Headlines

Aditya Thackeray Slams Mumbai Mayors Seaface Visit; Calls it Drama

मुंबईत मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असताना महापौर रितू तावडे यांनी वरळी सी-फेस परिसराची पाहणी करून नागरिकांना समुद्रकिनाऱ्यापासून दूर राहण्याचे आवाहन केले. मात्र, त्यांच्या या पाहणीवरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार आदित्य ठाक . आदित्य ठाकरे यांनी सोशल मीडियावरील पोस्टमध्ये म्हटले की, “भाजपचा ड्रामा काही संपत नाही. अधिकारी आणि छायाचित्रकारांचा ताफा घेऊन दिखावा करण्यापेक्षा…

Read More

सब्र का फल मिठा होता है:ज्या पदासाठी थांबलो ते 8-10 दिवसांत मिळणार, रायगडच्या पालकमंत्रिपदाबाबत भरत गोगावलेंचे सूचक विधान

रायगडच्या पालकमंत्रिपदावरून गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू असलेल्या राजकीय तिढ्यावर आता लवकरच पडदा पडण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. शिवसेना शिंदे सेनेचे आमदार भरत गोगावले यांनी “ज्या पदासाठी आम्ही थांबलो होतो, ते येत्या आठ ते दहा दिवसांत मिळणार आहे,” असे सूचक वक्तव्य करत रायगडच्या पालकमंत्रिपदाबाबत मोठा दावा केला आहे. त्यामुळे रायगडच्या पालकमंत्रिपदाची घोषणा आता अंतिम टप्प्यात असल्याची…

Read More

प्रवीण दरेकरांचा विरोधकांना टोला:अश्विनी भिडेंसारख्या कर्तबगार महिला आयुक्तांना लगेच राजीनामा मागणे योग्य नाही

मुंबईतील मुसळधार पाऊस, पाणी तुंबणे, प्रशासनावरील टीका आणि मुंबई महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर भाजपचे नेते प्रवीण दरेकर यांनी स्पष्ट भूमिका मांडली. अश्विनी भिडे या कर्तबगार अधिकारी असून एखादी दुर्दैवी घटना घडताच त्यांचा राजीनामा मागणे उचित नसल्याचे दरेकर म्हणाले. तसेच आपत्तीच्या काळात राजकारण करण्याऐवजी त्रुटी दूर करण्यावर भर दिला पाहिजे, असेही त्यांनी सांगितले….

Read More

काँग्रेसमध्ये कोणतीही गटबाजी नाही, सर्वजण एकत्र दिसतील:वडिंग म्हणाले- चन्नी, बाजवा, रंधावा आमचे वरिष्ठ; मुख्यमंत्रीपदाचा चेहरा राहुल गांधी ठरवतील

काँग्रेस हायकमांडने 2027 च्या विधानसभा निवडणुकांसाठी पंजाबमधील नेत्यांच्या भूमिका निश्चित केल्या आहेत. मात्र, यानंतर पक्षात गटबाजीच्या चर्चांनी जोर धरला. काही नेते प्रदेश काँग्रेस अध्यक्ष अमरिंदर सिंग राजा वडिंग यांचा उघडपणे विरोध करतानाही दिसले. या अटकळांदरम्यान, राजा वडिंग यांनी गटबाजीच्या चर्चा पूर्णपणे फेटाळून लावल्या. ते म्हणाले की, लवकरच काँग्रेसचे सर्व नेते एकाच व्यासपीठावर दिसतील. चरणजीत सिंग…

Read More

Indresh Malik Heeramandi Star; Pyramid Scheme Scam Victim Story

16 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक ‘हीरामंडी’ मधील उस्ताद जी आणि ‘द पिरामिड स्कीम’ मधील अभिनयामुळे चर्चेत आलेले इंद्रेश मलिक यांनी दिव्य मराठीशी बोलताना त्यांच्या करिअर, संघर्ष आणि वैयक्तिक आयुष्याशी संबंधित किस्से शेअर केले. त्यांनी सांगितले की, सुमारे 20 वर्षांपूर्वी ते मल्टी-लेव्हल मार्केटिंग फसवणुकीचे बळी ठरले होते. त्यांनी संजय लीला भन्सालीसोबतचे काम, थिएटर, इंडस्ट्रीतील अनुभव, ऑडिशन आणि…

