डॉ. प्रदीप कुरुलकर खटला:जप्त मोबाईल्स, हार्डडिस्कची सीलबंद पाकिटे अखेर कोर्टात उघडली, पंचाची साक्ष नोंदवली, उलटतपासणी पूर्ण
संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेचे (DRDO) तत्कालीन संचालक डॉ. प्रदीप कुरुलकर यांच्यावरील खटल्यात जप्त करण्यात आलेल्या इलेक्ट्रॉनिक उपकरणांची आठ सीलबंद पाकिटे न्यायालयात उघडण्यात आली. पाकिस्तानी महिला गुप्तहेराला देशाच्या गोपनीय माहिती पुरवल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल आहे. या प्रकरणातील एका पंचाची साक्ष आणि उलटतपासणी पुणे सत्र न्यायालयात पूर्ण झाली. दहशतवाद विरोधी पथकाने (ATS) जप्त केलेली ही इलेक्ट्रॉनिक…