Headlines

दिव्य मराठी विशेष:ऑस्ट्रेलिया-पूर्व आशियाई ‘मालदिवी पाणभिंगरी’ संकटात, जायकवाडीचा गाळपेरा परदेशी पक्ष्यांसाठी मृत्यूचा सापळा ठरत असल्याचे अभ्यासकांचे मत

जगाच्या नकाशावर पक्षी स्थलांतराचा अत्यंत महत्त्वाचा दुवा मानला जाणारा परदेशी पाहुणा ‘मालदिवी पाणभिंगरी’ (ओरिएंटल प्रेटिनकॉल) सध्या मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहे. ऑस्ट्रेलिया आणि पूर्व आशियातून दरवर्षी साधारणतः फेब्रुवारी महिन्याच्या शेवटी भारतात दाखल होणाऱ्या या पक्ष्यांचे थवे सध्या जायकवाडी, ढेकू, गिरजा आणि सुखना जलाशय परिसरात विसावले आहेत. जायकवाडीच्या गाळपेरा भागात हे पक्षी नियमितपणे प्रजननासाठी येतात. मात्र, यंदा येथील…

Read More

20 बंडखोर खासदारांच्या चीफ व्हिप काकोली घोष पदावर अडल्याने पेच:बंडखोरीनंतर ममतांकडून कल्याण बॅनर्जींची लोकसभेत मुख्य प्रताेद म्हणून नियुक्ती

Marathi News National After The Rebellion, Mamata Appoints Kalyan Banerjee As The Chief Whip In The Lok Sabha, Embarrassment As Kakoli Ghosh, The Chief Whip Of 20 Rebel MPs, Remains In The Post. कोलकाता1 तासापूर्वी कॉपी लिंक तृणमूलमधील फुटीच्या पार्श्वभूमीवर ममता बॅनर्जी यांनी मंगळवारी खासदार कल्याण बॅनर्जी यांची लोकसभेत पक्षाचे मुख्य प्रतोद (चीफ व्हिप) म्हणून…

Read More

सहकाराचा आखाडा:बँक निवडणुकीत शिवसेनेला झटका; संजना जाधव, सत्तार, मानेंचे अर्ज बाद, पालकमंत्री शिरसाट, खा. काळे यांचे अर्ज वैध

छत्रपती संभाजीनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत शिवसेनेला (शिंदे गट) मोठा झटका बसला आहे. या निवडणुकीत शिवसेनेकडून सूत्रे सांभाळणारे आमदार अब्दुल सत्तार यांचे पुत्र समीर अब्दुल सत्तार, कन्नडच्या आमदार संजना जाधव आणि माजी आमदार अण्णासाहेब . छत्रपती संभाजीनगरात शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसची (अजित पवार गट) अजूनही जागावाटपाची अधिकृत महायुती झालेली नाही. दुसरीकडे महाविकास आघाडीच्या…

Read More

खत बुकिंगच्या नव्या ॲपने शेतकऱ्यांची‎झाली डोकेदुखी:खत वितरण विस्कळीत‎, ॲप तत्काळ बंद करण्याची खासदार संदिपान भुमरे यांची कृषिमंत्र्यांकडे मागणी‎

खरीप हंगामाच्या तोंडावर राज्यातील लाखो शेतकऱ्यांसाठी अत्यावश्यक असलेल्या खत वितरण प्रक्रियेत नव्याने सुरू करण्यात आलेल्या डिजिटल ॲपमुळे मोठा गोंधळ निर्माण झाला आहे. खत बुकिंगसाठी कृषी विभागाने लागू केलेल्या या नव्या प्रणालीमुळे शेतकरी, कृषी सेवा केंद . खरीप हंगामासाठी शेतकरी सध्या पेरणीपूर्व तयारीत व्यस्त आहेत. अशा वेळी वेळेत खते उपलब्ध होणे अत्यंत महत्त्वाचे असताना नव्या ॲपमधील…

Read More

जि.प. शाळेतील रखडलेल्या खोल्या बांधकामाचा पेच कायम:समग्र शिक्षा अभियानातून तीन खोल्यांचे काम पूर्ण, पहिला मजला अपूर्ण‎

