Headlines

पेपरफुटीविरोधात उद्या नवीन विधेयक येऊ शकते:तपासाला 2 महिने मिळतील; 10 वर्षांचा तुरुंगवास, ₹50 लाखांपर्यंत दंडाची तरतूद

केंद्र सरकार पेपर लीक रोखण्यासाठी सार्वजनिक परीक्षा (गैरमार्गांना प्रतिबंध) अधिनियम, 2024 मध्ये सुधारणा करणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आश्वासनानंतर, कार्मिक आणि प्रशिक्षण विभागाचे केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह सोमवारी लोकसभेत नवीन विधेयक सादर करू शकतात. यात शिक्षा आणि दंडाच्या तरतुदी अधिक कठोर करण्यात आल्या आहेत. विशेष कृती दल आणि जलदगती न्यायालय विधेयकात 12ए आणि 12बी ही…

Read More

बोगस पत्रकारांवर‎ कडक कारवाई करा‎:नेवासे प्रेस क्लबचे प्रताप दराडे यांना निवेदन

नेवासे तालुक्यात वाहनांवर व इतरत्र ‘प्रेस’ नाव टाकून पत्रकार पदाचा गैरवापर करणाऱ्या आणि शासकीय कर्मचाऱ्यांना ब्लॅकमेल करणाऱ्या तोतया पत्रकारांवर कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी नेवासा प्रेस क्लबच्या वतीने पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. निवेदनात नमूद केले आहे की, तालुक्यात लोकशाहीचा चौथा स्तंभ बदनाम करणाऱ्या बोगस पत्रकारांचा मोठ्या प्रमाणावर सुळसुळाट झाला…

Read More

पिंपळनेरात संत निळोबारायांच्या समाधी दर्शनासाठी उसळली गर्दी:संत निळोबाराय समाधीचे हजारो भाविकांकडून दर्शन‎

आषाढी एकादशीच्या पावन पर्वावर ‘प्रति पंढरपूर’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या श्रीक्षेत्र पिंपळनेर येथे वारकरी भक्तीचा महापूर आला होता.संत परंपरेतील अखेरचे संत निळोबाराय महाराजांच्या संजीवनी समाधीचे आणि निळोबारायांनी स्थापन केलेल्या स्वयंभू श्री विठ्ठल-रखुमाईचे दर्शन घेण्यासाठी हजारो वारकरी आणि भाविकांनी पहाटेपासूनच गर्दी केली होती. शनिवारी (२५ जुलै) सकाळी संत निळोबारायांचे वंशज बंडू भरत मकाशीर आणि नंदा गोपाळ मकाशीर…

Read More

IDFC First Bank Q1 Results: Net Profit Surges 132%

मुंबई15 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक खाजगी क्षेत्रातील IDFC फर्स्ट बँकेने आर्थिक वर्ष 2026-27 च्या पहिल्या तिमाहीचे (एप्रिल-जून 2026) निकाल जाहीर केले आहेत. जून 2026 मध्ये संपलेल्या या तिमाहीत बँकेचा निव्वळ नफा वार्षिक आधारावर 132.2% वाढून 1,075 कोटी रुपये झाला आहे. एक वर्षापूर्वी याच कालावधीत बँकेला 463 कोटी रुपयांचा निव्वळ नफा झाला होता. बँकेच्या नफ्यातील ही मोठी…

Read More

आषाढी वारी हा समतेचा सोहळा, जगाला दिशा दाखवणारा:पांडुरंगाच्या कृपेने अलनिनो टळला अन् धरणे भरली, माजी मंत्री थोरात यांचे प्रतिपादन‎

पंढरपूरचा पांडुरंग हे महाराष्ट्राचे आणि सर्व भक्तांचे आराध्य दैवत आहे. विठूरायाच्या कृपेने यावर्षी अलनिनोचा धोका टळून चांगला पाऊस झाला आहे. ही अत्यंत समाधानाची बाब असून आषाढी वारी हा अध्यात्माचा, समतेचा आणि एकतेचा सोहळा जगासाठी मार्गदर्शक आहे, असे प् . संगमनेर मधील चैतन्य नगर येथे विठ्ठल मंदिरात काँग्रेसच्या राष्ट्रीय वर्किंग कमिटीचे सदस्य लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या…

Read More

भगवंत प्राप्तीसाठी नामस्मरण सर्वात श्रेष्ठ- चव्हाण महाराज:जळकोट येथे हासुरे मित्रमंडळातर्फे आषाढीनिमित्त प्रवचन‎

