Headlines

दृष्टिहीन भगिनी व जावयांना अधिक मासानिमित्त स्नेहभोजन:सेवा मित्र मंडळातर्फे कस्तुरे चौकातील मंदिरात आयोजन

अधिक मासानिमित्त दृष्टिहीन भगिनी व त्यांच्या जावयांसाठी सामूहिक स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले होते. रविवार पेठेतील कस्तुरे चौकातील विठ्ठल मंदिरात हा कार्यक्रम पार पडला. गणेशोत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांनी भाऊ म्हणून हा आनंद सोहळा आयोजित केला होता. शुक्रवार पेठेतील सेवा मित्र मंडळातर्फे दरवर्षी दृष्टिहीन जोडप्यांचे लग्नसोहळे आयोजित केले जातात. यावर्षी सेवा मित्र मंडळ आणि शिरीष मोहिते यांच्या सहकार्याने…

Read More

अनुसूचित जाती उपवर्गीकरण प्रक्रियेला स्थगिती द्यावी:'पुनर्विलोकन समिती'ची मागणी, मान्य न झाल्यास 30 जूनला विधानभवन घेराव

अनुसूचित जातींच्या आरक्षणात प्रस्तावित असलेल्या उपवर्गीकरण प्रक्रियेला राष्ट्रीय जातीय जनगणना पूर्ण होईपर्यंत तात्काळ स्थगिती द्यावी, अशी मागणी ‘महाराष्ट्र अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरण पुनर्विलोकन समिती’ने केली आहे. ही मागणी मान्य न झाल्यास येत्या ३० जून रोजी मुंबईत विधानभवन घेराव आंदोलन करण्याचा इशारा समितीने दिला आहे. समितीचे अध्यक्ष राहुल डंबाळे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने सामाजिक न्याय व विशेष…

Read More

चित्रपट महामंडळाला स्थिर कार्यकारिणी देणार: राजेभोसले:मेघराज राजेभोसले यांच्या नेतृत्वाखालील समर्थ पॅनलची निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ग्वाही

अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या आगामी पंचवार्षिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर समर्थ पॅनलने महामंडळाला स्थिर, पारदर्शक आणि विकासाभिमुख कार्यकारिणी देण्याची ग्वाही दिली आहे. पॅनलचे प्रमुख तथा चित्रपट निर्माते मेघराज राजेभोसले यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. यावेळी अभिनेता सुशांत शेलार, दिग्दर्शक दीपक कदम, लेखक राज काझी, नृत्यदिग्दर्शक सुभाष नकाशे, निर्माते सुनील महाजन, दिग्दर्शक अजित शिरोळे, कार्यकारी निर्माता…

Read More

पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांचे आदेश:पुणे पोलिस दलातील वरिष्ठ पोलिस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या

पुणे पोलिस दलातील १८ वरिष्ठ पोलिस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्यांचे आदेश पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी दिले आहेत. आयुक्तांच्या आदेशानुसार शहरातील विविध पोलिस ठाण्यांमधील अधिकाऱ्यांच्या नियुक्त्यांमध्ये बदल करण्यात आले आहेत. या बदल्यांमध्ये कोथरूड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संदीप देशमाने यांची फरासखाना पोलिस ठाण्यात बदली झाली आहे. तर, फरासखाना पोलिस ठाण्यातील गुन्हे शाखेचे निरीक्षक अरुण घोडके यांची…

Read More

'माझा श्वास तुमच्याकडे गहाण टाकून मुंडे साहेब गेले':गोपीनाथ मुंडेंच्या आठवणीत पंकजा मुंडे भावुक; 'एक पेड बाप के नाम'चा केला संकल्प

लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या आज असलेल्या स्मृती दिनानिमित्त परळीतील गोपीनाथ गडावर भजन आणि कीर्तनासह विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी आयोजित कार्यक्रमात भारूड गाताना पंकजा मुंडे भावूक झाल्याचे पाहायला मिळाले, ज्यानंतर त्यांनी गडावर मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या कार्यकर्त्यांशी मनमोकळा संवाद साधला. पंकजा मुंडे म्हणाल्या, तुम्ही 12 वर्षे झाले तरी माझ्या वडिलांसाठी घाम गाळत आहात….

