Headlines

Shaktipith Mahamarg: Development vs Farmer Existence

. कोल्हापूरपासून ते थेट मराठवाड्यापर्यंत गेल्या काही महिन्यांत हा नारा सातत्याने घुमत आहे. एका बाजूला राज्य सरकार हा प्रकल्प महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी आणि विकासासाठी अत्यावश्यक असल्याचे ठासून सांगत आहे, तर दुसऱ्या बाजूला हजारो शेतकरी, ग्रामस्थ आणि स्थानिक संघटना रस्त्यावर उतरून याला कडवा विरोध करत आहेत. समृद्धी महामार्गानंतर महाराष्ट्रातील सर्वात मोठा आणि महत्त्वाकांक्षी रस्ते प्रकल्प मानला जाणारा…

Read More

साखरपुड्याच्या आनंदावर काळाचा घाला!:अंमळनेरजवळ भीषण तिहेरी अपघात; गुजरातमधील एकाच कुटुंबातील 5 जणांसह 6 ठार

साखरपुड्याच्या आनंदासाठी घराबाहेर पडलेल्या एका कुटुंबावर नियतीने काळाचा घाला घातला. जळगाव जिल्ह्यातील अमळनेर-धुळे महामार्गावर मंगरूळ गावाजवळ मंगळवारी सकाळी झालेल्या भीषण तिहेरी अपघातात सहा जणांचा जागीच मृत्यू झाला. कार, एसटी बस आणि मोटारसायकल यांच्यात झालेल्या या भीषण अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. अपघातात गुजरातमधील व्यारा येथील एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू झाला असून धरणगाव येथील…

Read More

सोलापूर विधान परिषदेत राष्ट्रवादीच्या उमेदवाराला अभिजीत पाटलांचा विरोध:म्हणाले- पक्षाच्या विरोधात काम करणाऱ्यांना कसे मतदान करणार

सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद निवडणुकीच्या निमित्ताने जिल्ह्यातील राजकीय वातावरण कमालीचे तापले असून महाविकास आघाडीतील अंतर्गत धुसफूस आता चव्हाट्यावर आली आहे. मविआचे अधिकृत उमेदवार वसंतराव देशमुख यांच्या उमेदवारीला राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार अभिजीत पाटील यांनी जाहीर विरोध दर्शवला आहे. ज्या व्यक्तीने पंढरपूर पंचायत समिती सभापती निवडणुकीत पक्षाचा ‘तुतारी’चा उमेदवार पाडून भाजपच्या उमेदवाराला…

Read More

जयपूरमध्ये फटाक्यांच्या कारखान्याला आग, मुलासह 3 ठार:होरपळल्यामुळे रस्त्यावर तडफडत होते लोक; भरवस्तीत सुरू होता कारखाना

जयपूरमधील खोह नागोरियान परिसरात असलेल्या फटाक्यांच्या कारखान्यात मंगळवारी सकाळी 11 वाजता भीषण आग लागली. या आगीत एका मुलासह तीन जणांचा होरपळून मृत्यू झाला, तर 6 मजूर गंभीर जखमी झाले. मृत्यू झालेल्यांमध्ये रहीम, रुबिन (१५) आणि अब्दुल वाहिद यांचा समावेश आहे. भाजल्यामुळे जखमी झालेल्यांत अजीम खान, नासीर खान, समीर खान, बिलाल आणि अशफाक यांचा समावेश आहे….

Read More

Sanjay Raut Criticized by BJP; Modis 12-Year Tenure Supported

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारला 12 वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर भाजपचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी पत्रकार परिषद घेत विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला. विशेषतः शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय रा . ‘संजय राऊतांनी केदारनाथ नव्हे, औरंगजेबाच्या कबरीवर जावे’ संजय राऊत यांच्या वक्तव्याचा समाचार घेताना बन यांनी अत्यंत आक्रमक शब्दांत टीका केली….

