Headlines

Rahul Gandhi Statement | Paper Leak Protest Delhi Media Interaction

नवी दिल्ली7 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक राहुल गांधी आज सकाळी 11:30 वाजता त्यांच्या 10 जनपथ निवासस्थानाबाहेर माध्यमांशी संवाद साधतील. यापूर्वी राहुल यांनी शनिवारी सकाळी X वर पोस्ट करून म्हटले होते, “मोदीजींनी सर्व काही बंद केले, पण त्यांना पेपरफुटी बंद करता आली नाही.” त्यांनी लिहिले की, सरकारने आपला हक्क मागत असलेल्या निष्पाप विद्यार्थ्यांविरोधात शक्य ते सर्व क्रूर…

Read More

भागवत म्हणाले- नवीन पिढीशी हुकूमशाही नाही, संवाद साधा:आम्ही मनमानी करू, शक्तीने सर्वांचे मालक बनू, असे होऊ शकत नाही

आरएसएस प्रमुख मोहन भागवत यांनी शनिवारी दिल्लीत सांगितले, ‘आजची नवीन पिढी अनेक प्रश्न विचारते. आपण त्यांच्याशी संवाद साधला पाहिजे.’ त्यांनी सांगितले की, त्यांना प्रत्येक गोष्टीमागील तर्क समजावून सांगावा, आदेश देऊ नये. संवादातूनच त्यांना योग्य दिशा दाखवता येते. त्यांचे हे विधान अशा वेळी आले आहे, जेव्हा देशात पेपरफुटीच्या मुद्द्यावरून विद्यार्थी जंतर-मंतरवर आंदोलन करत आहेत. पूर्वी आई-वडिलांचे…

Read More

TET पेपरफुटीचा मुख्य आरोपी बिजेंद्र गुप्ताला बिहारमधून अटक:8 हजारांत मिळवला पेपर, दीड कोटींचा डाव उधळला

TET पेपरफुटी प्रकरणात भिवंडी पोलिसांना मोठे यश मिळाले असून या रॅकेटचा मुख्य सूत्रधार बिजेंद्र कुमार गुप्ता याला बिहारमधून अटक करण्यात आली आहे. अनेक दिवसांपासून फरार असलेल्या आरोपीचा गुप्त माहिती आणि विविध राज्यांच्या पोलिसांच्या समन्वयातून शोध घेण्यात आला. अटकेनंतर त्याला भिवंडीत आणण्यात येत असून न्यायालयात हजर केले जाणार आहे. छापखान्यातूनच पेपर बाहेर काढल्याचा आरोप तपासात समोर…

Read More

भक्तीच्या महासागरात न्हाली अवघी पंढरी…:भजन-कीर्तन करत विठूभक्त पंढरपुरात येतात… त्यामुळे आषाढीचा सोहळा कीर्तनाच्या स्वरूपात सांगणारा हा दिव्य मराठीचा प्रयोग

जय जय राम कृष्ण हरी। काय सांगू तुम्हाला माउली, या पंढरपूरनगरीत अतिशय प्रसन्न वातावरण आहे बरं. सूर्यदेवाची कोवळी किरणं आसमंताला प्रकाशून टाकताहेत अन् भक्तीच्या महासागरात अवघी पंढरी न्हालीय. पहाटेच्या उत्तरप्रहरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्या हस्ते विठ्ठल-रुक्मिणीची मुख्य शासकीय महापूजाही झालीय. आषाढी एकादशीच्या महापर्वाला चहूकडे अवघा रंग एक झालाय. आणि पाहा,…

Read More

'56 इंचाची छाती कुठे गेली? देशाने पळकुटा पंतप्रधान पाहिला':नीट पेपरफुटीवरून नाना पटोलेंचा पंतप्रधान मोदींवर घणाघात

देशभरात नीट पेपरफुटी प्रकरणावरून विद्यार्थ्यांनी आंदोलन सुरू केले आहे. त्यात आता विरोधी पक्षांनी देखील सहभाग नोंदवण्यास सुरुवात केली आहे. कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी देशभरात आंदोलन सुरू केले आहे. तसेच मुंबईत देखील शिवसेना ठाकरे गटकडून व मनसेकडून मोर्चा काढण्यात येत आहे. या प्रकरणावर कॉंग्रेस नेते नाना पटोले यांनी प्रतिक्रिया देत केंद्र सरकारवर टीका केली आहे….

