Headlines

मुंढवा जमीन घोटाळा:पुरवणी दोषारोपपत्रात दिग्विजय पाटील दोषी, तरीही पोलिसांची मवाळ भूमिका, बॉटनिकल सर्व्हे ऑफ इंडियाच्या जमिनीवर ताब्याचा प्रयत्न

मुंढवा येथील अत्यंत मोक्याची 40 एकर शासकीय जमीन महसूल अधिकाऱ्यांना हाताशी धरून बेकायदेशीरपणे लाटण्याचा मोठा कट आर्थिक गुन्हे शाखेच्या तपासात उघडकीस आला आहे. या गुन्ह्यातील मुख्य आरोपी शीतल किशनचंद तेजवाणी आणि “अमेडिया एंटरप्रायजेस’चे भागीदार दिग्विजय अमरसिंह पाटील हे पोलिस तपासात पूर्णपणे दोषी आढळले असून, त्यांच्याविरुद्धचे सबळ पुरावे न्यायालयात पुरवणी दोषारोपपत्राद्वारे सादर करण्यात आले आहेत. मात्र,…

Read More

काॅर्पोरेट जिहाद:नगरसेवक मतीनची 10 तास कसून चौकशी, नाशिकला पुढील सोमवारी पुन्हा हजर राहण्याचे आदेश

कॉर्पोरेट जिहाद प्रकरणात सोमवारी छत्रपती संभाजीनगर येथील एमआयएमचा नगरसेवक मतीन पटेलची नाशिक पोलिसांनी १० तास कसून चौकशी केली. या प्रकरणात दिलेल्या नोटिसीनुसार मतीन पटेल सोमवारी नाशिक पोलिस आयुक्तालयात चौकशीसाठी हजर झाला. तो सोमवारी पोलिसांना शरण येणार असे वृत्त ‘दिव्य मराठी’ने रविवार,२४ मे रोजीच दिले होते. सोमवारी सकाळी ११:३६ वाजता मतीन पटेल दोन वकिलांसह नाशिक गुन्हे…

Read More

बुलढाण्यात 4 चिमुकल्यांना विहिरीत फेकून पित्याने उडी घेऊन केली आत्महत्या:कौटुंबिक वादातून टोकाचे पाऊल; चिमुकल्यांमध्ये दोन मुलींचा समावेश

कौटुंबिक वादातून जन्मदात्याने आपल्या चार निष्पाप मुला – मुलींना विहिरीत फेकून दिले आणि त्यानंतर स्वतः विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. जळगाव जामोद (जि. बुलढाणा) तालुक्यातील आदिवासी भागातील राजुरा शिवारात सोमवारी २५ मे रोजी सकाळी ही हृदयद्रावक घटना उघ . या घटनेत पित्यासह दोन मुले आणि दोन मुली अशा एकूण पाच जणांचा मृत्यू झाल्याने संपूर्ण परिसरात…

Read More

अधिक मासात कथा श्रवण केल्यामुळे जीवन सार्थक होते- मुकुंद जाटदेवळेकर:पैठण येथे शोभायात्रेने श्रीमद् भागवत कथेला उत्साहात सुरूवात

तीर्थक्षेत्र पैठणमध्ये अधिक मासानिमित्त अनेक ठिकाणी श्रीमद् भागवत कथेचे आयोजन केले आहे. माहेश्वरी भक्तनिवास येथे (२४ मे रविवार ते ३१ मे रविवार) या काळात श्रीमद् भागवत कथा होणार आहे. कथा मुकुंदकाका जाटदेवळेकर महाराज, पाथर्डी, गोविंद महाराज जाटदेवळेकर यांच्या मधुर वाणीतून होणार आहे. कथेनिमित्त (२४ मे) रोजी बालाजी मंदिरापासून भव्य शोभायात्रेला सुरुवात झाली. राजस्थान युवक मंडळाचे…

Read More

सर्व क्षेत्रांत काम करताना पक्ष संघटना हेच खरे बळ:मंत्री विखे पाटील यांचे प्रतिपादन; बूथ स्तरापर्यंत कामाला गती देण्याचे आवाहन‎

पंडित दीनदयाळ उपाध्याय यांनी दिलेला अंत्योदयाचा मंत्र हा प्रत्येक भाजप कार्यकर्त्यासाठी आत्मा आहे. पक्षाचा विचार घेऊनच समाजातील सर्व क्षेत्रांत काम करताना पक्ष संघटना हेच आपल्या सर्वांसाठी खरे बळ आहे. देशाच्या विकास प्रक्रियेलाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याच अंत्योदयाच्या विचारांची जोड दिली आहे,” असे प्रतिपादन पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले. भाजपच्या जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी आणि…

