Headlines

बाळापूर लैंगिक अत्याचार प्रकरण:उपचारादरम्यान पीडित अल्पवयीन मुलीचा मृत्यू, आरोपी महिनाभरापासून फरार

बाळापूर शहरात एका अल्पवयीन मुलीवर झालेल्या कथित लैंगिक अत्याचार प्रकरणाला आता अत्यंत दुःखद वळण लागले आहे. अत्याचाराच्या मानसिक धक्क्यातून आत्महत्येचा प्रयत्न केलेल्या पीडित मुलीचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे संपूर्ण बाळापूरमध्ये हळहळ आणि संतापाची लाट उसळली आहे. संतापजनक बाब म्हणजे, या प्रकरणातील मुख्य आरोपी असलेला पोलिस कर्मचारी पवन वडगावे हा गुन्हा दाखल होऊन…

Read More

BJP Criticizes Aditya and Amit Thackeray Over Mumbai Protest Controversy

नीट पेपरफुटीच्या निषेधार्थ विद्यार्थ्यांनी केलेल्या आंदोलनामुळे धर्मेंद्र प्रधान यांना आपल्या शिक्षण मंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला. विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल मुंबईत ठाकरे बंधूंची जल्लोष सभा आयोजित करण्यात आली. या मोर्चावरून भाजपचे मुख्य प्रव . धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी दिल्लीतील जंतर-मंतर वरील विद्यार्थ्यांचे मागील महिनाभरापासून आंदोलन सुरू होते. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी ठाकरे बंधुंच्या वतीने आज…

Read More

'एका झुरळाने हुकूमशहाला हरवले':जल्लोष सभेत उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल, 'खड्डा मंत्री' म्हणत नितीन गडकरींनाही डिवचले

विद्यार्थ्यांच्या आंदोलनासमोर केंद्र सरकारलाही झुकावे लागले आणि केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्यावा लागला. याच पार्श्वभूमीवर मुंबईत ठाकरे बंधूंची जल्लोष सभा आयोजित करण्यात आली आहे. ही सभा मुंबईच्या सावरकर मार्गावर आयोजित करण्यात आली होती. यावेळी बोलताना शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली. उद्धव ठाकरे म्हणाले, मी देशातील…

Read More

मुंबईतील जल्लोष रॅलीत तुकाराम मुंढेंचे बॅनर!:"पोलिस काका मला मारू नका..", चिमुकलीच्या बॅनरनेही वेधले सर्वांचे लक्ष

संपूर्ण देशात खळबळ उडवून देणाऱ्या ‘नीट’ पेपरफुटी प्रकरणात ‘जेन झी’ विद्यार्थ्यांनी पुकारलेल्या आक्रमक आंदोलनासमोर अखेर केंद्र सरकारला नमते घ्यावे लागले आहे. देशभरातील विद्यार्थ्यांचा तीव्र जनआक्रोश आणि युवाशक्तीच्या दबावामुळे केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला. मोदी सरकारच्या गेल्या 12 वर्षांच्या कार्यकाळात अनेक मोठी आंदोलने झाली असली तरी, एखाद्या जनआंदोलनाच्या रेट्यामुळे थेट केंद्रीय…

Read More

पोलिसांना AI ने सांगितले 133 मृत्यूंचे कारण:जयपूरमध्ये 3 वर्षांत झालेल्या अपघातांची डिजिटल तपासणी; रस्ते डिझाइन-वाहतूक व्यवस्था बदलणार

राजस्थानमध्ये रस्ते अपघात रोखण्यासाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) ची मदत घेतली जात आहे. जयपूर रेंज पोलिसांनी अर्धा डझन ब्लॅक स्पॉट (अपघातप्रवण ठिकाणे) निश्चित केले आहेत, जिथे सर्वाधिक रस्ते अपघात होतात. या स्पॉटवर 3 वर्षांत 133 मृत्यू झाले आहेत. 20 दिवस या स्पॉटचा डेटा AI वर अपलोड करून विश्लेषण केले. कारणे आणि उपाय शोधण्याचा प्रयत्न केला. वाचा…

Read More

पुण्यातील वाहतूक कोंडी फुटणार!:महापालिकेने हाती घेतले 12 'मिसिंग लिंक' रस्ते प्रकल्प, विकास आराखड्यातील प्रलंबित कामांना गती

