Headlines

उजनी लाभक्षेत्रात वाइंडिंग तार चोरीचे सत्र:शेतकऱ्यांचे पाच विद्युत पंप फोडले, वायंडिंग चोरीच्या घटनांना आळा घालण्यात करमाळा पोलिस अपयशी‎

उजनी लाभक्षेत्रात विद्युत पंपातील वायंडिंग तारा तसेच संपूर्ण विद्युत पंप चोरीच्या घटनांत वाढ होत असून, स्थानिक शेतकरी व नागरिकांत भीतीचे वातावरण आहे. वाशिंबे (ता. करमाळा) येथे सोमवारी रात्री विजय पाटील, मच्छिंद्र वाघमोडे, हनुमंत पवार, अण्णा शिंदे, बं . यापूर्वी या ठिकाणी घडल्या चोरीच्या घटना Source link

Read More

एक वर्षांत मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून 98 रुग्णांना वैद्यकीय मदत:संगमनेरातील रुग्णांना 1 कोटींचे अर्थसहाय्य- आ. खताळ‎

संगमनेर मतदारसंघातील सर्वसामान्य, गरजू आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्णांना उपचारासाठी आर्थिक मदतीचा मोठा दिलासा मिळवून देण्यात आमदार अमोल खताळ यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. त्यांच्या पाठपुराव्यामुळे मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाच्या माध्यमातून मागील एका वर्षात ९८ रुग्णांना १ कोटींच्या आसपास वैद्यकीय अर्थसहाय्य मंजूर करण्यात आले आहे. यामुळे तालुक्यातील अनेक गंभीर रुग्णांना आणि त्यांच्या कुटुंबांना मोठा दिलासा मिळाला…

Read More

दौंड हायवेवर मोठी कारवाई:11 लाखांची सिग्नलिंग सामग्री जप्त; रेल्वे मालमत्ता चोरणाऱ्या टोळीचा पर्दाफाश, "आरपीएफ''कडून राहुरीतील दोघांसह 4 अटकेत‎

भारतीय रेल्वेच्या मालमत्तेची चोरी करणाऱ्या एका मोठ्या संघटित टोळीचा रेल्वे सुरक्षा बलाने पर्दाफाश केला आहे. या कारवाईत पोलिसांनी ११ लाख ८ हजार ९१२ रुपयांची रेल्वे सिग्नलिंग सामग्री जप्त केली. याप्रकरणी चार आरोपींना बेड्या ठोकल्या. या टोळीला अटक केल्यामुळे रेल्वेचे होणारे मोठे आर्थिक नुकसान टळलेच, शिवाय रेल्वे वाहतुकीच्या सुरक्षेला निर्माण झालेला संभाव्य धोकाही टळल्याचे रेल्वे पोलिसांनी…

Read More

ED uncovers 36,000 Indian SIM cards operating from Cambodia in major cyber fraud network

Marathi News National ED Uncovers 36,000 Indian SIM Cards Operating From Cambodia In Major Cyber Fraud Network नवी दिल्ली3 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक अंमलबजावणी संचालनालयाने (ईडीने) कंबोडियातून चालवल्या जाणाऱ्या एका आंतरराष्ट्रीय सायबर फसवणूक नेटवर्कविरुद्ध मोठी कारवाई करत राजस्थान आणि पंजाबमध्ये मोठ्या प्रमाणावर छापे टाकले आहेत. तपासात उघड झाले आहे की, हजारो भारतीय सिम कार्ड बनावट पद्धतीने…

Read More

कारवाईचा बडगा:शिर्डीत साईप्रसादाच्या नावाखाली भाविकांच्या आरोग्याशी "धोकादायक' खेळ!

दररोज हजारो आणि वर्षाकाठी करोडो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या शिर्डीत साईबाबांच्या प्रसादाच्या नावाखाली काही व्यावसायिकांकडून भाविकांच्या आरोग्याशी खेळ सुरू असल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. साई मंदिर परिसराबाहेर खाजगी दुकानांमध्ये बुरशीयुक्त आणि निकृष्ट दर्जाच्या पेढ्यांची सर्रास विक्री होत असल्याचे वृत्त माध्यमांनी उघडकीस आणताच, वर्षानुवर्षे झोपलेले अन्न व औषध प्रशासन (एफडीए) जागे झाले आहे. कडक शिस्तीचे अधिकारी…

