Headlines

खेरा म्हणाले- मोदी जे बोलत नाहीत, ते थरूर ऐकतात:काँग्रेस खासदारांनी G7 परिषदेत भारतीय खलाशांचा मुद्दा उपस्थित केल्याबद्दल पंतप्रधानांचे कौतुक केले होते

पंतप्रधान मोदींनी G7 परिषदेत भारतीय खलाशांचा मुद्दा उपस्थित केल्याबद्दल काँग्रेस खासदार शशी थरूर यांनी कौतुक केले होते. आता थरूर यांच्या पक्षाचे लोकच त्यांच्यावर टीका करत आहेत. पवन खेरा यांनी शनिवारी थरूर यांच्यावर टोमणा मारत म्हटले की, माझे ज्येष्ठ सहकारी शशी थरूर पंतप्रधान मोदींच्या कौतुकासाठी काहीही करू शकतात. आता ते मोदींनी कधीही न बोललेल्या गोष्टीही ऐकू…

Read More

उद्धव साहेबांवर नाराज नाही:पण सत्तेशिवाय कामे होत नाहीत, जनतेच्या कामांसाठी सत्तेत जाणे कर्मप्राप्त – नागेश पाटील आष्टीकर

शिवसेना ठाकरे गटातील ६ खासदारांच्या बंडखोरीच्या नाट्यानंतर, अखेर बंडखोर खासदार नागेश पाटील आष्टीकर यांची पहिली अधिकृत प्रतिक्रिया समोर आली आहे. गेल्या दोन-तीन दिवसांपासून सुरू असलेल्या राजकीय चर्चांवर पडदा टाकताना त्यांनी सोशल मीडियाद्वारे आपली भूमिका स्पष्ट केली. “मी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर मुळीच नाराज नाही,” असे सांगत, त्यांनी बंडखोरी करण्यामागचे मुख्य कारण मतदारसंघाचा विकास आणि निधीची…

Read More

'उबाठा' गट काँग्रेसमध्ये विलीन होण्याच्या वाटेवर; म्हणूनच खासदार दूर गेले:जनतेच्या न्यायालयात शिंदेंचीच शिवसेना खरी- नवनाथ बन

महाविकास आघाडीच्या अडीच वर्षांच्या सत्ताकाळात भाजपचा एकही आमदार त्यांच्या गळाला लागला नाही. त्यामुळे हा पैसा किंवा पदाचा संघर्ष नसून विचारांचा संघर्ष आहे.काँग्रेसमध्ये विलीन होण्याच्या दिशेने उबाठा गट वाटचाल करत असल्याने अनेक लोकांनी त्यांच्यापासून दूर जाण्याचा निर्णय घेतला आहे. खासदारांना टक्केवारी नव्हे तर जनतेच्या मतांची टक्केवारी महत्त्वाची वाटते, असे भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांनी म्हटले आहे….

Read More

आंतरराष्ट्रीय योग दिवस 2026:शिल्पा शेट्टीने लहान मुलाला योग शिकवला, अक्षय कुमार आणि श्रीलीलाने योग कार्यक्रमात भाग घेतला

आंतरराष्ट्रीय योग दिवस 2026 च्या निमित्ताने बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटींनी योग कार्यक्रमांमध्ये भाग घेतला आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांना योगाचा अवलंब करण्याचा संदेश दिला. यामध्ये अक्षय कुमार, शाहिद कपूर, श्रीलीला, शिल्पा शेट्टी, सुनील शेट्टी, नील नितीन मुकेश आणि जॅकी श्रॉफ यांसारख्या सेलिब्रिटींचा समावेश आहे. अक्षय कुमार केंद्रीय क्रीडा आणि युवा व्यवहार मंत्री मनसुख मांडविया यांच्यासोबत दिल्लीतील…

Read More

यशवंत स्टेडियमवर आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा:मनपाचा 5 लाख झाडे लावण्याचा संकल्प; योगपटूंचा सत्कार

