Headlines

विरोधी खासदारांना विकास निधी नाकारल्यास काँग्रेसचा सविनय कायदेभंग आंदोलनाचा इशारा:निधी मिळत नव्हता हे सांगणे म्हणजे सरकारचीच पोलखोल- गोपाळ तिवारी

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे वरिष्ठ प्रवक्ते गोपाळ तिवारी यांनी सत्ताधारी भाजप-महायुतीवर गंभीर आरोप केला आहे. विरोधी पक्षांच्या खासदारांच्या मतदारसंघांमध्ये विकास निधी अडवून सूडबुद्धीचे राजकारण केले जात असल्याचे त्यांनी म्हटले. ही वागणूक अशीच सुरू राहिल्यास महाराष्ट्रातील जनता ‘सविनय कायदेभंग’ आणि ‘असहकार आंदोलन’ पुकारण्यास मागेपुढे पाहणार नाही, असा इशारा तिवारी यांनी दिला आहे. तिवारी यांनी सत्ताधाऱ्यांवर टीका करताना…

Read More

आदिवासींना मारून बाहेर काढलं जातंय, कायद्याची भीतीच उरलेली नाही:मी गांधीवादी माणूस, बॉम्बचं नाव ऐकलं की पळून जातो- जितेंद्र आव्हाड

राज्यात आदिवासी बांधवांच्या जमिनी सर्रास लाटल्या जात आहेत. त्यांना मारहाण करून हक्काच्या घरातून बाहेर काढले जात असून, लोकांच्या मनातील कायद्याची भीतीच या सरकारने पूर्णपणे नाहीशी केली आहे, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. मिरा रोड परिसरातील आदिवासी जमिनी बेकायदेशीरपणे बळकावल्याप्रकरणी मूळ आदिवासी जमीनधारकांनी तक्रार केली होती. ठाण्याचे जिल्हाधिकारी…

Read More

नाशिक कॉर्पोरेट जिहादप्रकरणी विधिमंडळात निर्णय:आयटीत शाेषण राेखण्यासाठी महिला आमदारांची समिती

नाशिकमधील आयटी कंपनीतील कॉर्पोरेट जिहाद प्रकरण बुधवारी विधिमंडळात गाजले. आयटीत महिलांच्या शोषणाचे प्रकार वाढतच आहेत. सोलापूर आयटीआय संस्थेतील महिलांचीही तक्रार आली आहे. हे सर्व प्रकार रोखणे आणि पीडित महिलांना न्याय मिळावा, यासाठी उपाययोजना सुचवण्यासाठी विधानसभा व विधान परिषद सभागृहातील महिला आमदारांची एक समिती गठित करण्याचा निर्णय बुधवारी एकमताने घेण्यात आला. समितीच्या शिफारशींनुसार उपाययोजना, कायद्यात तरतूद…

Read More

पुणे मर्डर- केतनला टेकडीच्या कडेला बसलेले पाहिले:सियाला तेव्हाच त्याला खाली ढकलण्याची कल्पना सुचली; यातून वाचल्यास रस्ते अपघाताचा प्लॅन B तयार होता

पुणे प्रियकर खून प्रकरणात नवीन खुलासा झाला आहे. पोलिसांनुसार, 31 मे रोजी सिया आणि तिचा प्रियकर केतन लोहगड किल्ल्यावर गेले होते. तेथे केतन एका धोकादायक ठिकाणी बसला होता. तेव्हा सियाला त्याला मारण्याची कल्पना सुचली. तपासात हे देखील समोर आले आहे की, 14 जून रोजीही केतनला ढकलण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. त्यावेळी सियाने साप दिसल्याचे नाटक…

Read More

भिंत फोडून घरफोडी; तांबेवाडीत 1.93 लाखाचा ऐवज लंपास:लेझीम पथक, धार्मिक देखावे अन् जयघोषाने दुमदुमले पाथर्डी‎

तालुक्यातील टाकळीमानूर परिसरातील तांबेवाडी येथे अज्ञात चोरट्यांनी घराची मागील भिंत फोडून घरात प्रवेश करत रोख रक्कम व सोन्याचे दागिने असा एकूण १ लाख ९३ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे.याप्रकरणी पाथर्डी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत दादासाहेब गोपीनाथ तांबे (वय ३०, रा.तांबेवाडी,ता.पाथर ्डी) यांनी फिर्याद दिली आहे.तांबे…