Read More

बिल्डरच्या नोटिसीत भुजबळांच्या बंगल्याचे नाव:जागा मालकाला भेटण्यासाठी सातपुड्यावर बोलावले, दमानियांची चौकशीची मागणी

मुंबईतील एका पुनर्विकास प्रकल्पाच्या जाहीर नोटिसीत थेट राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या मलबार हिल येथील अधिकृत ‘सातपुडा’ शासकीय बंगल्याचा पत्ता देण्यात आल्याचे वृत्त माध्यमांमध्ये झळकले आहे. यावरून सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी आक्रमक पवित्रा घेत, “हा सरकारी मालमत्तेचा खाजगी फायद्यासाठी केलेला गैरवापर आहे,” अशी टीका केली आहे. याप्रकरणात राज्यपालांनी तातडीने हस्तक्षेप…

Read More

नव्या महाविद्यालयांना मान्यतेचा मार्ग मोकळा:मंत्रालयीन 13 विभागांची पुनर्रचना, GST कायद्यात सुधारणा; मंत्रिमंडळाच्या बैठकीत मोठे निर्णय

राज्य मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत प्रशासन, शिक्षण, वित्त आणि उद्योग क्षेत्राशी संबंधित अनेक महत्त्वपूर्ण निर्णयांना मंजुरी देण्यात आली. यामध्ये मंत्रालयातील विभागांची पुनर्रचना, नव्या महाविद्यालयांना मान्यता देण्याची प्रक्रिया सुलभ करणे, जीएसटी कायद्यात सुधारणा तसेच महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या (MIDC) कर्ज उभारणीच्या अधिकारात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला. मंत्रालयीन विभागांची पुनर्रचना; प्रशासकीय विभागांची संख्या ४३ वर सामान्य…

Read More

हिमाचलमध्ये कुत्र्याला घेऊन झाडावर चढले माकड:20 फूट उंचीवर 10 मिनिटे बसून राहिला, कुत्रेही घाबरले नाही; परत खाली सोडले

हिमाचलमध्ये प्राण्यांच्या आपापसातील प्रेमाचा एक नवा व्हिडिओ समोर आला आहे. एक माकड कुत्र्याच्या पिल्लाला घेऊन झाडावर चढले. सुमारे 20 फूट उंचीवर ते पिल्लाला घेऊन एका फांदीवर बसले. यावेळी माकडाने पिल्लाला कोणतीही इजा केली नाही आणि पिल्लानेही माकडापासून सुटण्याचा कोणताही प्रयत्न केला नाही. यावेळी खाली लोक जमा झाले. त्यांना भीती वाटली की जर माकडाने पिल्लाला सोडून…

Read More

स्ट्रेचरअभवी पतीला पाठीवर घेऊन पत्नीची वणवण:अकोल्यात संताप; आमदार बच्चू कडूंनी अधिष्ठाताला झापले, कमिशनखोरीचा आरोप

महाराष्ट्रातील आरोग्य यंत्रणेच्या असंवेदनशीलतेची आणि भोंगळ कारभाराची चिड आणणारी एक भयावह घटना अकोला जिल्हा सर्वोपचार रुग्णालयातून नुकतीच समोर आली होती. वेळेवर स्ट्रेचर न मिळाल्यामुळे एका लाचार महिलेला आपल्या आजारी पतीला चक्क पाठीवर घेऊन उपचारासाठी रुग्णालयात धावपळ करावी लागली. या हृदयद्रावक घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाल्यानंतर संपूर्ण अकोल्यासह राज्यभरातून तीव्र संताप व्यक्त होत आहे….

Read More

यवतमाळचा आंतरजिल्हा चोरटा वाठोडा पोलिसांच्या जाळ्यात:सोने-चांदीच्या दागिन्यांसह मुद्देमाल हस्तगत, अनेक गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता

वाठोडा पोलिसांनी मध्यरात्री एका घरफोडीचा प्रयत्न हाणून पाडला. ‘नाकाबंदी ॲप’च्या मदतीने त्यांनी एका सराईत आंतरजिल्हा चोरट्याला मुद्देमालासह रंगेहात अटक केली. सुशांत अशोक थूल (वय 30, रा. शिवाजी नगर, राळेगाव, जि. यवतमाळ) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. ही घटना काल रात्री वाठोडा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील आनंदसागर लॉन, माँ चंडिका नगर भागात घडली. बीट मार्शल…

Read More