नागपूर प्रतिनिधी: नागपूर महानगरपालिका आणि जिल्हाधिकारी कार्यालयाच्या संयुक्त विद्यमाने यशवंत स्टेडियमवर आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला हजारो योगसाधक उपस्थित होते. महापौर श्रीमती निता ठाकरे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. मनपाने पर्यावरण दिनापासून योगदिनापर्यंत शहरात “पर्यावरण संवर्धन पंधरवडा” अंतर्गत स्वच्छता मोहीम राबवली. या मोहिमेतील योगदानाबद्दल ग्रीन व्हीजिल फाऊंडेशनचे कौस्तुभ…

Read More

गडचिरोलीत आंतरराष्ट्रीय योग दिन:700 हून अधिक पोलिस अधिकारी- जवानांचा सहभाग

गडचिरोली येथे 12 व्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त गडचिरोली पोलिस दलातर्फे सामूहिक योग शिबिराचे आयोजन करण्यात आले. पोलिस मुख्यालय येथे सकाळी 6 वाजता सुरू झालेल्या या शिबिरात 700 हून अधिक पोलिस अधिकारी व अंमलदारांनी सहभाग घेतला. भारतीय प्राचीन संस्कृती आणि परंपरेत योगाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आजच्या धकाधकीच्या जीवनात शरीर तंदुरुस्त, सशक्त आणि मन प्रफुल्लित ठेवण्याच्या उद्देशाने…

Read More

संजय राऊतांच्या डोक्यावर परिणाम, त्यांना गांभीर्याने घेऊ नये:त्यांचीच डीएनए चाचणी करावी लागेल; संजय शिरसाटांची जीभ घसरली

भविष्यात कोण पंतप्रधान होईल कोणत्या निवडणुकीत काय होईल. यावर राज ठाकरेंनी भाष्य करणे योग्य आहे, आमच्या सारख्यांनी त्यामध्ये भाष्य करणे योग्य नाही. भविष्यात कोण पंतप्रधान होईल याची आता चिंता करण्याचे काही काम नाही. अमित शहा यांचे वक्तव्य अगदी योग्य आहे. आमच्या आमदार आणि खासदारांची संख्या जास्त आहे, जनतेने कोणती शिवसेना खरी हे मतदानातून सिद्ध केले…

Read More

Ayodhya Ram Mandir Daan Controversy; SRJBTK Donation Cash Counting Fraud History

Marathi News National Ayodhya Ram Mandir Daan Controversy; SRJBTK Donation Cash Counting Fraud History | SIT राजेश साहू, रमेश मिश्रा, सौरभ शुक्ला|लखनऊ, अयोध्या12 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक राम मंदिरात देणगी चोरीच्या वादामुळे भाविकांवर मोठा परिणाम झाला आहे. यामुळेच, पूर्वी दानपेट्यांमधून दररोज 8 ते 12 लाख रुपयांपर्यंत देणगी मिळत असे. ती आता 1 लाख रुपयांच्या खाली आली…

Read More

योग भारताचा प्राचीन, समृद्ध आणि गौरवशाली वारसा!:मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत 'आंतरराष्ट्रीय योग दिन' साजरा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत आज मुंबईतील जुहू बीच येथे 12व्या भव्य आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आयोजित ‘योगा ऑन द बीच’ कार्यक्रम पार पडला. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कार्यक्रमात सहभागी होत योगासने केली. यावर्षीचा योग दिन ‘निरोगी वृद्धत्वासाठी योग’ या संकल्पनेवर आधारित असून, मुख्यमंत्र्यांनी मुंबईकरांसह या सोहळ्यात उत्साहाने भाग घेतला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले…

Read More

जिमपासून योगाकडे:अभिनेत्री योगिता चव्हाणने सांगितला तिच्या फिटनेसचा प्रवास, म्हणाली – नियमित योगामुळे माझा थायरॉईड नियंत्रणात राहण्यास मदत होते

आंतरराष्ट्रीय योग दिन दरवर्षी २१ जून रोजी जगभरात साजरा केला जातो. योगाचे मूळ हजारो वर्षांपूर्वीचे मानले जाते. योगाचा सतत सराव आणि अभ्यास केल्यानंतर शरीर या आसनांसाठी अनुकूल होते. मराठी अभिनेत्रीही आपल्या फिटनेससाठी योगाभ्यास करताना दिसून येतात. सन मराठी वरील ‘तू अनोळखी तरी सोबती’ या मालिकेतील अभिनेत्री योगिता चव्हाणने योगाविषयी तिचं मत शेअर केलं आहे. योगिता…

Read More