जंतर-मंतरच्या लढ्याला वरुड शहरातून साथ:न्याय मिळेपर्यंत बेमुदत धरणे आंदोलन
दिल्ली येथील जंतर-मंतरवर अभिजीत दिपके यांच्या नेतृत्वाखाली विद्यार्थ्यांनी सुरू केलेल्या आंदोलनाला पाठिंबा दर्शविण्यासाठी वरुड शहरात आजपासून बेमुदत धरणे आंदोलनाची सुरुवात करण्यात आली. वरुड तालुक्यातील व शहरातील विचारवंत, नैतिकतेवर विश्वास ठेवणारे विद्यार्थी, पालक, देशप्रेमी नागरिक तसेच विविध राजकीय पक्ष व सामाजिक संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभागी झाले आहेत.आंदोलनकर्त्यांन ी स्पष्ट इशारा दिला…