Headlines

शहरी गरीब आरोग्य योजनेसाठी 15 क्षेत्रीय कार्यालयांत कक्ष:पुणे महापालिकेत स्थायी समितीची मागणी मंजूर

पुणे महापालिकेच्या स्थायी समितीने ‘अजितदादा पवार शहरी गरीब आरोग्य योजने’साठी सर्व १५ क्षेत्रीय कार्यालयांमध्ये स्वतंत्र कक्ष सुरू करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल नागरिकांना या योजनेचा लाभ अधिक सुलभतेने मिळावा, यासाठी नगरसेविका कालिंदा पुंडे यांनी हा प्रस्ताव सादर केला होता. स्थायी समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनी या निर्णयाची माहिती दिली. ही योजना कर्करोग, मूत्रपिंड…

Read More

शिवाजी महाराजांचा अज्ञात इतिहास अभ्यासा:सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांचे आवाहन

सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा माहिती नसलेला इतिहास अभ्यासण्याचे आवाहन केले आहे. ‘छत्रपती शिवाजी महाराज: द्रष्टे व्यवस्थापक’ या दोन दिवसीय कार्यशाळेच्या उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते. ही कार्यशाळा राष्ट्रीय पुस्तक न्यास (एनबीटी), सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि समर्थ युवा फाऊंडेशन यांच्या वतीने आयोजित करण्यात आली आहे. भोसले म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांचा…

Read More

दगडूशेठ ट्रस्टकडून 100 दिवसांत 1 कोटी लीटर पाणी वाटप:पुरंदरमधील दुर्गम भागांत दररोज 1 लाख लीटर पाणीपुरवठा

पुण्यापासून काही अंतरावर असलेल्या पुरंदर तालुक्यातील दुर्गम वनक्षेत्र, डोंगराळ भाग आणि वाड्या-वस्त्यांमध्ये श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टने पाणीपुरवठा केला आहे. वाढत्या उन्हामुळे निर्माण झालेल्या पाणीटंचाईवर मात करण्यासाठी ट्रस्टने मार्च ते जून या १०० दिवसांत तब्बल १ कोटी लीटर पाण्याचे वितरण केले आहे. ट्रस्टच्या स्वतःच्या दोन टँकरद्वारे दररोज १ लाख लीटर पाणी वितरित करण्यात आले….

Read More

पुण्यातील IT अभियंत्याची आत्महत्या:वरिष्ठ महिला कर्मचऱ्यांच्या जाचाल कंटाळून संपवले जीवन, सुसाईड नोटमधून धक्कादायक खुलासा

पुण्याचे आयटी हब असलेल्या हिंजवडी परिसरात एका 48 वर्षीय आयटी अभियंत्याने वरिष्ठ महिला सहकारी आणि एका मित्राकडून होणाऱ्या सततच्या मानसिक छळाला कंटाळून आपली जीवनयात्रा संपवल्याची अत्यंत धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. अमित ब्राम्हे असे या मृत अभियंत्याचे नाव असून, या गंभीर प्रकरणी एका नामांकित आयटी कंपनीतील दोन वरिष्ठ महिला कर्मचाऱ्यांसह एका मित्राविरोधात भोसरी पोलिस ठाण्यात…

Read More

CJP Lucknow Protest LIVE Photos Updates; Abhijeet Dipke – Paper Leak

Marathi News National CJP Lucknow Protest LIVE Photos Updates; Abhijeet Dipke Paper Leak | Cockroach Janta Party आदित्य तिवारी/फरीदुल हसन | लखनौ2 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक कॉकरोच जनता पार्टीचे प्रमुख अभिजीत दीपके म्हणाले की, आपला देश एका आंदोलनातून घडला होता. आंदोलन झाले नसते तर आज स्वातंत्र्यही मिळाले नसते. जर देशात आणीबाणीविरोधात आंदोलन झाले नसते तर आज…

Read More

पोतरा येथे विशेष ग्रामसभेवर गावकऱ्यांचा बहिष्कार:9 पैकी एकही जागा ओबीसीला आरक्षित झाली नसल्याचे कारण

