Headlines

शिवना येथील आयुष्मान आरोग्य मंदिर पाण्याविना:पाणी विकत घेण्याची वेळ, पाण्याचा थेंबही नाही; प्रसूतीसाठी आलेल्या महिला अन् वृद्धांचे अतोनात हाल

ग्रामीण भागातील गरीब आणि गरजू रुग्णांना अत्यावश्यक तसेच मूलभूत आरोग्य सेवा देण्याच्या उद्देशाने सिल्लोड तालुक्यातील शिवना येथे सुरू करण्यात आलेले ‘आयुष्मान आरोग्य मंदिर’ सध्या भीषण पाणीटंचाईच्या विळख्यात सापडले आहे. गेल्या काही दिवसांपासून येथील पाणीपुरवठा पूर्णपणे खंडित झाल्याने, हे आरोग्य मंदिर पाण्याविना कोरडे पडले आहे. परिणामी, उपचारासाठी येणाऱ्या रुग्ण आणि त्यांच्या नातेवाइकांना चक्क बाहेरून पाणी विकत…

Read More

India Hosts Miss Grand 2026

6 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक आजच्या प्रमुख चालू घडामोडी, ज्या सरकारी नोकऱ्यांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाच्या आहेत- राष्ट्रीय (NATIONAL) 1. बिगबास्केटचे CEO हरी मेनन यांनी राजीनामा दिला 16 जून रोजी ऑनलाइन किराणा प्लॅटफॉर्म बिगबास्केटचे सह-संस्थापक हरी मेनन यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) पदाचा राजीनामा दिला. मात्र, हरी CEO पदावरून पायउतार झाल्यानंतरही कंपनीच्या संचालक मंडळात कायम राहतील….

Read More

शरणापूरला रंगणार ‘हिंदकेसरी बैलगाडा शर्यत’:देशपातळीवरील स्पर्धेचे छत्रपती संभाजीनगरमध्ये पहिल्यांदाच केले आयोजन‎

दौलताबाद बैलगाडा शर्यतीचे संभाजीनगरला पहिल्यांदाच आयोजन करण्यात आले असून, शरणापूर येथील भांगशी माता गडाच्या पायथ्याशी भारतातील मानाचे पहिले ‘हिंदकेसरी मैदान’ सज्ज झाले आहे. येत्या रविवारी (२१ जून) सकाळी ७ वाजेपासून या भव्य हिंदकेसरी बैलगाडा शर्यतीचा थरार रंगणार आहे. बैलगाडा शर्यत म्हटली की पश्चिम महाराष्ट्र, पुणे, आंबेगावचा घाट किंवा मुंबईची बिनजोड शर्यत आठवते. मात्र, काही महिन्यांपूर्वी…

Read More

रोटेगाव एमआयडीसीचे 2 फलक संतप्त शेतकऱ्यांनी उखडून फेकले:संपादित जमिनींचा पूर्ण मोबदला मिळालेला नसल्याने विरोध

रोटेगाव औद्योगिक वसाहतीच्या उभारणीला वेग देण्यासाठी एमआयडीसीने भूखंड नोंदणी व मोजणीची प्रक्रिया सुरू केली आहे. त्यानुसार मोजणीसाठी नुकतेच मुंबईतील एमआयडीसीचे अधिकारी परिसरात दाखल झाले असता प्रकल्पग्रस्त शेतकरी जमा झाले. या वेळी दोन्ही बाजूंमध्ये शाब्दिक चकमक झाली. त्यानंतर अधिकाऱ्यांना माघारी फिरावे लागले असून शेतकऱ्यांनी रात्री एक महिन्यापूर्वी उभारलेले एमआयडीसीचे दोन फलक उखडून फेकले आहेत. १९९३ मध्ये…

Read More

पैठण शहरामध्ये जागतिक रक्तदाता दिनानिमित्त विविध स्पर्धा उत्साहात:प्रतिष्ठान महाविद्यालय, हिंद स्कॉलर, ‘आर्य चाणक्य’च्या विद्यार्थ्यांचा सहभाग‎

जागतिक रक्तदाता दिनानिमित्त पैठण येथील ग्रामीण आरोग्य प्रशिक्षण पथक येथे छत्रपती संभाजीनगरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विकृतीशास्त्र विभाग, विभागीय रक्त केंद्र तथा ग्रामीण आरोग्य प्रशिक्षण पथक, पैठण यांच्या विद्यमाने विविध जनजागृतीपर उपक्रम घेण्य . कार्यक्रमाचे आयोजन अधिष्ठाता डॉ. शिवाजी सुक्रे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. यावेळी रक्तदान विषयक रांगोळी स्पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धेत प्रतिष्ठान महाविद्यालय,…

