Headlines

विधान परिषद निवडणूक निकाल:6 जागांवर आधीच गुलाल, उर्वरित जागांचा फैसला उद्या, नाशिक, संभाजीनगरकडे राज्याचे लक्ष

राज्य विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील 17 पैकी 6 जागांवर महायुतीने मतदानापूर्वीच बिनविरोध विजय मिळवला आहे. त्यामुळे आता सर्वांचे लक्ष उर्वरित 11 जागांच्या निकालाकडे लागले असून, या बहुचर्चित निवडणुकीची मतमोजणी उद्या (सोमवार, 21 जून) होणार आहे. या निवडणुकीत अनेक नाट्यमय घडामोडी पाहायला मिळाल्या. अमरावती मतदारसंघात काँग्रेसमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला. पक्षाने आपल्या सदस्यांना मतदानात…

Read More

अखेर प्रतिक्षा संपली:मुंबईसह उपनगरात वरुण राजाचे आगमन, पुणे-ठाण्याला 'यलो अलर्ट'; उत्तर महाराष्ट्रात चिंतेचे ढग

संपूर्ण राज्याला असलेली मान्सूनची प्रतिक्षा आज अखेर संपली. दीर्घ प्रतीक्षेनंतर अखेर रविवारी सकाळपासून मुंबईत पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. दक्षिण मुंबईसह संपूर्ण उपनगरांमध्ये पावसाची संततधार सुरू झाली असून अनेक भागांत काळ्या ढगांच्या गडगडाटासह मुसळधार पाऊस कोसळत आहे. या पावसामुळे मुंबईतील हवेत अचानक गारवा निर्माण झाला असून, गेले अनेक दिवस असह्य उकाड्याने आणि दमट वातावरणाने त्रस्त…

Read More

PM Modi Yoga | Kolkata Boat & Vadodara Pool Yoga; ITBP 14k Feet

14 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक आज १२ वा आंतरराष्ट्रीय योग दिवस आहे. यावेळी योगाचे अनेक रंग पाहायला मिळाले. जवानांनी पर्वतांवर, मुलांनी स्वीमिंग पूलमध्ये योग केला. बंगालच्या जलदापाडा वन्यजीव वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी हत्तींवर योग केला. योग दिनाचा मुख्य कार्यक्रम कोलकाता येथील रेड रोडवर झाला. पंतप्रधान मोदींनी हजारो लोकांसोबत योग केला. यावेळी मोदी फिरून फिरून योग शिकवतानाही दिसले….

Read More

उसनवारीच्या त्रासातून तरुणाची आत्महत्या:तिघांना अटक, न्यायालयीन कोठडीत रवानगी‎

तालुक्यातील निवडुंगे येथील बाळासाहेब कुंडलिक ढवळे (वय ३५) यांना भिशी आणि उसनवारीच्या पैशांवरून मानसिक त्रास देऊन आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पाथर्डी पोलिसांनी तिघा आरोपींना तातडीने अटक केली आहे. न्यायालयाने आरोपींची सुरुवातीला २० जूनपर्यंत पोलीस कोठडीत रवानगी केली होती, ज्याची मुदत संपल्यानंतर आता आरोपींची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली. याप्रकरणी आबिद आसिब शेख (वय ५५), नईम अस्लम…

Read More

असुन अडचण, नसून खोळंबा:मोर्विस उपबाजार समितीमध्ये शेतकऱ्यांचा प्रतिकात्मक बाजार, कोल्हे गटाच्या निष्क्रियतेचा केला निषेध‎

तालुक्यातील मोर्विस येथील उपबाजार समितीत आज शेतकऱ्यांनी प्रतिकात्मक बाजार भरवून सत्ताधारी कोल्हे गटाच्या निष्क्रियतेकडे लक्ष वेधले. भाड्याने जागा घेऊन सव्वा वर्ष लोटले, तरी अद्याप शेतमालाचे लिलाव का सुरू झाले नाहीत?” असा सवाल विचारत शेतकऱ्यांनी प्रशासनाचा निषेध केला. या आंदोलनाची सध्या कोपरगाव परिसरात जोरदार चर्चा सुरू आहे. मोर्विस येथील या आंदोलनात शेतकऱ्यांनी सर्वप्रथम सत्यनारायण पूजा केली….