Read More

Nifty Falls To 24,015 | IT, Metal Shares See Buying

मुंबई11 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक आज म्हणजेच मंगळवार, 26 मे रोजी सेन्सेक्स 60 अंकांनी (0.08%) घसरणीसह 76,400 वर व्यवहार करत आहे. निफ्टीमध्येही 16 अंकांची (0.07%) घसरण आहे, तो 24,015 च्या पातळीवर आला आहे. आजच्या व्यवहारात आयटी आणि मेटल शेअर्समध्ये सर्वाधिक खरेदी आहे. आशियाई बाजारात संमिश्र व्यवहार निर्देशांक पातळी अंक बदल टक्केवारी बदल कोस्पी (दक्षिण कोरिया) 8087…

Read More

अहिल्यानगरात भाजपच्या ताकदीसमोर राष्ट्रवादी बॅकफूटवर‎,:राष्ट्रवादीला रायगडची जागा जाण्याची शक्यता असल्याने नगरची जागा जाऊ शकते भाजपकडे‎

राज्यातील स्थानिक स्वराज्य ‎संस्थांच्या 17 विधान परिषद‎ जागांसाठी निवडणूक जाहीर झाली ‎आहे. राजकीय हालचालींना वेग‎ आला. 18 जून रोजी होणारे मतदान‎ आणि 22 जूनच्या मतमोजणीपूर्वी ‎”महायुती”मध्ये जागा वाटपाचा नवा ‎फॉर्म्युला निश्चित झाल्याचे‎ सूत्रांकडून समजते. महायुतीत ‎भाजप 12, शिवसेना 4 आणि ‎राष्ट्रवादीच्या वाट्याला ‎रायगड-रत्नागिरी- सिंधुदुर्ग ‎मतदारसंघाची एकमेव जागा ‎जाण्याची दाट शक्यता आहे, असे‎ झाले तर अहिल्यानगरची…

Read More

राहुरी-मांजरी रस्ता डोकेदुखी:तीन वर्षांपासून ग्रामस्थ धुळीच्या साम्राज्यात, कामाची चौकशी‎करण्याची मागणी‎

राहुरी तालुक्यातील पूर्वभागासाठी महत्त्वाचा आणि वरदान ठरलेल्या राहुरी-मांजरी रस्त्याचे काम गेल्या तीन वर्षांपासून संथ गतीने सुरू आहे. हे काम अद्यापपर्यंत अपूर्ण असल्याने परिसरातील विविध गावांचे ग्रामस्थ पुरते वैतागले आहेत. रस्त्यावर सध्या केवळ धुळीचे साम्राज्य पसरले असून, वाहनधारकांना खड्ड्यांतून वाट काढताना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे. या निकृष्ट दर्जाच्या कामाची तात्काळ चौकशी करण्याची मागणी आता…

Read More

चित्रपट धुरंधरच्या प्रोडक्शन डिझायनरवर बलात्काराचा FIR:तरुणी म्हणाली- मीटिंगच्या बहाण्याने बोलावले, विरोध केल्यावर केली मारहाण

चित्रपट धुरंधरचे प्रोडक्शन डिझायनर सैनी एस. जोहरे यांच्याविरुद्ध चंदीगड सेक्टर-17 पोलीस ठाण्यात एका तरुणीवर बलात्कार केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे. तरुणीने तक्रारीत आरोप केला आहे की, आरोपीने तिला पंचतारांकित हॉटेलमध्ये बोलावून तिच्यावर बलात्कार केला, मारहाण केली आणि चुकीच्या पद्धतीने तिला ओलीस ठेवण्यासारख्या कृती केल्या. तरुणीने आरोप केला की, तिच्या पेयात संशयास्पद मादक पदार्थ मिसळण्यात आला…

Read More

ग. म. मुळे स्मृती व्याख्यानमाला:देशाला पोखरणाऱ्या डाव्या विचाराच्या वाळवीचा धोका ओळखा, लेखक अभिजित जोग यांचे आवाहन

जगात सध्या सुरू असलेल्या संघर्षांमुळे कुठल्याही क्षणी तिसऱ्या महायुद्धाचा भडका उडू शकतो अशी परिस्थिती आहे. अशा काळात जगात काही विध्वंसक शक्ती संस्कृती नष्ट करण्याचे काम करत आहेत. भारतासह विविध देशांमध्ये मार्क्सवादी डाव्या विचाराच्या वाळवीने शिक्षण संस्था, प्रसारमाध्यमे, चित्रपट, साहित्य, राजकीय पक्ष आणि न्यायव्यवस्थेला पोखरून मोठे संकट निर्माण केले आहे. आपली कुटुंबव्यवस्था, धर्म आणि देशप्रेम संपवण्याचा…

Read More