Headlines

महसूल अधिकारी थेट बांधावर; आधुनिक शेतीबाबत मार्गदर्शन:सेलू येथील बीबीएफ पद्धतीने पेरणीचे प्रात्यक्षिक‎

वाशी तालुक्यातील सेलू येथील ग्राम महसूल अधिकारी डी. व्ही. सिरसावाड पाटील यांनी शेतकऱ्यांच्या मदतीसाठी थेट बांधावर जाऊन आधुनिक शेती तंत्रज्ञानाबाबत मार्गदर्शन करण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. पारंपरिक शेतीला आधुनिकतेची जोड देऊन उत्पादन खर्च कमी करण्यासाठी त्यांनी शेतकऱ्यांना बीबीएफ (ब्रॉड बेड अँड फरो) अर्थात रुंद वरंबा-सरी पद्धतीने सोयाबीन पेरणी करण्याचे आवाहन केले. सिरसावाड पाटील यांनी केवळ…

Read More

आंबे गावात विजेच्या धक्क्यातून पतीला वाचवताना पत्नीचाही अंत:वटपौर्णिमेदिवशीच घाला, माेटार सुरू करण्यासाठी गेला होता शेतकरी‎

प्रतिनिधी | आंबे सात जन्माच्या सोबतीचे व्रत असणाऱ्या वटपौर्णिमेच्या दिवशीच आंबे गावात एक काळीज पिळवटून टाकणारी दुर्घटना सोमवारी घडली. सकाळच्या सुमारास शेती पंपाची मोटर बंद करताना विजेचा धक्का लागलेल्या पतीला वाचवण्याच्या प्रयत्नात पत्नीचाही दुर्दैवी मृत्यू झाला. विद्युत मोटारीला चिकटलेल्या पतीला वाचवायला गेलेल्या पत्नीलाही विजेने कचाट्यात घेतल्याने दोघांचाही जागीच मृत्यू झाला. वटपौर्णिमेच्या सणादिवशी सकाळच्या प्रहरी ६.३०…

Read More

नागरिकांचा प्रश्न:कुर्डुवाडीमध्ये मोकाट जनावरांचा सुळसुळाट आरोग्य सभापतींची मोहीम ‘नव्याचे 9 दिवस’

शहरातील वाढती रहदारी पाहता प्रमुख रस्त्यांचे रुंदीकरण करण्यात आले असले, तरी मोकाट जनावरांचा प्रश्न अजूनही जैसे थेच आहे. पालिकेच्या वतीने करण्यात येणाऱ्या थातूरमातूर कारवाईनंतर ही मोकाट जनावरे पुन्हा रस्त्यावर नाहीतर थेट रहिवाशांच्या वसाहतींमध्ये ठाण मांडून बसलेली दिसून येत आहेत. दुसरीकडे, प्रशासन मात्र एखादी-दुसरी जुजबी कारवाई करून आपलीच पाठ थोपटून घेण्याचे काम करत असल्याचा संतापजनक आरोप…

Read More

पंढरपुरात गरजू मुलींना सायकली, वह्यांचे वाटप

राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार हे कार्यकर्त्यांना नेहमीच बळ देणारे आणि सामान्य कार्यकर्त्यांमधून नेतृत्व घडवणारे नेते होते. त्यांच्या निधनाने महाराष्ट्राच्या राजकारणात कधीही भरून न निघणारी पोकळी निर्माण झाली आहे, अशा भावना पंढरपूर नगरपालिकेचे मुख्याधिकारी महेश रोकडे यांनी व्यक्त केल्या. ​स्व. अजित पवार यांच्या निधनाला ५ महिने पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर, त्यांच्या ५ व्या मासिकानिमित्त राष्ट्रवादी युवक…

Read More

अमरनाथसाठी 2029 पासून केबल कार चालवण्याची तयारी:एप्रिल 2027 पासून काम सुरू; 5-8 तासांचा प्रवास फक्त 30 मिनिटांत होईल

अमरनाथ यात्रेला जाणारे भाविक 2029 पासून बालटाल मार्गावर केबल कारने प्रवास करू शकतील. केंद्र सरकार पुढील वर्षी एप्रिलपासून 11.6 किमी लांबीच्या रोपवे प्रकल्पाचे बांधकाम सुरू करण्याच्या तयारीत आहे. प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर बालटाल ते संगम टॉपपर्यंत पोहोचण्यासाठी 5 ते 8 तासांऐवजी 25 ते 30 मिनिटे लागतील. नॅशनल हायवे लॉजिस्टिक्स मॅनेजमेंट लिमिटेड (NHLML) ने प्रकल्पाचा डीपीआर (DPR)…

