आषाढी वारी:उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या, नानापटोले आजपासून पंढरपुरात
राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आषाढी यात्रेच्या तयारीची पाहणी आणि आढावा घेण्यासाठी रविवार ( दि. १९) रोजी पंढरपूर दौऱ्यावर येणार आहेत. गेल्या ५ वर्षांपासून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आषाढी यात्रेपूर्वी पंढरपुरात येऊन यात्रेच्या नियोजनाची पाहणी करतात आणि आढावा बैठक घेतात. येत्या २५ जुलै रोजी आषाढी एकादशीचा सोहळा संपन्न होत आहे. पार्श्वभूमीवर पंढरपूर येथील पूर्वतयारी, पाहणी आणि…