Headlines

पुणे विधान परिषद निवडणूक:काँग्रेसमध्ये खदखद! अरविंद शिंदेंची थेट हायकमांडकडे धाव; प्रदेशाध्यक्ष सपकाळांविरोधात तक्रार

पुणे विधान परिषद निवडणुकीच्या निकालानंतर काँग्रेसमधील अंतर्गत नाराजी आता उघडपणे समोर येऊ लागली आहे. पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि माजी नगरसेवक अरविंद शिंदे यांनी थेट काँग्रेस हायकमांडकडे धाव घेत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्याविरोधात तक्रार दाखल केल्याची माहिती समोर आली आहे. या घडामोडीमुळे पुणे काँग्रेसमध्ये नव्या वादाला तोंड फुटले असून महाविकास आघाडीतील अंतर्गत समन्वयावरही…

Read More

Gokul Gite Meets Eknath Shinde Amidst Offer Claims

नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीत बंडखोर उमेदवार गोकुळ गीते यांनी महायुतीची डोकेदुखी वाढवली असून आता या निवडणुकीत नवा राजकीय ट्विस्ट आला आहे. उमेदवारी मागे घेण्यासाठी आपल्याला विविध प्रकारच्या ऑफर येत असल्याचा दावा गीत . उमेदवारी मागे घेण्यास नकार, महायुतीची वाढली चिंता नाशिक विधान परिषद निवडणुकीसाठी महायुतीकडून विद्यमान आमदार नरेंद्र दराडे यांना उमेदवारी…

Read More

Akhilesh Yadav Questions Who Protecting Culprit? PMO Report update video

Marathi News National Uttar Pradesh Ayodhya Ram Mandir Chadhava Scam: Akhilesh Yadav Questions Who Protecting Culprit? PMO Report Update Video अयोध्या11 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक अयोध्या राम मंदिरात आलेल्या देणगीतून 7 कोटी रुपयांची चोरी झाल्याच्या दाव्यावर पंतप्रधान कार्यालयाने (PMO) मंदिर ट्रस्टकडून अहवाल मागवला आहे. भाजप नेते डॉ. रजनीश सिंह यांनी मंगळवारी पंतप्रधानांना पत्र लिहून सीबीआय चौकशीची…

Read More

नवले पुलाजवळ सिमेंट मिक्सर उलटला, दुचाकीस्वार जागीच ठार:पुण्यात मध्यरात्री भीषण अपघात, चालकावर गुन्हा दाखल

पुण्यातील नवले पूल परिसरात बुधवारी मध्यरात्री भीषण अपघात झाला. भरधाव सिमेंट मिक्सर उलटल्याने एका दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. नऱ्हे पोलीस ठाण्याच्या हद्दीत पल्स हॉस्पिटलसमोर ही घटना घडली असून, या घटनेमुळे परिसरातील अपघातांबाबत पुन्हा एकदा चिंता व्यक्त केली जात आहे. नऱ्हे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १० जून रोजी रात्री १२:३० वाजताच्या सुमारास हा अपघात झाला. अशोक लेलंड…

Read More

उजनी धरण ठरतेय समृद्ध मत्स्यसंपदा अन् जैवविविधतेची ‘जीवदायिनी’:केत्तूर, पारेवाडी जवळील पाच पूलाजवळील घटना

उजनी जलाशयातील समृद्ध मत्स्यसंपदा आणि जैवविविधतेचे आणखी एक महत्त्वपूर्ण उदाहरण समोर आले आहे. केत्तूर, पारेवाडी (ता. करमाळा) जवळील पाच पूलाजवळ चांडगाव (ता. इंदापूर) परिसरात स्थानिक मच्छीमार योगेश खानेवाले यांच्या जाळ्यात तब्बल २५ किलो वजनाचा कटला मासा अडकला. एवढ्या मोठ्या आकाराच्या माशाची नोंद झाल्याने मत्स्य व्यवसाय क्षेत्रासह मत्स्यप्रेमींमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. उजनी धरणाला सोलापूर, पुणे…

Read More

प्राथमिक, सेवानिवृत्त शिक्षकांचे लाक्षणिक आंदोलन:निवृत्तीवेतन देण्याच्या मागणीसाठी चेतना कर्मचारी संघटना आक्रमक

