Headlines

सिंहगड एपिक ट्रेल मॅरेथॉन 27 जून रोजी:वेस्टर्न घाट्स रनिंग फाउंडेशनतर्फे आंतरराष्ट्रीय स्पर्धेचे आयोजन

वेस्टर्न घाट्स रनिंग फाउंडेशनतर्फे आयोजित सिंहगड एपिक ट्रेल आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धा येत्या शनिवारी, २७ जून २०२६ रोजी पार पडणार आहे. या स्पर्धेत जगभरातील ४ देश, भारतातील ३५ राज्ये आणि ६५ शहरांमधून १२०० धावपटूंनी सहभाग घेतला आहे. ११ किलोमीटर, २१ किलोमीटर, ३० किलोमीटर आणि ४२ किलोमीटर अंतरासाठी ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. स्वराज्याचा ऐतिहासिक वारसा…

Read More

पतीकडून पत्नीला बेकायदेशीर 'तिहेरी तलाक':कोंढवा येथे पतीसह सात सासरच्यांवर गुन्हा दाखल

कोंढवा परिसरात एका ३२ वर्षीय विवाहितेला पतीने बेकायदेशीरपणे ‘तिहेरी तलाक’ दिल्याची गंभीर घटना समोर आली आहे. या प्रकरणी पतीने पत्नीचा शारीरिक आणि मानसिक छळ केल्याचा आरोप आहे. पोलिसांनी पतीसह सासरच्या सात जणांवर गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी पती समीर बशीर मुजावर (वय ३३), सासू रैहाना बशीर मुजावर (वय ५६), सासरा बशीर मुजावर (वय ६२),…

Read More

शिवसेना ठाकरे गटाला संसदेतील कार्यालय रिकामे करावे लागणार:फूट पडल्यानंतर खासदारांची संख्या घटली; किमान 5 खासदार असल्यावरच मिळते कार्यालय

शिवसेना (UBT) ला संसद भवनातील त्यांचे सध्याचे कार्यालय रिकामे करावे लागू शकते. संसद भवनाच्या नियमांनुसार, फक्त 5 किंवा त्याहून अधिक खासदार असलेल्या पक्षाला संसद भवनात कार्यालय मिळू शकते. लोकसभा अध्यक्ष सहा खासदारांच्या शिंदे गटातील विलीनीकरणाला औपचारिक मान्यता देतील, तेव्हा UBT कडे फक्त 4 खासदार (3 लोकसभा आणि 1 राज्यसभा) राहतील. अशा परिस्थितीत त्यांना संसद भवनातील…

Read More

बोरीवली आणि कांदिवली स्थानकांचे होणार कायापालट:जनतेच्या सूचनांनुसार अंतिम आराखडा तयार होणार – आमदार संजय उपाध्याय

केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेतल्यानंतर बोरीवली आणि कांदिवली रेल्वे स्थानकांच्या पुनर्विकास प्रक्रियेला वेग आला आहे. रेल्वेमंत्र्यांच्या निर्देशानुसार रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्थानकांची पाहणी केली असून प्रवाशांच्या सोयी-सुविधांचा विचार करून या महत्त्वाकांक्षी योजनेला अंतिम स्वरूप देण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. ही माहिती बोरीवलीचे भाजप आमदार संजय उपाध्याय यांनी दिली. आमदार संजय उपाध्याय यांनी सांगितले…

Read More

इम्तियाज, तू करून दाखवलंस:मुंडे स्मारकाच्या जागेवर अखेर गरिबांसाठी 400 खाटांचे रुग्णालय; शासन निर्णयानंतर माजी खासदार भावूक

छत्रपती संभाजीनगरमधील जालना रोडवर उभारण्यात येत असलेल्या ४०० खाटांच्या भव्य महिला व बाल रुग्णालयासाठी राज्य सरकारने ३६० वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या पदभरतीचा अधिकृत ठराव जारी केला आहे. या महत्त्वपूर्ण प्रशासकीय निर्णयानंतर, या रुग्णालयासाठी जमिनीपासून ते निधीपर्यंत प्रदीर्घ कायदेशीर आणि राजकीय लढा देणारे शहराचे माजी खासदार आणि माजी आमदार इम्तियाज जलील अत्यंत भावूक झाले आहेत. “मी आता आमदार…