कळमनुरी तालुक्यातील पोतरा येथे ग्रामपंचायतीच्या 9 पैकी एकही जागा ओबीसीसाठी आरक्षित झाली नसल्याच्या कारणावरून गावकऱ्यांनी शुक्रवारी ता. 12 विशेष ग्रामसभेवर बहिष्कार टाकला आहे. त्यानंतर आता वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे अपील दाखल करणार असल्याचे गावकऱ्यांनी सांगितले. हिंगोली जिल्ह्यातील ग्रामपंचायतीची आरक्षण सोडत आज घेण्यात आली. त्यासाठी विशेष ग्रामसभा बोलावण्यात आली होती. यावेळी मंडळ अधिकारी व्ही. एन. किन्होळकर, ग्राम महसूल…

Read More

तेलंगणातील आरोपी अटकेत, वैद्यकीय प्रवेशाचे आमिष:राज्यभरातील 40 विद्यार्थी-पालकांची लाखो रुपयांची फसवणूक

वैद्यकीय अभ्यासक्रमास प्रवेश मिळवून देण्याच्या आमिषाने राज्यातील अनेक विद्यार्थी आणि पालकांची फसवणूक करणाऱ्या तेलंगणातील एका आरोपीला येरवडा पोलिसांनी अटक केली आहे. अरविंद प्रकाशकुमार आरोगोंडा (वय ४७, रा. सिंकदराबाद, तेलंगणा) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याने आतापर्यंत ४० विद्यार्थ्यांची लाखो रुपयांची फसवणूक केल्याचे उघड झाले आहे. आरोपी अरविंद आरोगोंडा याने एका पालकाची वैद्यकीय अभ्यासक्रमास…

Read More

शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने 12 कोटींची फसवणूक:45 गुंतवणूकदारांना गंडा, आर्थिक गुन्हे शाखा तपास करणार

शेअर बाजारात गुंतवणूक केल्यास दरमहा पाच टक्के परतावा देण्याच्या आमिषाने १२ कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. आतापर्यंत आरोपीने ४५ गुंतवणुकदारांची फसवणूक केल्याचे निषन्न्न झाले असून, या प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे सोपविण्यात आला आहे. याबाबत गणेश अनिल घोलप (रा. धनगर आळी, गुरुवार पेठ) यांनी खडक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या…

Read More

मौजमजेसाठी दुचाकी चोरणारा अल्पवयीन ताब्यात:दोन दुचाकी, एक रिक्षासह 2.35 लाखांचा मुद्देमाल जप्त

पुणे पोलिसांनी मौजमजेसाठी दुचाकी चोरणाऱ्या एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडून दोन दुचाकी आणि एक रिक्षा असा एकूण २ लाख ३५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. भारती विद्यापीठ आणि कात्रज परिसरातून या अल्पवयीन मुलाने दुचाकी व रिक्षा चोरल्या होत्या. मौजमजेसाठी त्याने हे गुन्हे केल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. कात्रज परिसरातील वंडर सिटी येथे…

Read More

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे कटफळ येथे आंतरराष्ट्रीय क्रीडा सुविधा विकसित:20 एकर जागेत राष्ट्रीय स्पर्धांसाठी सुविधा, खेळाडूंना प्रोत्साहन देण्यावर भर

उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी बारामती तालुक्यातील कटफळ येथे आंतरराष्ट्रीय दर्जाच्या क्रीडा सुविधा विकसित करण्याचे निर्देश दिले आहेत. २० एकर जागेत या सुविधा उभारल्या जाणार असून, त्यामध्ये सर्व क्रीडा प्रकारांचा समावेश असावा, असेही त्यांनी सांगितले. राष्ट्रीय स्तरावरील क्रीडा स्पर्धा आयोजित करण्याच्या दृष्टीने कामे करण्यावर भर देण्याचे निर्देशही त्यांनी दिले. विधानभवन येथील झुंबर सभागृह येथे आयोजित…

Read More