महाराष्ट्र शासनाचे स्पष्ट आदेश असतानाही जिल्हा परिषदेतील प्राथमिक शिक्षक आणि सेवानिवृत्त शिक्षकांचे वेतन दरमहा १ तारखेला होत नसल्याने, या विरोधात मंगळवार, ९ रोजी जिल्हा परिषदेसमोर एक दिवसीय लाक्षणिक धरणे आंदोलन करण्यात आले. ‘चेतना कर्मचारी संघटना’ आणि जिल्हा परिषदेचे प्राथमिक व सेवानिवृत्त शिक्षक आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. राज्य स्तरावरून जिल्हास्तरावर वेतन निधी वेळेत प्राप्त…

Read More

मीनाक्षी घाबरून पळाल्या, वरिष्ठांना बोलावले:काँग्रेस उमेदवाराच्या उमेदवारी रद्दची इनसाइड स्टोरी, तज्ज्ञ म्हणाले – रिटर्निंग ऑफिसरचा निर्णय योग्य नाही

मध्य प्रदेशमध्ये राज्यसभा निवडणुकीसाठी काँग्रेस उमेदवार मीनाक्षी नटराजन यांचा उमेदवारी अर्ज फेटाळण्यात आला आहे. या निर्णयानंतर काँग्रेसने याला ‘लोकशाहीची हत्या’ म्हटले आहे, तर भाजपने हा निर्णय पूर्णपणे न्यायसंगत असल्याचे म्हटले आहे. राज्यसभेच्या तीन जागांसाठी निवडणूक होणार आहे. दोन जागा भाजपच्या खात्यात जाणे निश्चित आहे. तिसऱ्या जागेसाठी भाजपने महेश केवट यांना आपला उमेदवार घोषित केले होते….

Read More

साेलापूर महापालिकेचा अजब कारभार!:आदिला नदीच्या पात्रात थेट स्वखर्चाने पूल बांधण्याची बेकायदा परवानगी, मनपाचे अधिकारीच आता आरोपीच्या पिंजऱ्यात

आदिला नदीवर स्वखर्चाने लहान पूल बांधण्याची बेकायदा परवानगी खुद्द महापालिकेनेच दिल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. इतकेच नव्हे, तर पुलाचे बांधकाम होईपर्यंत नदीचा प्रवाह वळवण्यासही सहमती दिली. त्यापोटी एका व्यक्तीकडून 3 लाख 19 हजार रुपयांचे देखरेख शुल्क आकारले. नदीपात्रात कोणत्याही बांधकामाला परवानगी देण्याचा अधिकार महापालिकेला नाही. आवश्यक असलेल्या बांधकामासाठी जलसंपदा विभागाची ‘ना-हरकत’ (एनओसी) हवी असते….

Read More

नवले पुलावर मध्यरात्री पुन्हा भीषण अपघात:सिमेंट टँकर दुचाकीवर उलटला; एकाचा जागेवरच मृत्यू, दोघे जखमी- VIDEOS

पुण्यातील नवले पुलाजवळ मंगळवारी मध्यरात्री पुन्हा एकदा भीषण अपघात घडला. मिळालेल्या माहितीनुसार, भरधाव वेगाने जाणाऱ्या सिमेंट काँक्रीट मिक्सर टँकरवरील चालकाचे नियंत्रण अचानक सुटले. त्यामुळे टँकर रस्त्यावर पलटी होऊन थेट समोरून जाणाऱ्या दुचाकीवर कोसळला. अपघात इतका भीषण होता की दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. या दुर्घटनेत आणखी दोघेजण जखमी झाले असून त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात…

Read More

Sensex Jumps 200 Points, Nifty Gains 100; IT & FMCG Stocks Lead Rally

मुंबई19 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक शेअर बाजारात आज म्हणजेच 10 जून रोजी तेजी आहे. सेन्सेक्स 200 अंकांच्या वाढीसह 74,150 च्या पातळीवर व्यवहार करत आहे. निफ्टीमध्येही सुमारे 100 अंकांची वाढ आहे, तो 23,350 वर व्यवहार करत आहे. आज IT आणि FMCG शेअर्समध्ये जास्त खरेदी आहे. आशियाई बाजारात आज घसरण निर्देशांक पातळी अंक बदल टक्केवारी बदल कोस्पी (दक्षिण…

Read More