे मंदिर परिसर अधिक आकर्षक, सुरक्षित आणि भाविकांसाठी सुलभ होणार असल्याची माहिती देण्यात आली. मुख्यमंत्री फडणवीस यांनी सोशल…