Headlines

SRPF Jawan Commits Suicide During Mahapuja

आषाढी एकादशीनिमित्त संपूर्ण पंढरपूर नगरी भक्तीरसात तल्लीन झाली असतानाच, वारकरी आणि भाविकांच्या सुरक्षेसाठी बंदोबस्तावर तैनात असलेल्या राज्य राखीव पोलिस दलातील (SRPF) एका जवानाने स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केल्याची अत्यंत धक्कादायक व दुर्दैवी घटना उ . जीवन संपवणाऱ्या 30 वर्षीय एसआरपीएफ जवानाचे नाव रामेश्वर ध्रुपद साबणे असून ते मूळचे परभणी जिल्ह्यातील गंगाखेड येथील रहिवासी होते. आषाढी…

Read More

पंतप्रधानांची बचावासाठी VIDEO पोस्ट:देशातली 95% जनता मोदी सरकारच्या विरोधात; भागवतांच्या सल्ल्यामागे तरुणांचा वाढता असंतोष – वडेट्टीवार

देशातली 95 % जनता मोदी सरकारच्या विरोधात आहे. मोहन भागवत यांच्या सल्ल्यामागचे कारण तरुणांचा वाढता असंतोष. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना स्वतःचा बचाव करण्यासाठी व्हिडिओ पोस्ट करण्याची वेळ आली आहे. आजपर्यंत कोणत्याही पंतप्रधानांना स्वतःचा बचाव करण्यासाठी अशा पद्धतीने व्हिडिओ प्रसिद्ध करण्याची वेळ आली नव्हती, अशी टीका काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केली. वडेट्टीवार म्हणाले की, ‘नुकत्याच…

Read More

35 व्या वर्षी 1 कोटींचा निधी:कंपाउंडिंगचे गणित आणि एसआयपीचे फायदे समजून घ्या, फायनान्स तज्ञांचे 10 महत्त्वाचे सल्ले

प्रत्येकाला वाटते की 35-40 वर्षांच्या वयापर्यंत त्याच्याकडे इतके पैसे असावेत की घर खरेदी करणे, कोणताही व्यवसाय सुरू करणे किंवा मुलांच्या शिक्षणासारखी स्वप्ने पूर्ण करण्यासाठी पैशांची चिंता करावी लागू नये. चांगली गोष्ट अशी आहे की 1 कोटी रुपयांचा निधी तयार करण्यासाठी खूप मोठा पगार असणे आवश्यक नाही. गरज आहे, योग्य वेळी सुरुवात करण्याची, नियमित गुंतवणूक करण्याची…

Read More

राजकीय ट्विस्ट:अकोल्यात राष्ट्रवादी, उबाठाचा भाजपच्या नाराज गटाला "हात'; सत्तेचे गणित बदलले

अकोले नगरपंचायतीचे नगराध्यक्ष बाळासाहेब वडजे यांच्याविरोधात १७ जुलै रोजी सभागृहात १२-० अशा फरकाने अविश्वास ठराव मंजूर झाला आणि अकोल्याच्या राजकारणाला नवे वळण मिळाले. स्वपक्षीय नगरसेवकांची नाराजी आणि त्याला मिळालेली शिवसेना (उद्वव बाळासाहेब ठाकरे) व राष्ट्रवादी (अजित पवार गट) ची अनपेक्षित साथ, यामुळे सत्ताधारी भाजप बॅकफूटवर गेला आहे. रिक्त झालेल्या नगराध्यक्ष पदासाठी जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया…

Read More

पुणे पोलिसांना मोठे यश:88 कोटींच्या आर्थिक घोटाळ्यातील मुख्य आरोपी UAE मधून अटकेत

जास्त परताव्याचे आमिष दाखवून गुंतवणूकदारांची तब्बल ८८ कोटी रुपयांची फसवणूक करणाऱ्या एपीएस वेल्थ व्हेंचर्स एलएलपी प्रकरणातील मुख्य आरोपी अविनाश अर्जुन राठोड याला संयुक्त अरब अमिराती (यूएई) येथे अटक करण्यात आली आहे. पुणे शहर पोलिसांच्या आर्थिक व सायबर गुन्हे शाखेने आंतरराष्ट्रीय स्तरावरील समन्वयातून ही महत्त्वपूर्ण कारवाई केली आहे. या प्रकरणी चतु:शृंगी पोलीस ठाण्यात २० ऑगस्ट २०२३…

