Headlines

सिक्कीममध्ये बोगद्यावर भूस्खलन, 20 मजुरांचे मृतदेह हाती:5 अजूनही आतच; बोगद्यात मिथेन वायू भरला, मदत करणारे बेशुद्ध

सिक्कीममध्ये एनएचपीसीच्या जलविद्युत प्रकल्पाच्या बोगद्यात अडकलेल्या 25 पैकी 20 मजुरांचे मृतदेह मंगळवारी रात्री उशिरा बाहेर काढण्यात आले. बचावकार्यात गुंतलेल्या पथकांना रात्री उशिरापर्यंत उर्वरित पाच मजुरांपर्यंत पोहोचता आले नाही. हे मजूर बोगद्यात वेगवेगळ्या ठिकाणी अडकले होते. पथके त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी 24 तासांपासून प्रयत्न करत होती, परंतु बोगद्यात मिथेन वायू भरल्यामुळे अनेक बचावकर्मी बेशुद्ध पडले. हा आदित-3 बोगदा…

Read More

शासकीय, अनुदानीत शाळांनाही लागली घरघर:राज्यात तब्बल 9,269 शाळा 1 शिक्षकी; एका वर्षात 111 शाळांना लागले कुलूप

केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या यूडायस प्लसच्या अहवालातून महाराष्ट्राच्या शालेय शिक्षण व्यवस्थेचे अत्यंत विदारक वास्तव समोर आले आहे. डिजिटल इंडिया आणि प्रगत शिक्षणाचा गाजावाजा होत असताना, महाराष्ट्रात आजही ९,२६९ शाळा एकशिक्षकी असून तब्बल २९ विद्यार्थ्यांना १ शिक्षक अध्यापन करत आहे. अशी स्थिती देशातील एकूण १,००,८४३ शाळांची असून जवळपास १० टक्के शाळा एकट्या महाराष्ट्रात आहेत. अपूरा…

Read More

संभाजीनगरात बोगस इनपुट क्रेडिट टॅक्सद्वारे करचुकवेगिरी:136 संशयितांची नोंदणी रद्द, जीएसटी विभागाची कारवाई; व्याजासह दंडाची वसुली सुरू

जीएसटी प्रणालीतील इनपुट टॅक्स क्रेडिट (आयटीसी) सुविधेचा गैरवापर करून १४८ कोटी रुपयांचा शासनाचा महसूल बुडवण्याचा प्रयत्न हाणून पाडण्यात आला. छत्रपती संभाजीनगरात हे रॅकेट कार्यरत होते. राहत्या घराचा पत्ता व्यावसायिक ठिकाण म्हणून दाखवून आणि प्रत्यक्षात . अनेक ठिकाणी दुकाने किंवा कार्यालये अस्तित्वातच नसल्याचे आढळले. २०२५-२६ मध्ये ३१७ संशयित करचुकवेगिरीची प्रकरणे होती. सूत्रांनी सांगितले की, वाळूज परिसरात…

Read More

महायुतीतील वाद मिटल्यामुळे छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेत बदलाचे वारे:जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीतील एकीचा परिणाम

महापालिका आणि जिल्हा परिषदेमध्ये शिवसेना, भाजप यांच्यात राजकीय संघर्ष टोकाला पोहोचला होता. दोन्ही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका दोन्ही पक्षांनी एकमेकांच्या विरोधात लढवल्या. मात्र, जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत महायुतीचे तिन्ही पक्ष एकत् . राज्यात महायुतीचे सरकार असले तरी छत्रपती संभाजीनगरात महायुतीच्या नेत्यांमध्ये कायम तणावाचे वातावरण पाहायला मिळत होते. मनपा आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत एकमेकांच्या विरोधात लढल्या….

