Headlines

UAE, Singapore Top Choice; India Score 56.5

मुंबई8 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक हेनली प्रायव्हेट वेल्थ मायग्रेशन रिपोर्ट 2026 नुसार, या वर्षी विक्रमी 1.65 लाख करोडपती आपला देश सोडून दुसऱ्या देशांमध्ये स्थलांतर (मायग्रेट) करणार आहेत. गेल्या वर्षी सुमारे 1.42 लाख करोडपतींनी देश सोडला होता. 2024 मध्ये हा आकडा 1.34 लाख होता, तर 2013 मध्ये 51 हजार होता. श्रीमंत कुटुंबे आता केवळ कर सवलतीसाठीच नव्हे,…

Read More

सोशल मीडियावरील प्रेम!:इन्स्टाग्रामवरील प्रेमासाठी विवाहितेने दीड महिन्याच्या बाळासह सोडले घर, 8 वर्षांचा संसार, 4 वर्षांचे मूल सोडले

समाजमाध्यमावर झालेल्या प्रेमात‎ एका विवाहित महिलेने आपल्या पती, ‎‎सासरचे आणि माहेरच्या सर्व ‎‎नातेवाइकांना नाकारत प्रियकरासोबत ‎‎जाण्याचा निर्णय घेतल्याची घटना‎ कन्नड ग्रामीण ठाण्यात समोर आली.‎ कन्नड ग्रामीण ठाण्याचे सहाय्यक ‎‎पोलिस निरीक्षक नारायण गिते यांना ‎बीड पोलिसांकडून वायरलेसवर ‎संदेश मिळाला. चाळीसगाव‎ बाजूकडून कन्नड घाटाच्या दिशेने‎ एक विना क्रमांकाची काळ्या रंगाची ‎‎कार येत असून, ती ताब्यात घेण्याचे ‎‎आदेश…

Read More

विद्यार्थ्यांना डायल 112, सायबर सुरक्षेचे धडे‎:पैठणला पोलिस निरीक्षक महादेव गोमारे यांनी विद्यार्थ्यांना केले मार्गदर्शन

पैठण नवीन शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभी विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण करण्याबरोबरच पोलिसांविषयी मैत्रीपूर्ण भावना रुजविण्याच्या उद्देशाने पैठण पोलिसांनी पोलिस निरीक्षक महादेव गोमारे यांच्या मार्गदर्शनाखाली अनोखा उपक्रम राबविला. महाराष्ट्र शासनाच्या ‘शाळा प्रवेशोत्सव २०२६’ अंतर्गत सोमवारी पैठण ठाण्याच्या हद्दीतील विविध शाळांमध्ये पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी भेट देऊन विद्यार्थ्यांचे स्वागत केले. यावेळी पोलिस निरीक्षक महादेव गोमारे यांनी डायल ११२ व…

Read More

भावलीत 19 तर तळेगाव धरणात अवघा 9 टक्के पाणीसाठा शिल्लक:इगतपुरीत पाणीटंचाईचे सावट, शहरात एक दिवसाआड पाणीपुरवठा सुरू‎

शहराला पाणीपुरवठा करणारे भावली धरण, बारा बंगला येथील नगरपरिषदेचा तलाव तसेच जीवन प्राधिकरण विभागाचा तळेगाव तलाव यांनी तळ गाठल्याने शहरावर पाणीटंचाईचे संकट गडद होऊ लागले आहे. सध्या शहरासाठी महत्त्वाच्या असलेल्या भावली धरणात केवळ १९ टक्के , तळेगाव धरणात . यंदा उष्णतेची तीव्रता वाढल्याने आणि बाष्पीभवनाचे प्रमाण जास्त राहिल्याने जलसाठ्यांतील पाण्याची पातळी झपाट्याने कमी झाली आहे….

Read More

सहा तासांच्या प्रतीक्षेनंतर युवकाचे शवविच्छेदन:इगतपुरी ग्रामीण रुग्णालयाचा कारभार चर्चेत‎

तालुक्यातील तळेगाव येथील राहुल अशोक साबळे या तरुणाचा हृदयविकाराने मृत्यू झाल्यानंतर त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी इगतपुरी ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आला. मात्र, आवश्यक डॉक्टर व कर्मचारी उपलब्ध नसल्याने शवविच्छेदनाची प्रक्रिया तब्बल सहा तास रखडल्याने नातेवाईक आणि नागरिकांमध्ये संताप व्यक्त करण्यात आला. बुधवारी दुपारी सुमारे १२ वाजेपासून मृतदेह शवविच्छेदनाच्या प्रतीक्षेत होता. रुग्णालय प्रशासनाकडून डॉक्टर व कर्मचारी उपलब्ध नसल्याचे…