Read More

दिव्य मराठी इम्पॅक्ट:दिल्लीगेट रस्त्यावर दुभाजकाला महापालिकेने बसवले रिफ्लेक्टर, उपमहापौरांच्या आदेशानंतर उपाययोजना‎

दिल्लीगेट रस्त्यावरील नव्याने उभारलेल्या दुभाजकामुळे गेल्या पंधरा दिवसांपासून वारंवार अपघात होत असून नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. विशेषतः रात्रीच्या वेळी दुभाजक स्पष्टपणे दिसत नसल्याने चारचाकी व दुचाकी वाहने त्यावर आदळत आहेत. याबाबत दिव्य मराठीने लक्ष वेधल्यानंतर उपमहापौर धनंजय जाधव यांनी तत्काळ दखल घेत पाहणी केली. त्यानंतर महापालिकेने सोमवारी दुभाजकाच्या दोन्ही बाजूला रिफ्लेक्टर बसवले आहेत….

Read More

सौभाग्याचा सण, कृतज्ञतेचा भाव; भावी निमगावात वटपौर्णिमेचा उत्साह

तालुक्यातील ग्रामीण भागात महिलांचा महत्त्वाचा, आदर आणि सौभाग्याचा सण म्हणून ओळखली जाणारी ‘वटसावित्री पौर्णिमा’ भावी निमगाव येथे सोमवारी उत्साहात आणि पारंपरिक वातावरणात साजरी करण्यात आली. पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि सात जन्माच्या साथीसाठी सुवासिनींनी मनोभावे वडाच्या झाडाची पूजा केली. सकाळपासूनच गावागावांतील वडाच्या झाडांनजीक पूजेसाठी महिलांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. वटपौर्णिमेला भावी निमगावमध्ये ग्रामीण संस्कृतीचे विहंगम दृश्य पाहायला…

Read More

Yasin Malik Faces Charges After 36 Years

Marathi News National Kashmiri Pandit Nurse Kidnap & Murder Case: Yasin Malik Faces Charges After 36 Years श्रीनगर2 तासांपूर्वी कॉपी लिंक कश्मीरी पंडित नर्स सरला भट यांच्या अपहरण आणि हत्येच्या 36 वर्षांपूर्वीच्या प्रकरणात जम्मू-काश्मीरच्या राज्य तपास संस्थेने (SIA) सोमवारी न्यायालयात आरोपपत्र सादर केले आहे. 737 पानांच्या आरोपपत्रात जम्मू-काश्मीर लिबरेशन फ्रंट (JKLF) चा तत्कालीन मुख्य कमांडर…

Read More

अजिंठा लेणी येथे ‘ऐतिहासिक संबंध, भारत आणि प्राचीन विश्व’ प्रदर्शन:म्युझियम ऑन व्हील्स उपक्रमाला पर्यटकांनी दिला उत्स्फूर्त प्रतिसाद‎

मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयाने सुरू केलेल्या ‘म्युझियम ऑन व्हील्स’ या उपक्रमांतर्गत शुक्रवारी अजिंठा लेणीच्या पायथ्याशी ‘ऐतिहासिक संबंध: भारत आणि प्राचीन विश्व’ या आगळ्या वेगळ्या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. या फिरत्या संग्रहालयाला देशी-विदेशी पर्यटकांसह स्थानिक नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना जागतिक इतिहासाची माहिती घरबसल्या उपलब्ध करून दिल्याबद्दल पर्यटकांनी भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण आणि…

Read More

आता देशभरात कुठेही रुग्णवाहिका ट्रॅक करता येणार:ENG क्रिकेट संघाचा कर्णधार बेन स्टोक्सची निवृत्तीची घोषणा, 30 जूनच्या घडामोडी

1. पीएम मोदींकडून सेशेल्स विकास प्रकल्प सुरू क्रीडा (SPORTS) 2. दीप्ती शर्मा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक बळी घेणारी खेळाडू ठरली 3. क्रिकेटपटू बेन स्टोक्सने निवृत्तीची घोषणा केली निधन (DEATH) 4. तमिळ अभिनेते के. भाग्यराज यांचे निधन 5. केंद्रीय मंत्री पीयूष गोयल ग्रीस आणि ब्रिटनच्या दौऱ्यावर 6. राष्ट्रीय रुग्णवाहिका सेवा (NAS) चे नवीन नियम जारी 7. सुमन…

Read More