Read More

CJP आंदोलनाचा 33 वा दिवस:जखमी समर्थक अन् आंदोलक जंतर-मंतरवर; दावा – नड्डा, जितेंद्र सिंह वांगचुक यांना भेटले, चर्चा सुरू

दिल्लीतील जंतर-मंतरवर कॉकरोच जनता पार्टी (CJP) च्या आंदोलनाचा आज ३३ वा दिवस आहे. अभिजीत दीपके यांनी मंगळवारी सांगितले की, आता त्यांच्या बाजूने कोणीही सरकारशी बोलण्यासाठी जाणार नाही, तर सरकारलाच जंतर-मंतरवर चर्चेसाठी यावे लागेल. जंतर-मंतरवर मंगळवारी संध्याकाळपासून आंदोलकांची संख्या पुन्हा वाढली आहे. २० जुलै रोजी झालेल्या संसद मार्चमध्ये पोलिसांच्या लाठीहल्ल्याचा आणि अश्रुधुराच्या नळकांड्यांचा बळी ठरलेले लोकही…

Read More

कर्जमाफीची पहिली यादी आज; 68 लाख शेतकऱ्यांना लाभ:तिजोरीवर 4,400 कोटी रुपयांचा अतिरिक्त बोजा

राज्य सरकारकडून शेतकरी कर्जमुक्तीची पहिली यादी उद्या बुधवारी जाहीर होण्याची दाट शक्यता आहे. विशेष म्हणजे नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना दिला जाणारा प्रोत्साहनपर लाभ आता ५० हजारांवरून थेट २ लाखांपर्यंत वाढवण्याचा निर्णय सरकारने घेतला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने योजनेची अंमलबजावणी वेगाने केली जात आहे,अशी माहिती मंत्री बाबासाहेब पाटील यांनी दिली. लाभार्थी संख्या, आर्थिक भार आधीचा…

Read More

पंढरपुरात दोन लाखांवर भाविक दाखल:दर्शनास लागतात 12 तास, मंदिर परिसरातील 65 एकर मैदानात झाले 650 दिंड्यांचे बुकिंग

आषाढी एकादशीचा सोहळा २५ जुलै रोजी साजरा होत असून पंढरपुरात दोन लाखांहून अधिक वारकऱ्यांची मांदियाळी जमली आहे. विठ्ठल दर्शन रांगेत सध्या २० हजारांहून अधिक भाविक उभे असून दर्शनासाठी १२ ते १४ तासांचा अवधी लागत आहे. दर्शनरांग गोपाळपूरजवळील सोळा नंबर शेडपर्यंत गेली असून दर्शन वेग प्रति मिनिट ३२ ते ३५ आहे. व्हीआयपी दर्शन बंद असले तरी…

Read More

राज्यात 24 तासांत 12.2 मिमी पाऊस:अपेक्षेपेक्षा 11.9% कमी, विदर्भ-मध्य महाराष्ट्रात जोरदार, तर उत्तर महाराष्ट्र-मराठवाड्यात मध्यम धारा

राज्यात मान्सून पुन्हा सक्रिय झाला. 21 जुलै सकाळी 8.30 वाजता झालेल्या नोंदीनुसार गेल्या 24 तासांत 12.2 मिमी पाऊस झाला. विदर्भ, मध्य महाराष्ट्रात पावसाने जोरदार हजेरी लावली असली तरी छत्रपती संभाजीनगरसह मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रात हलक्या ते मध्यम धारा कोसळल्या. त्यामुळे शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला. या वर्षीच्या पावसाळ्यात 21 जुलैपर्यंत राज्यात 380.2 मिमी पाऊस झाला आहे. या…

Read More

Donation theft in Ram temple is a degradation of morality, Justice Sreedharan’s comment during the hearing on the bulldozer action

Marathi News National Donation Theft In Ram Temple Is A Degradation Of Morality, Justice Sreedharan’s Comment During The Hearing On The Bulldozer Action प्रयागराज4 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक अलाहाबाद उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अतुल श्रीधरन यांनी म्हटले आहे की, अयोध्येतील राम मंदिरात दान चोरीचा अलीकडचा वाद हा भारतीय प्रामाणिकपणाच्या सर्वात खालच्या पातळीचे प्रतीक आहे. ते म्हणाले, ‘राम…

Read More

Ajit Pawar Jayanti Special; Maharashtra Political Legacy & Life Journey

राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांची आज जयंती. त्यांच्या निधनानंतरची ही पहिलीच जयंती असून, राज्य सरकारने नुकताच एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. यापुढे दरवर्षी 22 जुलै रोजी अजित पवार यांची जयंती राज्यभर . महाराष्ट्राच्या राजकारणात आपला एक वेगळाच दरारा निर्माण करणारे, प्रशासनावरील घट्ट पकडीसाठी ओळखले जाणारे आणि कार्यकर्त्यांमध्ये ‘दादा’ या…

Read More