Read More

पुणे-जेजुरी-बारामती मार्गावर 26 जुलै रोजी वाहतुकीत बदल:आरोग्यवारी अल्ट्राग्रुप रन-2026 मॅरेथॉनसाठी जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

आरोग्यवारी अल्ट्राग्रुप रन-२०२६ मॅरेथॉन स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर २६ जुलै २०२६ रोजी पुणे-जेजुरी-बारामती मार्गावरील वाहतुकीत तात्पुरते बदल करण्यात आले आहेत. स्पर्धकांची सुरक्षितता आणि वाहतूक कोंडी टाळण्यासाठी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी हे आदेश जारी केले आहेत. या आदेशानुसार, २६ जुलै रोजी सकाळी ४ ते दुपारी १२ या वेळेत पुणे बाजूकडून जेजुरीमार्गे सातारा, फलटण आणि बारामतीकडे जाणारी वाहतूक पूर्णपणे…

Read More

लाठीहल्ल्याचे अकोलेत तीव्र पडसाद:विद्यार्थ्यांचा केंद्र सरकारविरोधात आक्रोश

दिल्लीतील जंतर-मंतर येथे विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीहल्ल्याचा निषेध करण्यासाठी आणि केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी देशभरात पुकारण्यात आलेल्या बंदला अकोले तालुक्यातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. हजारो विद्यार्थ्यांसह वैचारिक कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून शुक्रवारी अकोलेत मोर्चा काढला. अगस्ती महाविद्यालयाच्या शैक्षणिक बंदच्या आवाहनाला प्रतिसाद देत तालुक्यातील हजारो विद्यार्थी आज रस्त्यावर उतरले. एसएफआय, छात्रभारती आणि डीवायएफआय या युवक संघटनेने…

Read More

'ते पोलिस काका वाटतात तितके वाईट नाहीत':'खिशात पावडर' टाकण्याची धमकी देणाऱ्या पोलिसाच्या बचावासाठी तरुण सरसावला

“खिशात 50 ग्रॅम पावडर टाकून कारवाई करेन” अशी धमकी देणाऱ्या मुंबई पोलिस कर्मचाऱ्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाल्यानंतर त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. मात्र आता या प्रकरणाला एक वेगळेच वळण मिळाले आहे. या घटनेवेळी पोलिसांच्या गाडीत बसलेल्या तीन तरुणांपैकी एकाने पुढे येत या प्रकरणाची दुसरी बाजू समोर आणली असून, “ते पोलिस काका वाटतात…

Read More

NEET Paper Leak Protest | Nationwide Student Agitation & Police Clash

नवी दिल्ली10 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक NEET पेपर लीक प्रकरणी केंद्रीय शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी आणि लाठीचार्जविरोधात विद्यार्थ्यांचे आंदोलन देशभरात सुरू आहे. बिहारमध्ये आज बंद पाळण्यात आला आहे. यावेळी पाटणा आणि सिवानमध्ये विद्यार्थ्यांनी पोलिसांवर दगडफेक केली. सिवानमध्ये दगडफेकीत एसपी जखमी झाले. पोलीस आंदोलकांना लाठ्यांनी पिटाळून लावत आहेत. आंदोलनात सहभागी झालेले तेजप्रताप यादव यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. उत्तर…

Read More

नर्सी नामदेव येथे अवतरले प्रति पंढरपूर:मराठवाडा विदर्भातील भाविकांची गर्दी, 15 क्विंटल साबुदाना खिचडीचे वाटप

संत नामदेव महाराजांचे जन्मस्थळ असलेल्या नर्सी नामदेव येथे आषाढी एकादशी निमित्त शनिवारी ता. २५ पहाटे साडेचार वाजल्यापासून भाविकांची संत नामदेव महाराजांच्या समाधीचे दर्शन घेण्यासाठी गर्दी झाली आहे. दुपारी साडेबारा वाजेपर्यंत सुमारे ५० हजारपेक्षा अधिक भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतला. तर भाविकांना १५ क्विंटल साबुदाना खिचडीचे वाटप करण्यात आले. नर्सी नामदेव येथे मराठवाड्यासह विदर्भातून हजारो भाविक दर्शनासाठी…

Read More