Headlines

In SIR, the blurred photos on the cards of 30 crore voters will be removed, the house number will not have ’00’, the address will be recorded

Marathi News National In SIR, The Blurred Photos On The Cards Of 30 Crore Voters Will Be Removed, The House Number Will Not Have ’00’, The Address Will Be Recorded मुकेश कौशिक | नवी दिल्ली51 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक निवडणूक आयोग मतदारांची घराघरांत जाऊन पडताळणी करण्याच्या अंतिम टप्प्यात जातील. आता उर्वरित ३९ कोटी ७३ लाख मतदारांच्या…

Read More

पाचोडमध्ये घराचा स्लॅब भरताना खाली पडून 24वर्षीय युवकाचा जागीच मृत्यू:स्लॅबच्या कडेला उभे असताना संतुलन बिघडले, छाती, डोक्याला गंभीर मार‎

येथील शिवाजीनगर भागात घराचा स्लॅब भरण्याचे काम सुरू असताना एका २४ वर्षीय तरुणाचा तोल जाऊन खाली पडल्याने जागीच मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी (१२ जून) दुपारी चार वाजेच्या सुमारास घडली. प्रदीप मुकेश पिंपळे (रा. पाचोड) असे मृताचे नाव आहे. . प्रदीप पिंपळे यांचे कुटुंब तीस वर्षांपासून पाचोड येथे वास्तव्यास असून, बिगारी व प्लंबिंगच्या कामातून उदरनिर्वाह करत…

Read More

नाशिकमध्ये भाजपच्या बंडखोराची माघार तरीही जळगावात शिंदेसेनेचे बंड कायम:विधान परिषदेचा गुंता सोडवणे एकनाथ शिंदेंच्या हाती

थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी हस्तक्षेप केल्यावर आणि मंत्री गिरीश महाजन, उदय सामंत, दादा भुसेंच्या मनधरणीनंतर भाजप बंडखोर प्रसाद हिरे, गोकुळ गितेंनी माघार घेतली. मात्र, जळगावातून शिंदेसेनेच्या बंडखोर उमेदवार रेश्मा काळे ‘नॉट रिचेबल’ झाल्याने मह . जळगावमुळे नाशिकमध्ये ऐनवेळी दगाफटका होण्याची धास्ती शिंदेसेनेचे उमेदवार नरेंद्र दराडेंना सतावत आहे. दरम्यान, सूत्रांनी सांगितले की, जळगावातील गुंता सोडवणे उपमुख्यमंत्री…

Read More

आसाम-नागालँड राज्य आता एकत्र येऊन क्रूड ऑइल तयार करतील:ज्येष्ठ मुत्सद्दी रुद्र तुर्कीमध्ये भारताचे नवे राजदूत असतील, 13 जूनच्या चालू घडामोडी

आजच्या प्रमुख चालू घडामोडी, ज्या सरकारी नोकऱ्यांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाच्या आहेत- राष्ट्रीय (NATIONAL) 1. ज्येष्ठ मुत्सद्दी रुद्र गौरव तुर्कीचे नवीन राजदूत असतील 2. भारतीय सैन्याला कामिकाझे’ ड्रोन मिळाले निधन (मृत्यू) 3. नेमबाज जसपाल राणा यांचे निधन आंतरराष्ट्रीय (INTERNATIONAL) 4. गुगलचे वरिष्ठ संचालक रेने मयहोफर यांनी राजीनामा दिला 5. स्पेसएक्सने जगातील सर्वात मोठा $75 अब्जचा…

Read More

एफडीएचा बडगा:गुटखा तस्करांवर थेट मकोका, नेटवर्क नष्ट करणार; तुकाराम मुंढेंचा आदेश, किरकोळ विक्रेत्यांऐवजी मुख्य सूत्रधारांवर होणार कारवाई

संपूर्ण महाराष्ट्र राज्यात गुटखा, तंबाखू आणि पानमसाला यांसारख्या प्रतिबंधित पदार्थांची तस्करी करणाऱ्या संघटित गुन्हेगारांवर आता थेट मकोका अंतर्गत कठोर कारवाई केली जाणार आहे. अन्न व औषध प्रशासन (एफडीए) आयुक्त तुकाराम मुंढे यांनी अधिकाऱ्यांना कडक आदेश . अनेक वर्षांपासून केवळ किरकोळ विक्रेते किंवा टपरीवाले सापडत असल्याने मुख्य सूत्रधार मोकाट राहत होते. आता मकोका अंतर्गत कारवाई होणार…