शिवना येथील जिल्हा परिषद शाळेच्या नवीन वर्गखोल्यांचे बांधकाम वर्षभरापासून रखडले आहे. खालच्या तीन वर्ग खोल्या समग्र शिक्षा अभियानातून पूर्ण झाल्या. जिल्हा परिषदेच्या माध्यमातून पहिल्या मजल्याचे मंजूर बांधकाम पूर्ण होणे बाकी आहे. यासंदर्भात दै दिव्य मर . वर्षभरापूर्वी मोडकळीस आलेल्या शाळा खोल्या बांधकामाला सुरुवात करण्यात आली होती. संबंधित कंत्राटदाराने तळ मजल्याचे काम संथ गतीने पूर्ण केले…

Read More

President Murmu Confers Gallantry Awards

Marathi News National President Murmu Confers Gallantry Awards | Rashtrapati Bhavan June 10 Current Affairs 54 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक आजच्या प्रमुख चालू घडामोडी, ज्या सरकारी नोकऱ्यांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाच्या आहेत- राष्ट्रीय (NATIONAL) 1. पंतप्रधान नरेंद्र मोदी सर्वात जास्त काळ कार्यकाळ पूर्ण करणारे नेते बनले 10 जून रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाचे सर्वात जास्त काळ…

Read More

आसडीच्या सुपुत्रांची भरारी; एक शास्त्रज्ञ तर सहा तरुण ‘अग्निवीर’:ग्रामपंचायत, ग्रामस्थांच्यावतीने करण्यात आला सत्कार‎

सिल्लोड तालुक्यातील आसडी गावातील होतकरू युवकांनी शिक्षण आणि संरक्षण क्षेत्रात उल्लेखनीय यश संपादन करत गावाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. विज्ञान क्षेत्रात शास्त्रज्ञ म्हणून झेप घेणारे रोहित पाटील ढोरमारे तसेच भारतीय सैन्यदलातील ‘अग्निवीर’ पदासाठी निवड झालेले प्रवीण सर्जेराव मिरगे, वैभव आप्पा करपे, आकाश कैलास मिरगे, सागर गणपत सुरडकर, राघव समाधान सुरडकर आणि आणखी एका युवकाच्या…

Read More

पीएम सुरक्षित मातृत्व अभियानांतर्गत खंडाळा येथे गरोदर मातांची तपासणी

खंडाळा2 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक खंडाळा माझं गाव आरोग्य संपन्न गाव व प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियान (पीएमएसएम‌‌) च्या दहाव्या वर्धापन दिनानिमित्त पूर्ण जिल्हा भर हे अभियान राबवले जात असून त्या अनुषंगाने वैजापूर तालुक्यातील शिऊर प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत असलेल्या खंडाळा ये Source link

Read More

महावितरणचे दुर्लक्ष:खुल्लोडमध्ये झुकलेले खांब, दुरवस्था झालेल्या डीपीमुळे जीवाला धोका, अधिकाऱ्यांनी कानाडोळा केल्याचा आरोप, दुरुस्ती करण्याची केली मागणी‎

खुल्लोड येथील गट क्रमांक २४ मधील शेतात जुनी असलेली वीज वितरण डीपी तसेच मुख्य वीज वाहिनीचे खांब अत्यंत धोकादायक अवस्थेत झुकलेले असून त्यामुळे शेतकऱ्यांच्या जीवितास गंभीर धोका निर्माण झाला आहे. पावसाळा सुरू होण्याच्या पार्श्वभूमीवर या परिसरात मोठा अपघात होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दखल घेऊन त्वरित दखल घेण्याची मागणी शेतकऱ्यांच्या वतीने करण्यात…

Read More

Madhya Pradesh Congress Rajya Sabha candidate Natarajan’s nomination paper cancelled, action taken for concealing information in affidavit

Marathi News National Madhya Pradesh Congress Rajya Sabha Candidate Natarajan’s Nomination Paper Cancelled, Action Taken For Concealing Information In Affidavit भोपाळ, नवी दिल्ली30 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक मप्र राज्यसभा निवडणुकीतील काँग्रेस उमेदवार मीनाक्षी नटराजन यांचा उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी मंगळवारी रद्द केला. नटराजन यांनी तेलंगणामध्ये प्रलंबित प्रकरणाची माहिती प्रतिज्ञापत्रात दिली नसल्याचा आरोप भाजपने केला होता….

Read More