भूखडांचे बनावट कागदपत्र तयार करून खऱ्या मालकालाच फसवण्याचा प्रयत्न:बनवेगिरी उघड करण्यासाठीलंडन कनेक्शन ठरले महत्वाचे
नांदगाव पेठ पोलिस ठाण्याच्या हद्दीतील मौजे बोरगाव धर्माळे येथे हायवे टच १९,५१२ वर्गफुट भूखंडांचे बनावट दस्तऐवज एकाने तयार केले. त्याचे बाजारमुल्य जवळपास ३ कोटी आहे. या बनावट दस्तऐवजाच्या आधारे आर्थिक गुन्हे शाखेत तक्रार करुन न्यायालयात त्याने याचिका दाखल केली. मात्र हा प्रकार भुखंडाचा मालक व या भुखंडाचे मुख्यत्यारपत्र ज्याच्या नावे आहे, त्यांना माहिती झाला. कारण…