जळकोट येथील भीमाशंकर हासुरे मित्रमंडळाच्यावतीने आषाढी एकादशीनिमित्त चव्हाणवाडी येथील हभप. शिवाजी चव्हाण महाराज यांच्या प्रवचन झाले.त्याचबरोबर वारकरी व नागरिकांना फराळ वाटप करण्यात आले. जळकोट येथे झालेल्या कार्यक्रमात प्रथम श्री विठ्ठल – रुक्मिणी यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर तंटामुक्त अध्यक्ष यशवंत पाटील, माजी पंचायत समिती सदस्य अर्जुन कदम, सामाजिक कार्यकर्ते बबन मोरे यांनी मनोगत व्यक्त…

Read More

IT नोकरी सोडून अभिनयाची निवड:60 ऑडिशननंतर पहिले काम मिळाले; नैना सरीन म्हणाली- मुंबईत टिकायचे तर पैशांची व्यवस्था हवीच

आयटी कंपनीतील चांगली नोकरी सोडून एफटीआयआयमध्ये पोहोचल्या. मग मुंबईत येऊन सतत संघर्ष केला. 60 ऑडिशननंतर पहिली जाहिरात मिळाली, पण हार मानली नाही. मेड इन हेवन, त्रिभुवन मिश्रा सीए टॉपर, राख आणि प्रीतम अँड पेड्रो यांसारख्या वेब सिरीजमध्ये दिसलेल्या अभिनेत्री नैना सरीन यांनी दैनिक दिव्य मराठीशी बोलताना त्यांच्या संघर्ष, ऑडिशन, इंडस्ट्री, कुटुंब आणि भविष्यातील योजनांबद्दल मनमोकळा…

Read More

आषाढी एकादशीनिमित्त पर्यावरण संवर्धानाचा संकल्प:रोपरुपी प्रसाद वाटप; 490 राेपं, कापडी पिशव्यांचे वितरण‎

पर्यावरण संवर्धन आणि वारकरी परंपरेचा सुरेख संगम साधत, “माय वसुधा विकास’ संस्थेच्यावतीने आषाढी एकादशीनिमित्त ४९० रोपं आणि कापडी पिशव्यांचे वितरण करण्यात आले.दरम्यान, “माय वसुधा विकास’ संस्थेतर्फे शनिवारी “प्लास्टिक मुक्त अकोला-महाराष्ट्र अभियान’ अंतर् . नागरिकांमध्ये जनजागृती प्लॅस्टिक डिस्पोजेबलचा वापर टाळावा म्हणून निःशुल्क ताट, ग्लास, चमचे, वाट्या, चहाचे पेले, नाष्टा प्लेट, मठ्ठा-पन्यासाठी पेले साहित्याच्या निःशुल्क उपलब्धतेचा प्रचार…

Read More

अकोट-अकोला-शेगाव मार्गावर वर्दळ; पादचाऱ्यांचा जीव टांगणीला:देवरी फाट्यावर स्पीड ब्रेकर उभारा; नागरिकांचे साकडे‎

अकोट-अकोला राज्य मार्गावरील देवरी फाटा हा परिसरातील अत्यंत वर्दळीचा आणि महत्त्वाचा चौक मानला जातो. या चौकातून शेगावकडे जाणारा मुख्य मार्ग जात असल्याने दिवस-रात्र मोठ्या प्रमाणावर वाहनांची ये-जा सुरू असते. मात्र, या मार्गावरून भरधाव वेगाने धावणाऱ्या वाहनांमुळे अपघाताचा धोका दिवसेंदिवस वाढत आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी देवरी फाटा येथे तातडीने स्पीड ब्रेकर उभारण्यात यावेत, अशी आग्रही मागणी परिसरातील…

Read More

आदित्य चौधरी 25 व्या वर्षी बनला गॅझेटेड ऑफिसर:‘एमपीएससी’तून ‘ड्रग इन्स्पेक्टर''पदी निवड; क्रीडा कोट्यातून राज्यात प्रथम‎

माजी प्राचार्य स्व. गजानन चौधरी यांचा मुलगा आदित्य चौधरी हा एमपीएससीची परीक्षा उत्तीर्ण होऊन गॅझेटेड अधिकारी बनला आहे. त्याची ड्रग इन्स्पेक्टरपदी निवड झाली आहे. या परीक्षेत क्रीडा कोट्यातून तो राज्यात प्रथम आला आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत मार्च २०२६ मध्ये घेण्यात आलेल्या ‘ड्रग इन्स्पेक्टर’ पदाच्या परीक्षेत आदित्यने घवघवीत यश संपादन केले आहे. विशेष अभिमानाची बाब म्हणजे…

Read More