पेप्सिको इंडियाच्या पुणे प्रकल्पाला 25 वर्षे पूर्ण:1,400 जणांना रोजगार, 600 कोटींहून अधिक गुंतवणूक
पेप्सिको इंडियाच्या पुणे येथील उत्पादन प्रकल्पाने 25 वर्षांचा महत्त्वपूर्ण टप्पा पूर्ण केला आहे. 2001 मध्ये सुरू झालेल्या या 15 एकरच्या प्रकल्पात कंपनीने आतापर्यंत 600 कोटी रुपयांहून अधिक गुंतवणूक केली आहे. या प्रकल्पामुळे प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष स्वरूपात सुमारे 1,400 जणांना रोजगार मिळाला आहे. सध्या या प्रकल्पाची वार्षिक उत्पादन क्षमता 62 हजार 100 टन आहे. पुण्यातील या…