Read More

लखनऊ कोचिंग अग्निकांडावर संतापले सेलेब्स:अग्निहोत्री म्हणाले- मृत्यूचा खेळ, पुढचा नंबर कोणाचा; देवोलीना म्हणाली- हायवे नको, कुटुंबाची सुरक्षा हवी

लखनऊमधील 2 मजली इमारतीला लागलेल्या आगीत 15 लोकांचा मृत्यू झाला आहे. घटनेनंतर सुरक्षा व्यवस्थेवर अनेक मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. याच दरम्यान बॉलिवूड सेलिब्रिटींनीही या घटनेचा निषेध करत सरकारवर संताप व्यक्त केला आहे. अभिनेत्री देवोलीना भट्टाचार्य यांनी या अग्नितांडवावर संताप व्यक्त करत लिहिले, ‘सत्ता एक धोकादायक व्यसन आहे. ती चांगल्या हेतू असलेल्या नेत्यांनाही ज्यांची सेवा…

Read More

FDA वर सभागृहात खळबळ:तुकाराम मुंढेंच्या बदलीसाठी 250 कोटी गोळा केल्याचा आव्हाडांचा गंभीर आरोप

राज्यातील अन्न व औषध प्रशासन (FDA) विभागाच्या कारभारावर विधानसभेत जोरदार चर्चा रंगली. या चर्चेदरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)चे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी FDA आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या कामाचे कौतुक करताना अत्यंत गंभीर आरोप केले. मुंढे यांच्या कारवाईमुळे अडचणीत आलेल्या काही लॉबींनी त्यांच्या बदलीसाठी तब्बल 250 कोटी रुपये गोळा केल्याचा दावा आव्हाड यांनी सभागृहात केला….

Read More

Bogus Doctors QR Code System Launched in Maharashtra; Minister Hassan Mushrif

राज्यातील ग्रामीण आणि शहरी भागात नागरिकांच्या जीवाशी खेळणाऱ्या बोगस डॉक्टरांच्या सुळसुळाटाला आळा घालण्यासाठी राज्य सरकारने एक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेमार्फत ‘नो युवर डॉक्टर’ (Know Your Doctor) ही क्यूआर कोड (QR Code) आधार . राज्यात 1.40 लाख नोंदणीकृत डॉक्टर; बोगस डॉक्टरांवर करडी नजर सोलापूर जिल्ह्यातील बोगस डॉक्टरांवरील कारवाईबाबत आमदार विजय देशमुख यांनी उपस्थित…

Read More

MP Bajarang Sonawanes Strong Warning to Dhananjay Munde Over Beed Murder Case

बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील कदमवाडी येथील ‘गावकरी’ हॉटेलचे मालक विलास घुले यांच्या निर्घृण हत्येमुळे गेल्या तीन दिवसांपासून केज शहरात प्रचंड तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. या हत्या प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार बजर . हत्या प्रकरणाच्या एफआयआर आणि तपासावर संशय व्यक्त करताना खासदार बजरंग सोनवणे म्हणाले, “पोलिसांनी सुरुवातीला मला जेव्हा या प्रकरणाची माहिती…

Read More

Anil Kumar Rastogi Clarifies PM Modi Ignore Row

47 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक पद्मश्री पुरस्काराने सन्मानित ज्येष्ठ अभिनेते अनिल कुमार रस्तोगी यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. या व्हिडिओबाबत दावा करण्यात आला की, मंगळवारी पद्म पुरस्कार सोहळ्यादरम्यान त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे दुर्लक्ष केले. तथापि, या व्हिडिओबाबत अनिल कुमार रस्तोगी यांनी स्पष्टीकरण देत सांगितले की, त्यांच्या वयामुळे ही चूक झाली. खरेतर, व्हिडिओमध्ये अनिल रस्तोगी…

Read More