Read More

तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा…:वाळूजच्या प्रतिपंढरपुरात उद्योगमंत्री सामंत यांच्या हस्ते रात्री 12 वाजता महापूजा

रूप पाहतां लोचनीं । सुख जालें वो साजणी ॥१॥ तो हा विठ्ठल बरवा । तो हा माधव बरवा ॥२॥ एक नव्हे तर लाखो भाविकांच्या मनाची अवस्था या अभंगाप्रमाणे विठ्ठल दर्शनाने झाली. कारण आषाढी एकादशीनिमित्त प्रतिपंढरपूर अशी ख्याती असलेल्या पंढरपूर येथील विठ्ठल मंदिरात आषाढी एकादशीचा अपूर्व उत्साह पाहायला मिळत आहे. शुक्रवारी मध्यरात्री १२ वाजता उद्योगमंत्री उदय…

Read More

बसस्थानकात नयनरम्य रिंगण सोहळा:शालेय विद्यार्थ्यांच्या बालदिंडीने वेधले सर्वांचे लक्ष

ज्ञानदीप इंग्लिश मीडियम स्कूल, नेवासा फाटा येथे मुळा एज्युकेशनचे उपाध्यक्ष उदयन गडाख यांच्या मार्गदर्शनाखाली आषाढी एकादशी निमित्त दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांमध्ये भारतीय संस्कृती, संत परंपरा, पर्यावरण संवर्धन आणि सामाजिक बांधिलकीची जाणीव निर्माण करण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या दिंडी सोहळ्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या दिंडी सोहळ्याचा मार्ग नेवासे बसस्थानक ते श्री ज्ञानेश्वर…

Read More

टाळ-मृदंगाचा निनाद अन् नामघोषाने कोपरगाव विठ्ठलमय:संत ज्ञानेश्वर स्कूलच्या विद्यार्थ्यांची बालदिंडी

वारकरी पोशाख, डोक्यावर तुळशी वृंदावन, हातात उंच डोलणाऱ्या भगव्या पताका, टाळांचा गजर आणि लेझीमच्या निनादात संत ज्ञानेश्वर इंग्लिश मिडीअम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी कोपरगाव शहरातून विठ्ठल-नामाचा जयघोष करत दिंडी काढली. या दिंडीच्या माध्यमातून चिमुकल्यांनी संपूर्ण कोपरगावकरांना पंढरपूरच्या वारीची प्रत्यक्ष अनुभूती घडवून आणली. वारीच्या भक्ती रंगात रंगण्यासोबतच विद्यार्थ्यांनी विविध सामाजिक विषयांवर फलक हाती घेऊन शहरात मोठी जनजागृतीही केली….

Read More

राज्याला पुन्हा झोडपणार:गुजरात ते कर्नाटक कमी दाबाचा पट्टा सक्रिय; मुंबई, कोकण अन् कोल्हापूरला यलो अलर्ट

राज्यात पावसाने पुन्हा एकदा रौद्र रूप धारण करण्यास सुरुवात केली आहे. गुजरातपासून ते थेट कर्नाटकपर्यंत निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे महाराष्ट्रातील मान्सून अधिकच सक्रिय झाला आहे. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात पुढील २ ते ३ दिवस पावसाचा जोर पाहायला मिळणार आहे. पुणे आणि साताऱ्यातील घाटमाथा परिसर तसेच संपूर्ण कोकण किनारपट्टीवर अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात…

Read More

'पेपरफुटी'ची तुलना थेट 'आंबा चोरी'शी!:चंद्रकांत पाटलांचे वादग्रस्त विधान, हर्षवर्धन सपकाळ, अमित ठाकरेंचा संताप; नेमके काय म्हणाले?

महाराष्ट्राचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी ‘पेपरफुटी’ची तुलना थेट ‘आंबा चोरी’शी केल्याने राज्यभरात एकच खळबळ उडाली असून, त्यांच्या या वादग्रस्त विधानामुळे राजकीय वर्तुळातून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. या धक्कादायक वक्तव्याचे राज्यभर तीव्र पडसाद उमटत असून, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अमित ठाकरे यांच्यासह सर्वच विरोधी पक्षांनी आक्रमक…

Read More