एसआयआर:सेनगावात मतदारांनी भरलेले अर्ज तातडीने बुथ लेवल अधिकाऱ्यांकडे जमा करा- मुख्याधिकारी
सेनगाव शहरात मतदार यादी विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रम युद्ध पातळीवर राबविला जात असून मतदारांनी त्यांनी भरलेले अर्ज तातडीने बुथ लेव्हल अधिकाऱ्यांकडे जमा करण्याचे आवाहन पालिकेचे मुख्याधिकारी गणेश गांजरे यांनी केली आहे. सेनगाव शहरा मतदार यादी विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम दिनांक 30 जून पासून सुरू आहे. त्यासाठी प्रत्येक प्रभागा साठी बुथ लेव्हल अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या…