Read More

सलग तिसऱ्या वर्षी जूनमध्ये मान्सूनने घेतला मोठा ब्रेक:25 जूननंतर मान्सून महाराष्ट्रात सक्रिय, 4-5 दिवसांत पुढे सरकण्याची स्थिती निर्माण हाेण्याचा अंदाज

Marathi News National For The Third Consecutive Year, The Monsoon Took A Big Break In June, Monsoon Became Active In Maharashtra After June 25, It Is Expected To Advance In 4 5 Days नवी दिल्ली15 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक मान्सूनच्या पश्चिम शाखेची प्रगती ८ जूनपासून जवळपास अडकलेली आहे. सलग तिसऱ्या वर्षी जूनमध्ये मान्सूनने मोठा ब्रेक घेतला…

Read More

सेव्हन हिल्स उड्डाणपुलावर कारचे टायर फुटून गाडी दुभाजकापलीकडे:अपघातामुळे पुलावर वाहतूक कोंडी, 2 रुग्णवाहिका अडकल्या

सेव्हन हिल्स उड्डाणपुलावर सिडकोकडून येणाऱ्या एका भरधाव कारचे टायर अचानक फुटल्याने अपघात झाला. गाडी अनियंत्रित होऊन दुभाजक ओलांडून चक्क पुलाच्या पलीकडच्या बाजूला गेली. सुदैवाने या थरारक अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. बुधवारी (१७ जून) सायंकाळी ७.३० वाजेच्या सुमारास हा प्रकार घडला. सिडकोकडून भरधाव येणारी कार ( एमएच ४३ एएल ९९३९) सेव्हन हिल्स उड्डाणपुलावर चढत होती….

Read More

भास्कर एक्सक्लुझिव्ह:850 जागांच्या संसदेची ब्ल्यूप्रिंट; प. बंगाल, महाराष्ट्रानंतर आता तामिळनाडूवरही नजर, संसदेत दोन तृतीयांश बहुमतासाठी रचला जातोय डाव

Marathi News National Blueprint For A Parliament Of 850 Seats; After West Bengal And Maharashtra, Now Tamil Nadu Is Also Being Eyed, A Plan Is Being Made For A Two thirds Majority In Parliament धर्मेंद्र सिंह भदौरिया/ मुकेश कौशिक | नवी दिल्ली13 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक पावसाळी अधिवेशनापूर्वी संसदेचे चित्र बदलणारी मोठी राजकीय खेळी दिल्लीत सुरू…

Read More

फुटीचे ढग:6 खासदार भूमिगत, उद्धवसेना आशेवर, ठाकरे सेनेच्या दिल्लीतील पत्रकार परिषदेत तीनच खासदार, आज बैठक

उद्धव ठाकरे गटाचे नऊपैकी ६ खासदार स्वतंत्र गट स्थापन करून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत सामील होणार असल्याच्या चर्चेने मोठी खळबळ उडाली आहे. या सहा खासदारांनी बुधवारी सकाळी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडे विलीनीकरणासाठी पत्र पाठवल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. मात्र, या पत्राला किंवा बंडाला संध्याकाळपर्यंत दुजोरा मिळालेला नसल्याने संभ्रम निर्माण झाला. त्यामुळे ठाकरेंच्या पक्षाने…

Read More

संभाजीनगरात लघुउद्योजकांचे 30 कोटी रुपयांचे 20 करार:राज्यातील 220 उद्योजक, 27 आंतरराष्ट्रीय खरेदीदारांनी घेतला सहभाग

छत्रपती संभाजीनगर शहरात लघु उद्योजकांसाठी आयोजित ५ व्या आंतरराष्ट्रीय रिव्हर्स बायर-सेलर मीटमध्ये ३० कोटी रुपयांपेक्षा अधिक किमतीचे २० व्यावसायिक करार झाले. यामुळे शहरासह राज्यातील अभियांत्रिकी क्षेत्रातील सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योजकांना निर्यातीसाठी जागतिक बाजारपेठेची दारे खुली झाली आहेत. केंद्र शासनाच्या रॅम्प योजनेंतर्गत महाराष्ट्र लघुउद्योग विकास महामंडळ आणि ईईपीसी इंडियातर्फे १६ व १७ जून रोजी या…

Read More