Read More

पानगाव प्राथमिक आरोग्य केंद्राला टाळे:पानगाव येथील केंद्रात डाॅक्टर गायब, रूग्णांच्या जीवाशी खेळ 24 तासात दोन घटनासमोर‎

काल कुलूप बंद तर दुसऱ्या दिवशी रूग्णांनाकडून लूट तसेच रूग्णांच्या जीवाशी खेळ २४ तासात दोन घटनासमोर ग्रामीण भागातील गरीब आणि सर्वसामान्य जनतेला वेळेवर आणि हक्काची वैद्यकीय सेवा मिळावी यासाठी शासनाकडून दरवर्षी कोट्यवधींचा निधी खर्च केला जातो. मात्र, बार्शी तालुक्यातील पानगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्र रुग्णांचे प्राण वाचण्याऐवजी त्यांच्या जीवाशी खेळण्याचे केंद्र बनले आहे की काय,…

Read More

करमाळा तालुक्यात 32 हजार हेक्टर ऊस:पावसाच्या ओढीने वाढली चिंता, एल निनोचा प्रभाव, पिक वाया जाण्याची शेतकऱ्यांना भीती‎

एल निनोच्या प्रभावामुळे पावसाने ओढ दिल्याने करमाळा तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेमुळे चिंताग्रस्त अवस्थेत आलेला आहे .यावर्षी करमाळा तालुक्यात उसाचे क्षेत्र वाढले आहे गेल्या वर्षीच्या तुलनेने यावर्षी करमाळा तालुक्यात उसाच्या लागवड क्षेत्रात ७९८५ हेक्टरने वाढ झाली आहे . परंतु लवकर पाऊस पडत नसल्याने शेतकऱ्यांना चिंता लागून राहिली आहे . पावसाने ओढ दिल्यामुळे खरीप हंगाम…

Read More

शिल्पा शेट्टी म्हणाली- रात्री 9 वाजता झोपते:पार्टी करत नाही; फिटनेस असो वा लग्न, चीट करू शकत नाही, हीच माझी जीवनशैली

मकाऊमध्ये आयोजित दैनिक भास्कर एशिया अवॉर्ड्स ऑफ एक्सलन्स 2026 दरम्यान अभिनेत्री शिल्पा शेट्टी यांनी यश, फिटनेस, कुटुंब आणि जीवनावर चर्चा केली. त्या म्हणाल्या की त्या स्वतःला कोणत्याही एका ओळखीपुरते मर्यादित मानत नाहीत, तर शिस्त, सकारात्मक विचार आणि शिकण्यावर विश्वास ठेवतात. शिल्पाने सांगितले की त्यांच्यासाठी यश म्हणजे केवळ नाव आणि उपलब्धी नाहीत, तर कुटुंबाचा अभिमान, लोकांचे…

Read More

वर्षातील सर्वात मोठा रविवार आज:13 तास 13 मिनिटांचे असेल दिनमान, जिज्ञासूंनी अनुभवावा दिवस‎

खगोलप्रेमी आणि जिज्ञासूंसाठी रविवारी (२१ जून) हा दिवस अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. या दिवशी उत्तर गोलार्धातील वर्षातील सर्वात मोठा दिवस अनुभवता येणार असून, एकूण दिवसकाळ (दिनमान) १३ तास १३ मिनिटांचा असणार आहे. मराठी विज्ञान परिषदेच्या स्थानिक शाखेचे पदाधिकारी आणि हौशी खगोल अभ्यासक विजय गिरुळकर आणि प्रा. प्रवीण गुल्हाने यांनी नागरिकांना या खगोलीय घटनेचा प्रत्यक्ष अनुभव…

Read More

आरडीजी होम लीगचा समारोप:मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक वितरण; युवराज सोळंके बेस्ट प्लेअर‎

येथील आरडीजी बास्केटबॉल क्लबतर्फे आयोजित करण्यात आलेल्या बहुप्रतिक्षित ‘होम लीग सीझन-११” बास्केटबॉल स्पर्धेचा तीन दिवसांच्या थरारक व रोमांचक सामन्यांनंतर अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात समारोप झाला. या स्पर्धेत अकोल्यातील युवा खेळाडूंनी उत्कृष्ट खेळ, अफाट जिद्द आणि उच्च क्रीडाभावना दाखवत उपस्थित प्रेक्षकांची मने जिंकली. स्पर्धेच्या पारितोषिक वितरण आणि समारोप सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून अनिल बिडवे, विजय मालोकार, वरिष्ठ…

Read More