Read More

शिर्डी येथील प्रकरणात जाफराबादच्या पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल:सावत्र मुलाला अमानुष मारहाण, व्हिडिओ पाठवत दीड हजाराची खंडणी मागणारा अटकेत

आपल्या पाच वर्षीय सावत्र मुलाला अमानुष मारहाण करून त्याचा व्हिडिओ नातेवाइकांना पाठवत दीड हजारांची खंडणी मागणाऱ्या अनिस शेखविरुद्ध जाफराबाद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. शिर्डी येथील मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. आरोपी अनिस हा पत्नी व पाच वर् . भीक मागण्याची जबरदस्ती आरोपी अनिस शेख सावत्र मुलगा व पत्नीला घेऊन शिर्डी येथील तिनशे रुपये दररोज…

Read More

TMC rebels’ letter out, names of 19 MPs in it, rebel MPs will meet Lok Sabha Speaker

Marathi News National TMC Rebels’ Letter Out, Names Of 19 MPs In It, Rebel MPs Will Meet Lok Sabha Speaker कोलकाता/नवी दिल्ली7 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत पराभवानंतर टीएमसीमधील फूट शुक्रवारी उघडपणे समोर आली. शुक्रवारी समोर आलेल्या पत्रात पक्षाच्या १९ खासदारांनी सभागृहात स्वतंत्र बसण्याची व्यवस्था मागितली होती. पत्र १८ मे रोजी लिहिले गेले…

Read More

बदल:शालार्थ आयडी मंजुरी, अधिकाऱ्यांना आता फक्त 15 दिवसांचीच डेडलाइन, उच्च न्यायालयाच्या दणक्यानंतर राज्य सरकारकडून नियमावली जाहीर

राज्यातील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या शालार्थ आयडी प्रक्रियेतील दिरंगाई थांबवण्यासाठी राज्य सरकारने कडक पाऊल उचलले आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या ताशेऱ्यांनंतर शालेय शिक्षण विभागाने नवी नियमावली जाहीर केली असून, आता अधिकाऱ्यांना शालार्थ आयडी मंजूर करण्यासाठी १५ दिवसांची, तर शैक्षणिक संस्थांना त्रुटी दूर करण्यासाठी ७ दिवसांची कडक मुदत देण्यात आली आहे. ठरलेल्या वेळेत काम न केल्यास अधिकाऱ्यांना…

Read More

Ranveer Singh Don 3 Controversy

18 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक ‘डॉन 3’ चित्रपटाच्या वादामध्ये, फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉइज (FWICE) चे मुख्य सल्लागार अशोक पंडित यांनी एक मोठा दावा केला आहे. त्यांनी हिंदी रशला सांगितले की, अभिनेता रणवीर सिंगच्या विरोधात असहकार (नॉन-कोऑपरेशन) निर्देश जारी करण्यापूर्वी त्यांनी रणवीर आणि दिग्दर्शक फरहान अख्तर यांचे व्हॉट्सॲप चॅट्स स्वतः वाचले होते. रणवीरने सर्व काही…

Read More

उद्धव ठाकरेंनी बोलावली खासदारांची बैठक:14 जून रोजी 'मातोश्री'वर ठरणार पुढील रणनीती, 'ऑपरेशन टायगर'मुळे ठाकरेंची सावध भूमिका

राज्याच्या राजकारणात सध्या ऑपरेशन टायगरची जोरदार चर्चा रंगली असतानाच, उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या पक्षाच्या सर्व नवनिर्वाचित खासदारांची एक अत्यंत महत्त्वाची बैठक बोलावली आहे. ही महत्त्वपूर्ण बैठक 14 जून रोजी वांद्रे येथील मातोश्री या निवासस्थानी पार पडणार आहे. या बैठकीच्या निमित्ताने राज्यातील राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा काही मोठ्या घडामोडी घडणार आहेत का, याविषयी तर्कवितर्क लढवले जात…

Read More