Headlines

पाटण्यात खान सरांच्या कोचिंगवर हल्ल्याचा व्हिडिओ:गार्डला मारहाण-दगडफेक, पोस्टर फाडले; ज्ञान बिंदू कोचिंगच्या संचालकासह 3 जणांना अटक

पाटण्यात मंगळवारी रात्री खान सरांच्या ग्लोबल स्टडीज कोचिंगवर हल्ला झाला. हल्ल्याचा व्हिडिओही समोर आला आहे. व्हिडिओमध्ये काही लोक गार्डला मारहाण करताना दिसत आहेत. यावेळी विटा आणि दगडफेकही करण्यात आली. पोस्टरही फाडण्यात आले. पोलिसांनी ज्ञान बिंदू कोचिंगचे संचालक रोशन आनंद यांच्यासह त्यांचे दोन सहकारी अभिषेक आणि गौरव यांना अटक केली आहे. तिघांचीही पोलीस चौकशी करत आहेत….

Read More

कमी भावात कांदा खरेदी करून साठेबाजी सुरू:निधी मिळत नसेल तर महायुतीतून बाहेर पडा; काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांचा अब्दुल सत्तारांना थेट सल्ला

काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी विविध मुद्द्यांवरून महायुती सरकारला धारेवर धरले असून, शिवसेना नेते अब्दुल सत्तार यांना थेट सल्ला दिला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले आंतरराष्ट्रीय कृषी करार शेतकऱ्यांना खड्ड्यात घालणारे असून, सध्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांची लूट करून कमी भावात कांदा खरेदी करत साठेबाजी सुरू आहे, असा गंभीर आरोप वडेट्टीवारांनी केला. तसेच, महायुतीमधील अंतर्गत…

Read More

भारतीय वस्तूंवर 12.5% पर्यंत टॅरिफ लागू होऊ शकते:अमेरिकेने 54 देशांवर सक्तीच्या मजुरीचा आरोप केला; दिल्लीत व्यापार करारावर चर्चा

अमेरिकेने भारतासह जगातील ५४ अर्थव्यवस्थांना अशा यादीत ठेवले आहे, ज्या जबरदस्तीच्या मजुरीने बनवलेल्या वस्तूंच्या आयातीला रोखण्यात अपयशी ठरल्या आहेत. या आधारावर अमेरिकेने अतिरिक्त सीमाशुल्क (कस्टम ड्युटी) लावण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. संपूर्ण बातमी समजून घेण्यासाठी हा प्रश्नोत्तर (QA) अहवाल वाचा… प्रश्न १: अमेरिकेच्या व्यापार प्रतिनिधी (USTR) च्या अहवालात भारताबाबत काय म्हटले आहे? उत्तर: USTR ने ‘कलम…

Read More

हुंड्यासाठी छळ, 20 वर्षीय तरुणीची आत्महत्या:प्रेमविवाहानंतर पतीसह सासू, नणंदेविरुद्ध गुन्हा दाखल

प्रेमविवाहानंतर हुंड्यासाठी छळ केल्याने एका 20 वर्षीय तरुणीने कीटकनाशक पिऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी आंबेगाव पोलिसांनी तरुणीच्या पतीसह सासू आणि नणंदेविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या घटनेबाबत तरुणीच्या आईने आंबेगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पती अजित दशरथ पवार (वय 25), सासू अनुसया दशरथ पवार (वय 55) आणि…

Read More

दिल्लीतील रेस्तरॉंला आग, 10 जणांचा मृत्यू:मालवीय नगरमध्ये दुर्घटना, 11 लोकांना वाचवण्यात आले

दिल्लीतील मालवीय नगरमध्ये बुधवारी सकाळी एका रेस्तरॉंला आग लागल्याने 10 लोकांचा मृत्यू झाला आहे. रेस्तरॉंच्या तळघरातून गंभीर अवस्थेत असलेल्या लोकांना बाहेर काढण्यात आले. बातमी सतत अपडेट केली जात आहे… Source link

Read More

दिलीप बर्वे, अभिषेक जाखडे यांना वि. वि. बोकील स्मृती पुरस्कार:किरण केंद्रे म्हणाले, मुलांसाठी योग्य साहित्य देणे महत्त्वाची जबाबदारी

