वेलकम पॉइंटवर खासगी बसेसमुळे होणाऱ्या कोंडीने सर्वसामान्य बेजार:थांब्यासाठी शहराबाहेर स्वतंत्र व्यवस्था करण्याची मागणी
नागपूरकडून शहरात येतानाचे शहराचे मुख्य प्रवेशद्वार म्हणून ओळखला जाणारा ‘वेलकम पॉईंट’ परिसर सध्या वाढत्या वाहतूक कोंडीमुळे नागरिकांसाठी डोकेदुखी ठरत आहे. खासगी ट्रॅव्हल्स बसेसच्या थांब्यांमुळे निर्माण झालेल्या या गंभीर समस्येकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी अर्जुन नगर परिसरातील शेकडो नागरिकांनी मंगळवारी (दि. ९) जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्त आणि प्रादेशिक परिवहन अधिकारी (आरटीओ) यांना निवेदन सादर केले. तसेच सात दिवसांत…