परीक्षेतील गैरप्रकार खपवून घेतला जाणार नाही:कठोर कारवाईची मागणी, जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन; विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात
नीट पेपरफुटीचे पडसाद उमटणे सुरुच असून, परीक्षेतील गैरप्रकार खपवून घेतला जाणार नाही, असा इशारा फुले-शाहू-आंबेडकर शिक्षक संघटना (पॅक्टो) व अशोक प्रतिष्ठानने दिला आहे. नीट पेपरफुटी प्रकरणी कठोर कारवाई करण्याची मागणीही करण्यात आली आहे. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले. नीट पेपरफुटीची व्याप्ती दिवसेंदिवस वाढतच आहे. या प्रकरणात आधी रसायनशास्त्राचे प्राध्यापक पी.व्ही. कुलकर्णी आणि नंतर वनस्पतिशास्त्र…