आधुनिक भारताच्या उभारणीत राजीव गांधींचे योगदान- देशमुख:माजी पंतप्रधान राजीव गांधींना जयंतीनिमित्त अभिवादन
भारताचे माजी पंतप्रधान तथा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिवंगत राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त येथील काँग्रेस भवनात त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख यांच्या हस्ते दिवंगत राजीव गांधी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली. या वेळी बोलताना बबलू देशमुख म्हणाले की, दिवंगत राजीव गांधी यांनी देशाच्या विकासाला आधुनिक तंत्रज्ञानाची…