Read More

Ranveer Singh Don 3 Controversy; FWICE Ban Row

8 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉइज (FWICE) ने रणवीर सिंह यांच्या विरोधात जारी केलेला नॉन-कोऑपरेशन डायरेक्टिव्ह (NCD) तात्काळ प्रभावाने मागे घेण्याची घोषणा केली आहे. बुधवारी FWICE ने पत्रकार परिषदेनंतर अधिकृत निवेदनात म्हटले की, इंडियन मोशन पिक्चर प्रोड्यूसर्स असोसिएशन (IMPPA) च्या हस्तक्षेप आणि विनंतीनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. संस्थेने सांगितले की,…

Read More

जॅकलीन ₹200 कोटींच्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात कोर्टात पोहोचली:स्वतःला निर्दोष सांगितले; ठग सुकेशच्या पैशातून महागड्या भेटवस्तू घेतल्याचा आरोप

बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस 200 कोटी रुपयांच्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात बुधवारी दिल्लीतील पटियाला हाऊस कोर्टात हजर झाली. कोर्टात सुनावणीदरम्यान अभिनेत्रीने तिच्यावरील सर्व आरोप पूर्णपणे चुकीचे असल्याचे सांगितले आणि ते फेटाळून लावले. कोर्टाची कार्यवाही संपताच जॅकलिन थेट परिसरातून बाहेर पडून रवाना झाली. प्रवर्तन निदेशालय (ईडी) या प्रकरणात मुख्य आरोपी सुकेश चंद्रशेखरसोबत जॅकलिनची भूमिका आणि पैशांच्या व्यवहाराची…

Read More

सागरी मत्स्यव्यवसाय प्रशिक्षणासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू:मच्छीमार युवकांना 6 महिन्यांचे विशेष प्रशिक्षण, आधुनिक मासेमारी तंत्रज्ञानाचे मिळणार मार्गदर्शन

राज्यातील मत्स्यव्यवसाय क्षेत्राचा विकास आणि विस्तार करण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र शासनाच्या मत्स्यव्यवसाय विभागामार्फत ‘सागरी मत्स्यव्यवसाय, नौकानयन व सागरी डिझेल इंजिन देखभाल आणि परिचालन’ या सहा महिन्यांच्या प्रशिक्षण कार्यक्रमाच्या 136 व्या सत्रासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. हे प्रशिक्षण मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण केंद्र, वर्सोवा, मुंबई येथे आयोजित करण्यात येणार असून इच्छुक मच्छीमार युवकांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत….

Read More

मुलाला उमेदवारी न मिळाल्याने गुलाबराव पाटील नाराज:शायरीच्या माध्यमातून व्यक्त केली खदखद, म्हणाले- 'नसीब में होगा तो उचलकर आयेगा…'

जळगाव विधान परिषदेची जागा भाजपच्या वाट्याला गेल्याने आपल्या मुलाला आमदार करण्याचे शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि राज्याचे मंत्री गुलाबराव पाटील यांचे स्वप्न अधुरे राहिले असून, यावरून ते प्रचंड नाराज आहेत. या जागेसाठी त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी वारंवार चर्चा करूनही भाजपने ही जागा न सोडल्याने पाटील यांच्या मनातील खदखद कायम आहे. आज पुन्हा एकदा त्यांनी…

Read More

Delhi Restaurant Fire Photos; Malviya Nagar Basement Tragedy

Marathi News National Delhi Restaurant Fire Photos; Malviya Nagar Basement Tragedy | DFS Rescue Operation नवी दिल्ली26 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक दिल्लीतील मालवीय नगर येथील फ्लरिश स्टे हॉटेलमध्ये बुधवारी आग लागल्याने २१ लोकांचा मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार, आग खाली तळघरात असलेल्या रेस्तरॉंमध्ये लागली होती. आगीने संपूर्ण इमारतीला वेढले होते. अनेक लोकांनी जीव वाचवण्यासाठी हॉटेलच्या खिडकीतून उड्या…

Read More