Read More

जीवनात एकदा तरी ग्रंथराज श्रीज्ञानेश्वरीचे वाचन व पारायण- देविदास महाराज म्हस्के, नेवाशात ग्रंथराज ज्ञानेश्वरी चिंतन सोहळ्याची सांगता, भाविकांची मोठी गर्दी‎

येथील ऐतिहासिक व पवित्र श्रीसंत ज्ञानेश्वर महाराज मंदिरात आयोजित ग्रंथराज श्रीज्ञानेश्वरी चिंतन (स्थितप्रज्ञदर्शन) सोहळ्याची काल्याच्या कीर्तनाने अत्यंत उत्साहात आणि भक्तिभावपूर्ण वातावरणात सांगता झाली. याप्रसंगी उपस्थित भाविकांना मार्गदर्शन करताना वेदांताचार्य देविदास महाराज म्हस्के यांनी, प्रत्येक मनुष्याने मनात पवित्र भाव ठेवून जीवनात एकदा तरी ग्रंथराज श्रीज्ञानेश्वरीचे वाचन व पारायण करावे, असे आवाहन केले. पुरुषोत्तम अधिक मासाचे औचित्य…

Read More

"एक कुटुंब-एक झाड' संकल्पनेतून अहिल्यानगर हरित करणार- बारस्कर:तपोवन रस्त्यावरील लक्ष्मीनगर परिसरात मोफत फळझाडे व देशी वृक्षांचे वाटप‎

संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांनी शेकडो वर्षांपूर्वी दिलेल्या वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे या अमूल्य संदेशातून प्रेरणा घेत, शहरात ‘एक कुटुंब – एक झाड’ हा संकल्प साकारण्यासाठी व्यापक जनजागृती मोहीम हाती घेण्यात आली आहे. या अभियानांतर्गत नागरिकांना मोफत फळझाडे आणि देशी वृक्षांचे वाटप करून ‘हरित अहिल्यानगर घडवण्याचा संकल्प करण्यात आल्याचे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष संपत बारस्कर यांनी…

Read More

PM Modi 12 Years Tenure Analysis; Narendra Modi Legacy Vs Nehru Indira Gandhi

Marathi News National PM Modi 12 Years Tenure Analysis; Narendra Modi Legacy Vs Nehru Indira Gandhi | BJP RSS 1 मिनिटापूर्वी कॉपी लिंक नरेंद्र मोदी यांनी निवडून आलेले पंतप्रधान म्हणून जवाहरलाल नेहरू यांना मागे टाकले आहे. नेहरू निवडणूक जिंकून 4398 दिवस पंतप्रधान होते. मोदींचा पंतप्रधान म्हणून आज त्याहून एक दिवस जास्त म्हणजे 4399 वा दिवस…

Read More

मान्सून मुंबईच्या दिशेने, राज्यात यलो अलर्ट:मान्सूनचा वेग जास्त, पण देशात अद्यापही सरासरीपेक्षा 22% कमी पाऊस

केरळमध्ये दाखल झाल्यानंतर अवघ्या 6 दिवसांत नैऋत्य मोसमी पाऊस ईशान्येतील सर्व राज्ये, सिक्कीम आणि उप-हिमालयीन पश्चिम बंगालपर्यंत पोहोचला असून मुंबईच्या दिशेने आगेकूच करत आहे. मात्र, मान्सूनचा वेग जास्त असूनही देशात झालेला पाऊस सरासरीपेक्षा 22% कमी आहे. 1 ते 8 जूनपर्यंत 21.3 मिमी पाऊस झाला, तर सरासरी आकडा 27.2 मिमी आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार, मान्सून 16…

Read More

थरार:वाळू माफियांप्रमाणेच गुटखा किंगही ठेवत आहेत पथकांवर वॉच; संभाजीनगरच्या रहीमपुरात थेट महिला अधिकाऱ्यावर हल्ला

शहरात सध्या अन्न व औषध प्रशासनाने गुटखा माफियांच्या विरोधात जोरदार कारवाईचा धडाका लावला आहे. मात्र, या कारवाईमुळे धास्तावलेल्या गुटखा सिंडिकेटमधील मंडळींनी आता थेट वाळू माफियाप्रमाणेच कृती करत शासकीय अधिकाऱ्यांच्या हालचालींवर पाळत ठेवण्यास सुरुवात केली आहे. कोट्यवधी रुपयांचे काळे अर्थकारण यामागे असल्याने, कुणाचा जीव घेण्यासाठीही ही कुख्यात मंडळी मागे-पुढे पाहत नसल्याचे धक्कादायक चित्र समोर आले आहे….

Read More