Read More

Arshad Warsi, Disha Patani on Welcome to the Jungle Shoot

लेखक: आशीष तिवारी3 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक ‘वेलकम टू द जंगल’मध्ये मोठ्या स्टारकास्टसोबत काम करण्याचा अनुभव कलाकारांसाठी केवळ शूटिंगपुरता मर्यादित राहिला नाही. दिशा पाटनीने याला शिकण्याची आणि समजून घेण्याची संधी म्हटले, तर अर्शद वारसीच्या मते सेटवरील वातावरण इतके सहज होते की कामाचा ताण जाणवलाच नाही. दैनिक भास्करशी बोलताना दोन्ही कलाकारांनी सांगितले की, या चित्रपटाची सर्वात मोठी…

Read More

Ketan Agrawal Murder Case: Employee Becomes Approver Witness

पुण्यातील बहुचर्चित केतन अगरवाल हत्या प्रकरणाच्या तपासात पुणे ग्रामीण पोलिसांच्या हाती एक अत्यंत महत्त्वाचा दुवा लागला आहे. या प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी चेतन चौधरी याच्या दुकानात काम करणारा कर्मचारी नीरज कुमार आता या खटल्यात ‘माफीचा साक्षीदार’ झा . लोहगड किल्ल्याच्या परिसरात घडलेल्या या थरारक हत्या प्रकरणात मुख्य आरोपी सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी…

Read More

भांडणाची व्हिडिओ शूटिंग काढल्यावरून हात्तामध्ये थरार:चाकू अन् लोखंडी रॉडने हाणामारी, 5 जण जखमी, 8 जणांवर गुन्हा दाखल

सेनगाव तालुक्यातील हात्ता येथे भांडणाची शूटिंग काढण्याच्या कारणावरून झालेल्या हाणामारी मध्ये पाच जण जखमी झाली असून या प्रकरणी परस्पर तक्रारीवरून आठ जणांविरुद्ध सेनगाव पोलिसठाण्यात बुधवारी ता 24 रात्री उशीरा गुन्हा दाखल झाला आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हात्ता येथील अनिल कांबळे व मोहन कांबळे यांच्यात बुधवारी तारीख 24 रात्रीच्या सुमारास वाद सुरू झाला. आमच्या भांडणाची व्हिडिओ…

Read More

Maharashtra: Thackeray Group Internal Conflict, Raut

महाविकास आघाडी एकत्र ठेवण्याची भाषा करणाऱ्यांनी आधी स्वतःचा पक्ष एकसंध ठेवावा. उबाठा गटामध्ये भास्कर जाधव विरुद्ध मिलिंद नार्वेकर, आदित्य ठाकरे विरुद्ध संजय राऊत असे अनेक गट निर्माण झाले असून पक्षातच अंतर्गत संघर्ष सुरू आहे. अशा परिस्थितीत महाविकास आ . नवनाथ बन म्हणाले की, संजय राऊत आणि काँग्रेसने सुरुवातीपासून राम मंदिर उभारणीला विरोध केला, राम मंदिर…

Read More

बचतगटांमुळे महिलांचे आर्थिक व सामाजिक सक्षमीकरण- गडाख:गणेशवाडीत महिला बचतगट मेळाव्यास उत्स्फूर्त प्रतिसाद‎

बचतगटांमुळे महिलांना आर्थिक स्वावलंबन मिळण्याबरोबरच नेतृत्वगुण विकसित होण्यास मोठी मदत होते. बचतगटातील प्रत्येक महिला दरमहा ठराविक रक्कम जमा करते. या जमा झालेल्या निधीतून गरजू महिलांना कमी व्याजदराने कर्ज उपलब्ध करून दिले जाते. तसेच चांगल्या प्रकारे कार्यरत असलेल्या बचत गटांना बँकांकडून विनातारण कर्जही मिळते. या कर्जाच्या माध्यमातून महिला जोडधंदे व लघुउद्योग सुरू करून आर्थिकदृष्ट्या सक्षम बनतात,…

Read More