Read More

Shashikant Shinde Denies NCP Merger Rumours; Party Unity Strong

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी पक्षाच्या विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम देत, “काँग्रेसमध्ये जाण्याचा किंवा पक्षाचे विलीनीकरण करण्याचा कुठलाही विचार नाही,” असे स्पष्ट शब्दांत सांगितले. गेल्या काही दिवस . पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील पक्ष पदाधिकाऱ्यांच्या बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी राज्यातील राजकीय परिस्थिती, विरोधकांची भूमिका, राम मंदिरातील कथित गैरव्यवहार, मुंबईतील पावसाची परिस्थिती, कायदा-सुव्यवस्था आणि…

Read More

राम मंदिरानंतर केदारनाथ-बद्रीनाथमधून देणगी चोरीचा आरोप:कर्मचाऱ्यांना नोटीस, तीन दिवसांत उत्तर मागितले; चौकशीसाठी CCTV सुरक्षित ठेवले

अयोध्या येथील राम मंदिरापाठोपाठ आता केदारनाथ आणि बद्रीनाथ मंदिरातूनही देणग्या चोरीला गेल्याचा आरोप होत आहे. धार्मिक संघटना भैरव सेनेचे अध्यक्ष संदीप खत्री यांनी बद्रीनाथ-केदारनाथ मंदिर समितीला (BKTC) पत्र लिहून BKTC अध्यक्षांच्या खासगी सहाय्यकावर चोरीचे गंभीर आरोप केले आहेत. शिकायत मिळाल्यानंतर BKTC चे सीईओ सोहन सिंह रांगड यांनी खासगी सहाय्यकासह सर्व कर्तव्य बजावणाऱ्या कर्मचाऱ्यांना नोटीस बजावून…

Read More

'राणे स्टाईलने उत्तर देण्याचे दिवस गेले':विनायक राऊत यांची सडकून टीका, मुंबईतील परिस्थितीवरून सरकारला धरले धारेवर

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार विनायक राऊत यांनी पत्रकार परिषदेत राज्य सरकार, भाजप आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. मुंबईतील मुसळधार पावसामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवरून त्यांनी मुंबई महानगरपालिका आणि भाजपच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. त्याचबरोबर मुंबई-गोवा महामार्ग, कोकणातील प्रस्तावित अणुऊर्जा प्रकल्प, रामरक्षा आंदोलन आणि पक्षांतराच्या राजकारणावरही त्यांनी सत्ताधाऱ्यांवर टीका केली….

Read More

सुवर्ण मंदिरात भगवंत मान यांचा फोटो असलेले ओळखपत्रे काढायला लावली:विरोध करणारे म्हणाले- अकाल तख्तने पंजाबच्या मुख्यमंत्र्यांना गुरुद्रोही ठरवले आहे

अमृतसर येथील गोल्डन टेंपलमध्ये शनिवारी नवा वाद निर्माण झाला. येथे मुख्यमंत्री तीर्थयात्रा योजनेअंतर्गत पंजाबमधील विविध जिल्ह्यांतून मोठ्या संख्येने भाविक दर्शन घेण्यासाठी पोहोचले होते. यावेळी मुख्यमंत्री भगवंत मान यांच्या छायाचित्रासह ओळखपत्र घालून आलेल्या भाविकांच्या गळ्यातून ही ओळखपत्रे काढण्यात आली. गोल्डन टेंपलमध्ये उपस्थित सेवादारांनी या ओळखपत्रांवर तीव्र आक्षेप घेतला. त्यांचे म्हणणे होते की, श्री अकाल तख्त साहिबने…

Read More

सहकाऱ्याच्या अघोरी कृत्याने कामगाराचा मृत्यू;:गुदद्वारात सोडली कॉम्प्रेसरची उच्च दाबाची हवा, पुण्यातील सणसवाडीत धक्कादायक घटना

पुणे जिल्ह्याला हादरवून सोडणारी एक अत्यंत संतापजनक आणि अमानुष घटना सणसवाडी औद्योगिक वसाहतीमधून उघडकीस आली आहे. एका कंपनीत रात्रीच्या शिफ्टमध्ये काम करत असताना, एका सहकाऱ्याने दुसऱ्या कामगाराच्या गुदद्वारात उच्च दाबाच्या हवेचा कॉम्प्रेसर पाईप घुसवला. या भयानक कृत्यामुळे पोटात प्रचंड दाबाने हवा गेल्याने, एका ४२ वर्षीय परप्रांतीय कामगाराचा उपचारादरम्यान अत्यंत दुर्दैवी मृत्यू झाला आहे. याप्रकरणी शिक्रापूर…

Read More