20 minutes left for the wedding and the police enter the pavilion
दारूच्या नशेत बुडालेला पिता, घरची अत्यंत हलाखीची परिस्थिती आणि हातावरचे पोट या विवंचनेला कंटाळून आईनेच आपल्या अल्पवयीन मुलीचे लग्न आत्याचा मुलगा असलेल्या २४ वर्षांच्या तरुणाशी लावून देण्याचा घाट घातला. साखरपुड्याच्या निमित्ताने २५० वऱ्हाडी गोळा झाले . दिघी गावातील अल्पवयीन मुलीने दहावीच्या परीक्षेत ६५ टक्के गुण मिळवले आहेत. तिला पुढे शिकण्याची इच्छा आहे, मात्र तिचे वडील…