पुण्यातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी आणि रस्ते नेटवर्क अधिक सक्षम करण्यासाठी, पुणे महापालिकेने आगामी वर्षभरात 12 महत्त्वाचे ‘मिसिंग लिंक’ रस्ते प्रकल्प पूर्ण करण्याचे महत्त्वाकांक्षी उद्दिष्ट ठेवले आहे. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेले हे प्रकल्प मार्गी लागल्यास, शहरातील विविध भागांमधील कनेक्टिव्हिटी वाढेल, नागरिकांचा प्रवासाचा वेळ लक्षणीयरीत्या वाचेल आणि मुख्य वर्दळीच्या भागांमधील वाहतुकीचा ताण मोठ्या प्रमाणावर कमी होईल, असा…

Read More

PM म्हणाले- युवकांनी देशाचा मान वाढवला:जे अशक्य वाटत होते ते करून दाखवले; मन की बातमध्ये कारगिल शहीदांना श्रद्धांजली वाहिली

पंतप्रधान मोदींनी रविवारी ‘मन की बात’ च्या १३६ व्या भागाला संबोधित केले. त्यांनी सर्वप्रथम कारगिल विजय दिवसाचा उल्लेख करत वीर जवानांना नमन केले. ते म्हणाले की, कारगिल विजय दिवस अशी तारीख आहे, जी लक्षात ठेवण्यासाठी दिवसाची आठवण ठेवण्याची गरज नसते. पंतप्रधानांनी देशातील तरुणांची प्रशंसा केली. ते म्हणाले- आपले तरुण भारताचे नाव उज्ज्वल करत आहेत. सायन्स…

Read More

कळमनुरी खरडणी अनुदान घोटाळा:तहसीलच्या अहवालानंतरही ग्राम महसूल अधिकाऱ्याला ‘क्लिनचीट’, गावकऱ्यांचा आ्ंदोलनाचा इशारा

कळमनुरी तालुक्यातील पिंपरी बुद्रूक, कृष्णापूरसह इतर गावांमधून खरडणीच्या अनुदानातील गैरप्रकार प्रकरणात ग्राम महसूल अधिकाऱ्याला महसूल प्रशासनाने सपशेल क्लिनचीट दिली असल्याचे स्पष्ट होत आहे. तहसील प्रशासनाच्या अहवालात कर्तव्यात कसूर केल्याचे नमुद असतांनाही कारवाई का होत नाही याचे गौडबंगाल कायम आहे. त्यामुळे प्रशासनाच्या कार्यपध्दतीवर शंका उपस्थित केली जात आहे. कळमनुरी तालुक्यातील पिंपरी बुद्रूक, कृष्णापूर यासह इतर गावांमधून…

Read More

अमित शहा अन् फडणवीसांच्या आदेशानेच आंदोलकांवर क्रूर अत्याचार:महाराष्ट्राचे खरे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नव्हे तर शहाच- हर्षवर्धन सपकाळ

दिल्लीमधील आंदोलनात एकीकडे क्रुर तर दुसरीकडे विकृत असे वर्तन केंद्राच्या आणि राज्याच्या गृह विभागाकडून बघायला मिळाले. जर गृहविभाग असे कृत्य करतो आणि कोणतीच कारवाई होत नाही, त्यावेळी गृहमंत्र्यांचाच त्या कारवाईसाठी आदेश असेल याची शक्यता नाकारता येत नाही, ही शक्यता असल्याने कोणत्याच पोलिसांवर कारवाई करण्यात आली नाही, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटले आहे. देवेंद्र…

Read More

Shweta Tiwari Questions Punjab Education Minister Resignation; Praises Dharmendra Pradhan

6 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक अभिनेत्री श्वेता तिवारीने केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर CJP चे संस्थापक अभिजीत दीपके यांना प्रश्न विचारला आहे. शनिवारी त्यांनी आपल्या इंस्टाग्राम स्टोरीमध्ये अभिजीत दीपके यांचा एक व्हिडिओ शेअर केला. व्हिडिओमध्ये अभिजीत दीपके असे म्हणताना ऐकू येतात, “आता जेव्हा धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा झाला आहे, जर आपण सरकारच्या विरोधात झुकलो…

Read More