महाराष्ट्र साहित्य परिषदेतर्फे प्रसिद्ध विनोदी लेखक वि. वि. बोकील यांच्या स्मरणार्थ देण्यात येणारा बालवाङ्मय पुरस्कार दिलीप बर्वे आणि अभिषेक जाखडे यांना प्रदान करण्यात आला. ‘किशोर’ मासिकाचे संपादक किरण केंद्रे यांच्या हस्ते हा पुरस्कार वितरीत करण्यात आला. यावेळी बोलताना केंद्रे यांनी, मुलांच्या विचारांशी सुसंगत उत्तम साहित्यकृती उपलब्ध करून देणे ही पालक, लेखक आणि प्रकाशकांची महत्त्वाची जबाबदारी…

Read More

सूर्यकांतसोबत काम करणे भाग्ययोग, आशा काळे यांचे मत:जन्मशताब्दी कार्यक्रमात ज्येष्ठ अभिनेत्रींनी व्यक्त केल्या भावना

ज्येष्ठ अभिनेत्री आशा काळे यांनी नुकतेच सांगितले की, किशोरवयात सूर्यकांत मांडरे यांना प्रथम पाहिल्यावर त्या भारल्यासारख्या झाल्या होत्या. त्यांच्यासोबत रुपेरी पडद्यावर नायिका म्हणून काम करण्याची संधी मिळणे हा आपल्यासाठी भाग्ययोग असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. सूर्यकांत हे केवळ एक श्रेष्ठ अभिनेतेच नव्हते, तर माणुसकीच्या नात्यानेही ते महान होते, असेही काळे म्हणाल्या. पूना गेस्ट हाऊस आणि…

Read More

छत्रपती संभाजीनगर-धुळे मार्गावर 14 ‘शिवाई' ई-बसेसचे लोकार्पण:78 वा वर्धापन दिन उत्साहात साजरा, 51 चालकांचा केला सत्कार‎

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ ही देशातील सर्वात मोठी सार्वजनिक परिवहन व सेवा व्यवस्था आहे. सेवा, समर्पण आणि सुरक्षा या त्रिसूत्रीच्या बळावर एसटीने राज्यातील दुर्गम गाव-खेड्यांपर्यंत आपले जाळे विस्तारले आहे. एसटी केवळ एक वाहन नसून, ती प्रत्येक मराठी माणसाच्या कुटुंबातील हक्काचा सदस्य झाली आहे, असे गौरवद्गार ज्येष्ठ प्रवासी महेंद्र काशीनंद यांनी काढले. कन्नड आगारात महामंडळाचा…

Read More

रुग्णालयात उपचार घेणाऱ्या महिलेचे दागिने चोरी:कोरेगाव पार्क पोलिसांकडून अनोळखी चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल

पुण्यातील बंडगार्डन रस्त्यावरील एका नामांकित रुग्णालयात उपचार घेत असलेल्या एका महिलेचे दागिने चोरीला गेल्याची घटना घडली आहे. एका अनोळखी चोरट्याने ही चोरी केली असून, या प्रकरणी कोरेगाव पार्क पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार 40 वर्षीय महिला 30 मे रोजी दुपारी एकच्या सुमारास रुग्णालयात उपचार घेत होती. त्यावेळी एक अनोळखी व्यक्ती तिच्या…

Read More

माण नदी पाण्यासाठी 11 गावातील एक हजार शेतकऱ्यांचा अडीच तास:माण नदी पाण्यासाठी 11 गावातील एक हजार शेतकऱ्यांचा अडीच तास रास्ता रोको, यंदा धरणात साठा असूनही केवळ नियोजनाअभावी कोंडी

. रामचंद्र साळे ५ वर्षे आमदार होते, आमदार भालके १० वर्ष आमदार होते. या काळात कधीच पाणी कमी पडले नाही, त्यानंतर आमदार समाधान आवताडे यांनी देखील तीन वर्षात पाणी कमी पडू दिले नाही, मात्र चालू वर्षी पाण्याचा साठा धरणात उपलब्ध असताना, या हंगामात नियोजनाच्या अभावामुळे पाणी सोडले नाही असे परखड मत महाराष्ट्र राज्य शेतकरी संघटनेचे…

Read More