BJP Slams Uddhav Thackeray Over Ramraksha Protest In Nagpur
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने नागपुरात पुकारलेल्या ‘रामरक्षा आंदोलना’वरून भारतीय जनता पार्टीचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी उद्धव ठाकरे आणि खासदार संजय राऊत यांच्यावर अत्यंत आक्रमक शब्दांत टीका केली आहे. हे आंदोलन म्हणजे रामाच्या भक्तीसाठी . संजय राऊतांच्या दाव्यांची उडवली खिल्ली सोनम वांगचूक यांच्यावरील कारवाई ही उद्धव ठाकरेंच्या आंदोलनाला प्रसिद्धी मिळू नये यासाठी केल्याचा संजय…