Read More

सफाई कर्मचाऱ्यांचे थकीत वेतन तत्काळ द्या‎:सामाजिक कार्यकर्ते राजाभाऊ आहिरे यांचा बेमुदत उपोषणाचा इशारा, नगरपरिषद प्रशासनाला निवेदन

चांदवड नगरपरिषदेत कार्यरत असलेल्या सफाई कर्मचाऱ्यांना मागील दोन ते तीन महिन्यांपासून वेतन मिळाले नसल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आल्याचा दावा सामाजीक कार्यकर्ते राजाभाऊ आहिरे यांनी केला आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांचे थकीत वेतन पुढील पाच दिवसांत न दि . नगरपरिषद प्रशासनाला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, ऊन-वारा-पाऊस असताना देखील सफाई कर्मचारी प्रामाणिकपणे आपले कर्तव्य पार पाडतात. मात्र, या…

Read More

आमठाणा शाळेत सैन्यदलातील निवडीबद्दल विद्यार्थ्यांचा सत्कार:जि.प. शाळेतील पालक मेळाव्यात विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप‎

येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेचा माजी विद्यार्थी लव श्रीराम डफळ याची भारतीय सैन्यदलात नियुक्ती झाल्याबद्दल शाळेच्या वतीने लव डफळ तसेच त्याचे वडील यांचा मुख्याध्यापक व शिक्षकवृंद यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. कार्यक्रमात शाळेचे मुख्याध्या . याच कार्यक्रमाच्या निमित्ताने शाळेत पालक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीस चालना मिळावी या उद्देशाने शाळेचे मुख्याध्यापक…

Read More

weather mp UP rajasthan rain monsoon maharatshtra odisha heatwave alert

भोपाळ/जयपूर/लखनऊ/पाटणा4 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक मान्सून 8 जूनपासून अडकला आहे. सलग तिसऱ्या वर्षी जूनमध्ये मान्सूनने मोठा ब्रेक घेतला आहे. मात्र, 2024 आणि 2025 मध्ये मान्सूनच्या सुरुवातीच्या ब्रेकनंतरही सामान्यपेक्षा जास्त पाऊस नोंदवला गेला होता. पण यावर्षी 17 जूनपर्यंत देशात सामान्यपेक्षा 37.8% कमी पाऊस झाला आहे. उत्तर प्रदेशात 24-25 जून दरम्यान मान्सून येण्याचा अंदाज आहे. गेल्या 2 वर्षांपासून…

Read More

लासूर स्टेशन बसस्थानकाची चौकशी समितीकडून पाहणी:तक्रारीची दखल, आठवड्याभरात अहवाल सादर होणार‎

लासूर स्टेशन येथील बसस्थानकाचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे झाल्याच्या तक्रारीवरून मंगळवारी चौकशी समितीने प्रत्यक्ष बसस्थानक स्थळाची पाहणी केली. समितीत अहिल्यानगर येथील अभियंता मंजुळे तसेच कनिष्ठ अभियंता दरेकर यांचा समावेश होता. पाहणीदरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य अमोल शिरसाठ, पक्षाचे पदाधिकारी, ग्रामस्थांनी बांधकामातील विविध त्रुटी निदर्शनास आणून दिल्या. बसस्थानकाच्या इमारतीतील काही कॉलममध्ये भेगा पडल्याचे तसेच शेडसाठी…

Read More

पळसवाडीत शेतकऱ्यांनी स्वखर्चातून उभारला शेताकडे जाण्यासाठीचा रस्ता:प्रशासन, लोकप्रतिनिधींकडून प्रतिसाद नसल्याने शेतकऱ्यांनी घेतला पुढाकार‎

खुलताबाद तालुक्यातील पळसवाडी गावातील शेतकऱ्यांनी शेतात जाण्यासाठी पक्का रस्ता मिळावा म्हणून गेली अनेक वर्षे प्रशासन, आमदार-खासदारांकडे मागणी केली. मात्र, त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. त्यामुळे शेतकऱ्यांनी अखेर स्वावलंबनाचा मार्ग निवडत कोणत्याही लोकप् . पळसवाडीतील शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी आणि पिकवलेला माल बाजारात नेण्यासाठी वर्षानुवर्षे बिकट वाट तुडवावी लागत होती. पावसाळ्यात हा रस्ता पूर्णपणे चिखलमय होऊन वाहतूक ठप्प…

Read More