ज्येष्ठ पत्रकार नागनाथ फटाले यांना ‘जीवन साधना गौरव’ पुरस्कार:रविवारी साईबनमध्ये सोहळा, सिंधु फटाले यांना ‘मातृशक्ती सन्मान’
ज्येष्ठ पत्रकार, लेखक आणि स्वातंत्र्य चळवळीतील सत्याग्रही नागनाथ फटाले यांच्या ९० व्या वाढदिवसानिमित्त (नवती सोहळा) मानकन्हैय्या ट्रस्टच्यावतीने त्यांना ‘जीवन साधना गौरव पुरस्कार’ तर त्यांच्या पत्नी सिंधु फटाले यांच्या ८६ व्या पदार्पनानिमित्त त्यांना ‘मातृशक्ती सन्मान’ प्रदान करण्यात येत आहे, अशी माहिती ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. प्रकाश कांकरिया यांनी दिली. हा संयुक्त नवती व सहस्त्रचंद्र दर्शन सोहळा रविवारी…